
दत्ता चौधरी
@dattachoud73764
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोशल मीडिया समन्वयक धाराशिव जिल्हा
ID: 1674810954935070725
30-06-2023 16:06:07
59,59K Tweet
1,1K Followers
1,1K Following




मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, प्रशासन बेलगाम झाले आहे. नगरसेवक नसल्यामुळे, महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही आहे, आणि राज्य सरकारचा महानगरपालिकेवर कंट्रोल नाही आहे. हवी तशी महानगरपालिका लुटली जात आहे. Credits: News18Lokmat














