रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile
रमेश ज्ञानतारा

@djramesh73

आधी जोडुनी कर !
वाकवितो हे शीर !!
ऐकाल तर बरं !
अन्यथा मर्मभेद वणवा प्रखर !!

ID: 1644741372644143106

calendar_today08-04-2023 16:38:15

186 Tweet

423 Followers

6,6K Following

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

झोन१० DCP श्री सचिन गुंजाळ साहेबांची पवई पोलिस ठाण्याला कामात हलगर्जीपणाला तंबी (आक्रोश) ७५० पेक्षाअधिक तक्रारी अर्ज प्रलंबित दि.१मार्च२५ रोजी तक्रार निवारण दिनी शितप यांनी तक्रारदारांना हजर राहण्यास आदेश दिला. परंतू ज्या API कडे तक्रार वर्ग केली.त्यांना सुचनाच नसल्याने गैरहजर.

पवई पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केल्यास आवक जावक अधिकारी सह फौजदार श्री शिवराम शितप साहेब ज्याच्या विरोधात तक्रार त्यांना फोनवर अथवा छायांकित प्रत देण्याचे काम इनामे ऐतबारे करत गुन्हेगारांना पुरावे नष्ट करता यावे. गोरगरीब जनतेला वेठीस धरून न्यायेच्या प्रतिक्षेत पो.ठा.ची वारी

आंब्याच्या झाडाची निर्गुण हत्या! FIR दाखल होणार? संत ऑर्थोडॉक्स चर्च आणि संत कॉल्स चॅरिटेबल अँड एज्युकेशन ट्रस्ट वर सदर झाडाचा कोणत्याही प्रकारे अडथळा नसताना ना हाक आंब्याचे झाड मारणे हा निसर्ग आणि कायद्याविरोधात गुन्हाआहे. दोशींवर FIR दाखल करा आणि हिरव्या भविष्याचे रक्षण करा.

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिना निमित्त मोफत स्वसंरक्षणार्थ "मर्मभेद कलेचे" प्रशिक्षण १५० मुलींना कराटे व कायदा. विज्ञान युगात मानवी तस्करी, बाल बलात्कार, विनयभंग, छेडछाड, गँगरेप झपाट्याने वाढत असुन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुलींना वीस हजाराच्या मोबाईल सह मर्मभेद कले धडे ही द्यावे.

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

पवई पंचक्रोशीत 33 ठिकाणी बेकायदेशीर लॉटरी सेंटरचे थैमान ! घरांच्या वस्तीत नाबालिक मुल खेळत लॉटरी माफिया सरकारला कोणताही टॅक्स न भरणाऱ्या दिवाकर आण्णाला बंद करण्यास 2ते3 वेळा फोन केला असता. निचेसे उप्पर तक सेटिंग है! तुम हमारा कुछभी नाही उखाड सकता है! गोरगरीब मजूराची लुक होत आहे.

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

नाव रामजी कृत्य रावणाजी! पवई प्लाझा हिरानंदानी येथिल रामजी क्लासेसचे व्यवस्थापक रामजी रमेश तिवारी यांच्यावर पवई पोलिस ठाण्यात गुन्हा BNSS 173 अंतर्गत दाखल करण्यात आला.2,3ते5 लाखवार्षिक फी लुबाडणारा. शिक्षकांचे 6,6महिने मानधन थकावनारा विकृतबुद्धीच्या लिंगपिसाटाला प्रबोधनाची गरज

पुर्व सर्वे नुसार १मे २०१४ हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करणा-या मनपा संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणार! पथ विक्रेत्यांना लायसन्स देण्याचे आदेश असताना जाणिवपूर्वक कट रचून कामात कसूर करत कर्तव्यात हलगर्जीपणा करुन गरीबीची मस्करी करुन जगण्या-मरणाचे प्रश्न ऐरणीवरच?

