मरहट्टा🚩 (@cricchacha2) 's Twitter Profile
मरहट्टा🚩

@cricchacha2

ID: 1633624689250803714

calendar_today09-03-2023 00:24:30

1,1K Tweet

56 Followers

1,1K Following

दादासाहेब गाटे (@dadagate) 's Twitter Profile Photo

आज आंदोलनात अन्नपूर्णा पाहिली. खाण्या पिण्यासाठी इकडे तिकडे मराठा बांधव फिरत असताना एका डब्यात पिठल आणि काखेत एक छोटी पिशवी आणी त्यात तिशेक भाकरी घेऊन ही माऊली गर्दीत आली. पुरेल तेवढ्या लोकाना ते अन्न वाटून निघून गेली घासातला घास वाटून खायचे संस्कार आहेत इथ. #MarathaReservation

आज आंदोलनात अन्नपूर्णा पाहिली.
खाण्या पिण्यासाठी इकडे तिकडे मराठा बांधव फिरत असताना एका डब्यात पिठल आणि काखेत एक छोटी पिशवी आणी त्यात तिशेक भाकरी  घेऊन ही माऊली गर्दीत आली. पुरेल तेवढ्या लोकाना ते अन्न वाटून निघून गेली
घासातला घास वाटून खायचे संस्कार आहेत इथ.
#MarathaReservation
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

मराठवाड्याच्या सलग, निरंतर 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील? भारताच्या पहिल्या नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ब्रिटिश रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले होते. Indian Evidence Act 1872 नुसार “द इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स”च्या नोंदी सुद्धा ग्राह्य

मराठवाड्याच्या सलग, निरंतर 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता  येतील? भारताच्या पहिल्या नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ब्रिटिश रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले होते. Indian Evidence Act  1872 नुसार “द इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स”च्या नोंदी सुद्धा ग्राह्य
सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

तुम्हाला जर अजून मागण्या माहिती नाहीत तर दोन वर्षे अंतरवालीत तुम्ही काय म्हशी भादरायला येत होते का...?😂😂 - जरांगे पाटील #MarathaReservation #MarathaInMumbai

sohit mishra (@sohitmishra99) 's Twitter Profile Photo

मुंबई को महाराष्ट्र में जोड़ने के लिए 106 लोगों ने बलिदान दिया.. इसके बाद मुंबई में मराठा किसान से लेकर गरीब हर किसी को अधिकार है, यहां आएं, मरीन ड्राइव पर जाएं, किसी एसी स्टोर में जाएं, आंदोलन करें, अगर परेशानी होती है, तो जिम्मेदार यह आंदोलन करने वाले नहीं, सरकार है.. इसलिए

धोंडूराव (@abcxyz_017) 's Twitter Profile Photo

माजी सनदी अधिकारी आणि साहित्यिक विश्वास पाटील यांचे मत पाटील म्हणतात की हैद्राबाद गॅझेटमधील या नोंदी पुरावा म्हणून ग्राह्य धराव्यात. 1)कारण या नोंदी Indian Evidence Act, 1872 अंतर्गत कायदेशीरदृष्ट्या वैध मानल्या जातात.

माजी सनदी अधिकारी आणि साहित्यिक विश्वास पाटील यांचे मत

पाटील म्हणतात की हैद्राबाद गॅझेटमधील या नोंदी पुरावा म्हणून ग्राह्य धराव्यात.

1)कारण या नोंदी Indian Evidence Act, 1872 अंतर्गत कायदेशीरदृष्ट्या वैध मानल्या जातात.
महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

मराठा बांधवांनी आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराला एक्सपोज केलं. #MarathainMumbai #MarathaReservation

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

मुंबईत आत्ता #मराठा_आरक्षण आंदोलन चालू आहे ती फक्त सुरुवात आहे, घरचे गौराई गणपती विसर्जना नंतर रोज लाखो मराठे अन् हितचिंतक मुंबईत धडकणार आहेत..!! सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून मराठ्यांना हक्काचे आरक्षण द्यावे.! CMO Maharashtra #MarathaInMumbai #MarathaReservation

