नाशिक महानगरपालिका शाळा व जि. प. प्रा. शाळा, सोग्रस, चांदवड येथे सरप्राईज भेट !
#schoolvisit #surprisevisit #nashik #school #Students #teachers #studentsfirst #StudentLife #studentachievement #studentsprograms
📍दाभाडी, मालेगांव | २५ जुलै २०२५
जिल्हा परिषद, नाशिक, शिक्षण विभाग, मालेगाव आणि ग्रामपालिका दाभाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी दाभाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रोबोटिक्स आणि एआय मेकर स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले.
#robotics #artificialintelligence #ai #school
📍मालेगाव | २६ जुलै २०२५
कारगिल विजय दिवसानिमित्त वीर शहीदांना अभिवादन !🇮🇳
आज कारगिल विजय दिवस निमित्त मालेगाव येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना विनम्र अभिवादन केले.
#kargilvijaydiwas #KargilWar #VijayDiwas #IndianArmy #veerjawan
📍कजवाडे, ता. मालेगाव | २६ जुलै २०२५
आज कजवाडे, ता. मालेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. या प्रसंगी ह.भ.प.श्री. इंदुरीकर महाराज यांचे भक्तीमय आणि मार्गदर्शक कीर्तन देखील उत्साहात पार पडले.
#chatrapati_shivajimaharaj #shivajimaharaj
कजवाडे ता. मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण संपन्न...!
#chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #शिवस्मारक #malegaon
📍मालेगाव | २७ जुलै २०२५
आज मालेगाव येथे अखिल भारतीय विश्वकर्मा विराट संघ, महाराष्ट्र मालेगाव यांच्या वतीने आयोजित भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५ उत्साहात पार पडला.
#student #studentachievement #studentsfirst #studentsprograms #malegaon
📍अग्रेसन भवन, मालेगाव | २७ जुलै २०२५
भक्तिरसात न्हालेली हनुमंत कथा !
आज अग्रेसन भवन, मालेगाव येथे अग्रवाल महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित हनुमंत कथा कार्यक्रमाला उपस्थित राहून भक्तिरसात सहभाग घेतला.
#hanumankatha #katha #bajrangbali #bajrangbalihanuman #malegaon #DadajiBhuse
🕉️ हर हर महादेव !
आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार या पवित्र दिवशी मालेगाव शहरात श्री. विठ्ठलेश्वर महादेव मंदिर येथून महादेव मंदिर, गणेश कुंड, रामसेतू पुल मार्गे कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
#kawadyatra #harharmahadev #mahadev #malegaon #DadajiBhuse
📍भारत मंडपम, #नवी_दिल्ली | २९ जुलै २०२५
भारतीय शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात मोलाचा बदल ठरलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाला पाच वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने आज अखिल भारतीय शिक्षा समागम २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन भारत मंडपम, नवी दिल्ली येथे करण्यात आले.
#nep2020 #viksitbharat
🔸CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between:
🤝 MoU 1
School Education Department, Government of Maharashtra and the Sri Sri Rural Development Programme Trust (SSRDPT)
🤝 MoU 2
School Education Department, Government of Maharashtra and Khan Academy
📍मुंबई, मंत्रालय | ३० जुलै २०२५
आज मुंबई, मंत्रालय येथे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आले.
#maharashtraeducation #educationdepartment #maharashtra
📍टेहेरे, मालेगाव | २ ऑगस्ट २०२५
आज टेहेरे येथील शिवसंस्कार सेमी इंग्लिश व मिलिट्री ट्रेनिंग स्कूल ला सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध स्वागत करत, राष्ट्रध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत व कवायतीद्वारे आपल्या देशभक्तीचे दर्शन घडवले.
#DadajiBhuse #FutureOfIndia
📍भंडारा | ६ ऑगस्ट २०२५
आज भंडारा येथील जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या सभेला उपस्थिती राहून शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवंत आणि उपक्रमशील शिक्षकांसोबत थेट संवाद साधला.
#bandara #educationdepartment #teachers #students #DadajiBhuse
📍चंद्रपूर | ७ ऑगस्ट २०२५
चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना अचानक भेट !
आज तालुका मुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगडी (केंद्र सूशी बीट) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचपली (केंद्र अजयपूर) या शाळांना सरप्राईज भेट दिली.
#surprisevisit #schoolvisit #chandrapur #SchoolEducation
📍 शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगाव | ९ ऑगस्ट २०२५
आज शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगाव येथे स्नेहपूर्ण वातावरणात रक्षाबंधनाचा पवित्र उत्सव साजरा करण्यात आला.
#RakshaBandhan2025 #RakshaBandhanCelebration #FestivalVibes #snehbandhan #DadajiBhuse #Shivsena
📍मालेगाव | ९ ऑगस्ट २०२५
संस्कृतीचा अभिमान आदिवासी समाज बांधवाचा सन्मान !
आज मालेगाव तालुक्यातील टिंगरी, घाणेगाव, कजवाडे, सावतावाडी, डाबली, दाभाडी आणि नांदगाव या गावांमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
#adivasidivas #आदिवासी #आदिवासी_संस्कृति #malegaon