पुर्व सर्वे नुसार १मे २०१४ हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करणा-या मनपा  संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणार! 
पथ विक्रेत्यांना लायसन्स देण्याचे आदेश असताना जाणिवपूर्वक कट रचून कामात कसूर करत कर्तव्यात हलगर्जीपणा करुन गरीबीची मस्करी करुन जगण्या-मरणाचे प्रश्न ऐरणीवरच?
रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

म.न.पा.आयुक्त भुषण गिगराणी,एस वार्ड स.आयुक्त भास्कर कसगिकर, AEअमिष बागडे, JEकुलकर्णी, JEपंकज मेहरखाब, JEअमोल थोरात, मुकादम समीर शेख यांच्या संगनमताने कायद्याची पायमल्ली करत पवई पंचक्रोशीत 999 महा बेकायदेशीर बांधकामांच्या तक्रारींची वळकुटी. प्रशासनात पैसा बोलता है ! पैसा तोलता है!

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

म.न.पा.कायद्याला फाट्यावर मारत पवईला दांडा लावण्याचे बेकायदेशीर काम एस वार्ड मेंटेनन्स खात्याचे अलंकार वीर वर्क ऑर्डर नसताना हि न्युसिटी कंत्राटदारा कडून BMC नियमांची पायमल्ली करणा-या अधिका-याला बर्डतर्फ करावे अशी पवईकरांची मागणी आहे. अन्यथा महा दांडा मोर्चेचे आंदोलन होणार !

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

पवई वार्ड क्रं. 122 एस विभाग इ.व का. खात्याच्या AEअमिषबागडे JEअमोलथोरात मुक्काम समीरशेख यांच्या संगनमताने कायदा नियमांची पायमल्लीकरत पदाचा गैरमार्गाने नोटा छापण्याचा धंदा करून बेकायदेशीर बांधकामे Unauthorised construction must be demolished: Supreme Court newindianexpress.com/nation/2025/Ma…

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

वार्ड122 पवई एसविभाग मेंटेनन्सखाते कामात जाणिवपूर्वक हलगर्जीपणा अर्धवटगटारे तूकपट्टीचीकामे, फंडाचागैरवापर, जनता मुलभूत सुविधांपासून वंचित देखभालखाते नुसतेच कमिशनखाते अशा अधिका-याना थोडे जोडे मारणार. १)अलंकार वीर २)वानखडे ३) किर्तीमाला नारखेडे यांना निलंबित कराअशी पवईकर मागणीआहे.

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

जिवीतहानीस एस वि. मेंटेनन्स खाते सर्वश्री जवाबदार ! वार्ड-१२२ गरीबी हटाव नगर येथे गेली ३० वर्षा पासून गटारे दुरुस्ती/नव्याने बनविले नाही. या वस्तीचा फंड खातोतरी कोण? देखभाल खात नुकतंच खात अलंकार वीर यांच्या निलंबनाच्या कार्यवाही ची मागणी स्थानिक रहिवासी करत आहे.जोडे मारो आंदोलन.

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

जिवीतहानीस Sविभाग मेंटेनन्स खाते सर्वश्री जवाबदार! वार्ड१२२ गरिबीहटावनगर येथेगेली ३०वर्षा पासून मलमूत्र गटारे दुरुस्ती/नव्याने न बनविण्याने गंभीर रोगराई.वस्तीचाफंड खातोतरी कोण?देखभाल खात्याचे अलंकारवीर यांच्या निलंबनाच्या कार्यवाहीची मागणी स्थानिक रहिवासी करत आहे.जोडेमारो आंदोलन

रमेश ज्ञानतारा (@djramesh73) 's Twitter Profile Photo

जागतिक दुर्गंधी, खड्डाआसन योगादिना च्या हार्दिक शुभेच्छा! मुंबईतील खड्डे आसनाने पाठीचे मणके, पोटाचे आजार खड्यात पडुन डोके फुटून मेंदू चे गंभिर आजार बरे होऊन कच-याच्या दुर्गंधी युक्त श्र्वासोश्र्वासाने हार्ट, लगस्, लिवर, स्टमक आणि मुत्रपिठ निकामी होऊन मानवी देहाला मुक्ती मिळते.