Hand-Foot-Mouth Disease:... तर मुलांना शाळेत पाठवू नका!
मुलांच्या शाळेच्या व्हॉट्सअपग्रूपवर अनेक गोष्टी पडत असतात. नुकतंच काही ठिकाणी शाळांनी HFMD या आजाराविषयक माहिती पाठवली आणि तुमच्या मुलाला संसर्ग झाला असेल तर थोडे दिवस घरीच विश्रांती द्या, असं सांगितलं. मात्र माहितीच्या या