Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile
Chitralekha Patil

@chitralekhanp

Mom. Wife. ❤️My work. Gratitude for life. Secular. Democracy.
जिजाऊंची लेक, शिवसमर्थक

ID: 168450955

linkhttp://www.chitralekhapatil.com calendar_today19-07-2010 10:39:16

677 Tweet

910 Followers

117 Following

Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि समाजप्रबोधनाचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे 'रंगभूमी'. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत, सर्व नाट्यप्रेमींना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील ( बेबी आत्या ) यांच्या पुण्यतिथी निमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षीताई पाटील ( बेबी आत्या ) यांच्या पुण्यतिथी निमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

जगाला शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणारे, जैन धर्मीयांचे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती. अशा काळात जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडणेही कठीण होते, तेव्हा आनंदीबाईंनी शिक्षणासाठी आणि वैद्यकीय पदवीसाठी थेट अमेरिकेचा रस्ता धरला. त्या आधुनिक भारतीय स्त्रीच्या अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहेत.

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! शक्ती, भक्ती आणि युक्तीचे प्रतीक असलेल्या पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा. बजरंगबलीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होवोत, हीच सदिच्छा. #HanumanJayanti

हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
शक्ती, भक्ती आणि युक्तीचे प्रतीक असलेल्या पवनपुत्र हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा. बजरंगबलीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनातील संकटे दूर होवोत आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होवोत, हीच सदिच्छा.
#HanumanJayanti
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

युगपुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन! युध्दनीती निपुण, कर्तव्यनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष राजा, ज्यांनी शून्यातून स्वराज्य विश्व निर्माण केले. अशा या महान लोकराजाच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

युगपुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन! 

युध्दनीती निपुण, कर्तव्यनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष राजा, ज्यांनी शून्यातून स्वराज्य विश्व निर्माण केले. अशा या महान लोकराजाच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

सुदृढ नागरिक हीच राज्याची खरी ताकद असते. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक घराला आरोग्य सेवा मिळावी, हाच आमचा निर्धार आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्याबाबत जागरूक राहूया आणि एक निरोगी समाज घडवूया. #WorldHealthDay #HealthForAll #HealthySociety #HealthcareAccess

सुदृढ नागरिक हीच राज्याची खरी ताकद असते. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक घराला आरोग्य सेवा मिळावी, हाच आमचा निर्धार आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्याबाबत जागरूक राहूया आणि एक निरोगी समाज घडवूया.
#WorldHealthDay #HealthForAll #HealthySociety #HealthcareAccess
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

थोर क्रांतिकारक मंगळ पांडे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारून इतिहास घडवला. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पेटली. आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या त्यागाला आणि देशभक्तीला विनम्र अभिवादन.

थोर क्रांतिकारक मंगळ पांडे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारून इतिहास घडवला. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पेटली.
आज त्यांच्या स्मृतिदिनी, त्यांच्या त्यागाला आणि देशभक्तीला विनम्र अभिवादन.
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

शिक्षणाचे महत्त्व पटवून देत समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेचा अंधकार दूर करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaJyotibaPhule #JyotibaPhuleJayanti #KrantiSurya

शिक्षणाचे महत्त्व पटवून देत समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धेचा अंधकार दूर करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 
#MahatmaJyotibaPhule #JyotibaPhuleJayanti #KrantiSurya
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

सुरांच्या दुनियेतील ध्रुवतारा निखळला ! आपल्या सुरेल आवाजाने आणि अष्टपैलू गायनाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! #AshaBhosle#LegendarySinger#IndianMusic#QueenOfMelody#tribute

सुरांच्या दुनियेतील ध्रुवतारा निखळला ! 

आपल्या सुरेल आवाजाने आणि अष्टपैलू गायनाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#AshaBhosle#LegendarySinger#IndianMusic#QueenOfMelody#tribute
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

भारतरत्न, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #भारतरत्न #बाबासाहेब #आंबेडकर #जयंती #BRAmbedkar #AmbedkarJayanti #JaiBhim

भारतरत्न, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#भारतरत्न #बाबासाहेब #आंबेडकर #जयंती #BRAmbedkar #AmbedkarJayanti #JaiBhim
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिनी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती अक्षय राहो !! अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !! #AkshayaTritiya2026 #AkshayaTritiya #अक्षय_तृतीया

अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिनी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती अक्षय राहो !!
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

#AkshayaTritiya2026
#AkshayaTritiya
#अक्षय_तृतीया
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या १०६ हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान दिले, त्यांच्या त्यागातून आजचा हा सामर्थ्यवान महाराष्ट्र उभा आहे. या ऐतिहासिक दिवशी त्या थोर हुतात्म्यांना आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन, सगळ्यांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा ! यशापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांनी निराशा झटकून अधिक जोमाने प्रयत्न करून यशश्री खेचून आणावी ! #congratulations #HSCResult #Maharashtra

इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा !

यशापासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांनी निराशा झटकून अधिक जोमाने प्रयत्न करून यशश्री खेचून आणावी !

#congratulations #HSCResult #Maharashtra
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

भोर तालुक्यातील नसरापूर येथील घटना हादरवून टाकणारी आहे. त्या पासष्ट वर्षांच्या नराधमाच्या कृत्याने माणुसकीची अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली. राज्य सरकारने हा खटला तात्काळ जलदगती न्यायालयात चालवून त्या नीच राक्षसाला थेट फासावरच द्यावे. हीच शेकापची ठाम आणि आक्रमक मागणी आहे.

Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

शाहू महाराज हे केवळ एक नाव नसून ती एक विचारधारा आहे, जी आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देते. प्रजेच्या हितासाठी आयुष्य वेचणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन !

साहित्यातून मानवी मूल्यांची आणि विचारांची देवाणघेवाण करणारे, भारताचे राष्ट्रगीतकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! #RabindranathTagoreJayanti #Literature #shekap

साहित्यातून मानवी मूल्यांची आणि विचारांची देवाणघेवाण करणारे, भारताचे राष्ट्रगीतकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
#RabindranathTagoreJayanti #Literature #shekap
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

Team Chitralekha Patil Career Connect माध्यमातून तरुणांसाठी सुवर्णसंधी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे Loader व Operator पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. संपर्क: ९७३०८१७२२७ ठिकाण: शेतकरी भवन - अलिबाग.

Team Chitralekha Patil Career Connect माध्यमातून तरुणांसाठी सुवर्णसंधी 
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे Loader व Operator पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
संपर्क: ९७३०८१७२२७
ठिकाण: शेतकरी भवन - अलिबाग.
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

यशाचे शिखर सर केलेल्या सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन! दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या कष्टाचे आणि जिद्दीचे चीज करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून कौतुक. पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक प्रवासासाठी अनंत शुभेच्छा! #SSCResult #BrightFuture#shekap

यशाचे शिखर सर केलेल्या सर्व गुणवंतांचे हार्दिक अभिनंदन! 

दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या कष्टाचे आणि जिद्दीचे चीज करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून कौतुक. पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक प्रवासासाठी अनंत शुभेच्छा!
#SSCResult #BrightFuture#shekap
Chitralekha Patil (@chitralekhanp) 's Twitter Profile Photo

आई म्हणजे त्यागाची मूर्ती आणि धैर्याचं दुसरं नाव. संसाराचा गाडा ओढताना स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येक माऊलीला आजचा हा दिवस समर्पित आहे.अशा सर्व प्रेमळ आणि लढाऊ माता-भगिनींना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!