Manoj Dhamdhere
@dhamdhere_manu
ID: 1391392781059297283
09-05-2021 14:01:21
61,61K Tweet
356 Followers
262 Following
हेच ते वारकरी संप्रदायात घुसलेले #झाडखाऊ 🙄............ Vikas Lawande यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध...
ब्रिटिश सरकारला मायबाप बोलणारा सर्वरकर मला समजला सावरकर ने का माफी मागितली असेल ... मी पण माफीनामा लिहून देणार आहे मुंबई कोर्टात 🤣🤣🤣🤣 माफीवीर Dr Sangram Gokulsingh Patil
अगर तुम में हिम्मत है तो मणिपुर की रिपोर्टिंग करो और देश को बताओ Chitra Tripathi
ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण Sharad Pawar साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक
भाजपसाठी छुप्या पद्धतीने काम करणाऱ्या भोंदू कीर्तनकारांना बेक्कार झापलं आहे याठिकाणी! Hanumant Pawar