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

तायडे, रोज लाखोचे परप्रांतीय लोंढे येतात, कधी विचारला का सरकारला..? मराठी माणसानं मुंबई नाही तर कुठे फिरायचे..?? गेले कुठे कुठे म्हणजे काय..?? #MarathaInMumbai

Vinod Sonvane (@vinodsonvane92) 's Twitter Profile Photo

हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावा नम्र विनंती. #मराठा_आरक्षण_आंदोलन #मुंबईआमचीच

Bharat Baysabai Dashrath Liman ✪ (@wrestler_bharat) 's Twitter Profile Photo

आमचे ४६ वर्ष वाया गेले अतोनात अन्याय आम्ही सहन केलाचना मग आत्ता मुंबई करानो थोड सहन करा तुम्हाला पण आम्ही सहन करतोयच ना मराठी माणूस मनाने प्रेमळ नेहमीच सगळ्यांना समजून घेत असतो

विजय खवरे (@vk4676) 's Twitter Profile Photo

आमची भूमी आम्ही कधीही येऊ कितीही वेळ थांबू. #MarathaReservation #MarathaInMumbai

आमची भूमी आम्ही कधीही येऊ कितीही वेळ थांबू. 
#MarathaReservation 
#MarathaInMumbai
Vishwas patil (@authorvishwas) 's Twitter Profile Photo

शिवरायांच्या आग्र्याहून परतीच्या मार्गाच्या शोधासाठी अमरकंटक, झारखंड व छत्तीसगडच्या पहाडातून भ्रमंती. .. विश्वास पाटील राजांच्या परतीच्या मार्गातील आजच्या झारखंडमधील डाल्टनगंज पलामू म्हणजे शिवकाळातील बिजराबाद. या पहाडी प्रदेशातील नगराला व तेथील एका अत्यंत बलदंड अशा पहाडी

शिवरायांच्या आग्र्याहून परतीच्या मार्गाच्या शोधासाठी अमरकंटक, झारखंड व छत्तीसगडच्या पहाडातून भ्रमंती.
.. विश्वास पाटील

राजांच्या परतीच्या मार्गातील आजच्या झारखंडमधील डाल्टनगंज पलामू म्हणजे शिवकाळातील बिजराबाद. या पहाडी प्रदेशातील नगराला व तेथील एका अत्यंत बलदंड अशा पहाडी
सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

खूपच दुःखद बातमी. शिवचरित्रकार, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, गुरुवर्य.. इतिहासाचा एक भास्कर मावळला..🙏 भावपूर्ण श्रद्धांजली...

खूपच दुःखद बातमी.
शिवचरित्रकार, ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, गुरुवर्य..
इतिहासाचा एक भास्कर मावळला..🙏
भावपूर्ण श्रद्धांजली...
काव्य कुटीर (@kavyakutir) 's Twitter Profile Photo

मनुष्य संसार में वही देखता है जो उसके हृदय में है। - वोल्फगैंग गोएथे🌷

मनुष्य
संसार में वही देखता है
जो उसके हृदय में है।

- वोल्फगैंग गोएथे🌷
सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

महापुरात फक्त पिके वाहून जात नाहीयेत, या महापुरात शेतकऱ्यांच्या कुटुंबाची स्वप्नं, आया-बहिणीचं हास्य, लहानग्या मुलांची शाळेची फी, आजी आजोबांचं समाधान, दिवाळीच्या सणाचं फराळ, सगळं सगळं वाहून चाललं आहे... #ओला_दुष्काळ

महापुरात फक्त पिके वाहून जात नाहीयेत, 
या महापुरात शेतकऱ्यांच्या कुटुंबाची स्वप्नं,
आया-बहिणीचं हास्य, लहानग्या मुलांची शाळेची फी, आजी आजोबांचं समाधान, दिवाळीच्या सणाचं फराळ, सगळं सगळं वाहून चाललं आहे...

#ओला_दुष्काळ
सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

हे भनायक आहे... एवढ्या मोठ्या दुःखातून आर्थिकदृष्ट्या एकवेळ माणूस उठेल, पण मानसिकदृष्ट्या सावरणे लय अवघड आहे राव..💔 #ओला_दुष्काळ