collectorpuneofficial (@collectorpune) 's Twitter Profile
collectorpuneofficial

@collectorpune

This is the official handle of collectorpune.

ID: 773453123113418752

linkhttp://www.pune.nic.in calendar_today07-09-2016 09:29:29

134 Tweet

7,7K Followers

5 Following

collectorpuneofficial (@collectorpune) 's Twitter Profile Photo

पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

पेरणे जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे
-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
collectorpuneofficial (@collectorpune) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी 'संकल्प' प्रकल्प प्रभावीपणे राबविणार -जिल्हाधिकारी नवल किशोर

जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांना रोजगार  मिळवून देण्यासाठी 'संकल्प' प्रकल्प प्रभावीपणे राबविणार                                                                                -जिल्हाधिकारी नवल किशोर
collectorpuneofficial (@collectorpune) 's Twitter Profile Photo

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांना संबंधित विभागांनी सहकार्य करावे जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न - डॉ. जयश्री कटारे निवासी उपजिल्हाधिकारी पुणे

केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांना संबंधित विभागांनी सहकार्य करावे

जिल्हास्तरीय युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न

- डॉ. जयश्री कटारे निवासी उपजिल्हाधिकारी पुणे
collectorpuneofficial (@collectorpune) 's Twitter Profile Photo

जिल्हा प्रशासनाच्या ‘पालखी सोहळा अ‍ॅप’ला भाविकांची पसंती loksatta.com/pune-news/maul… via loksatta

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

जिल्हा लोकशाही दिनाच्या ठिकाणात बदल नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात होणार दरमहा पहिल्या सोमवारी लोकशाही दिन facebook.com/DIOPUNE/?ref=b…

collectorpuneofficial (@collectorpune) 's Twitter Profile Photo

Pradhanmatri Krishi Sinchayee Yojana PRIME MINISTER’S AWARD FOR EXCELLENCE IN PUBLIC ADMINISTRATION DISTRICT COLLECTOR, @DiopuneDistrict

Pradhanmatri Krishi Sinchayee Yojana
PRIME MINISTER’S AWARD FOR EXCELLENCE IN PUBLIC ADMINISTRATION
DISTRICT COLLECTOR, @DiopuneDistrict