Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile
Dr. Chandrakant Sherkhane

@chandra15164804

प्राध्यापक मराठी भाषा व साहित्य, शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, जि. लातूर, महाराष्ट्र👍🏻

ID: 1112943436330684417

calendar_today02-04-2019 05:02:47

1,1K Tweet

512 Followers

908 Following

Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडी शासनाचे मनापासून आभार ...💐 इ.स.१९९२ ते२००० या कालावधीत सेट-नेट नसलेल्या परंतु सेवेत कायम असलेल्या प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे त्यांची न्यायालयीन फरफट थांबली आहे. मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री आणि मा. सामंत साहेब आपले हार्दिक आभार..💐👏🏻

Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षासाठीचा उत्कृष्ट महाविद्यालय, (ग्रामीण विभाग)पुरस्कार आमच्या शिवाजी महाविद्यालय, रेणापूर,जि.लातूर.या महाविद्यालयास जाहीर झाला आहे...👍🏻🙏🏻

देशाची एकता व अखंडता कायम ठेवणाऱ्या संविधानाच्या रक्षणाचा संकल्प करुया. "२६ नोव्हेंबर" भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .!!!"

देशाची एकता व अखंडता कायम ठेवणाऱ्या संविधानाच्या रक्षणाचा संकल्प करुया.

"२६ नोव्हेंबर" भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .!!!"
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

कोटी कोटी चांदण्याचा तुच चंद्र होता..... ज्ञानप्रकाशाचा भीमा तुच सूर्य होता.....🌹🙏🏻

कोटी कोटी चांदण्याचा तुच चंद्र होता.....
ज्ञानप्रकाशाचा भीमा तुच सूर्य होता.....🌹🙏🏻
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकविणारे, असंख्य शिवसैनिकांचे आराध्य दैवत,कोटी कोटी हृदयाचे वंदनीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!! 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩

मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकविणारे, असंख्य शिवसैनिकांचे आराध्य दैवत,कोटी कोटी हृदयाचे वंदनीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!! 
🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

या वाटेवर रघुपती आहे त्या वाटेवर शिळा, सांग साजणी ठेवू कुठे मी तुझा उमलता गळा... - ग्रेस

या वाटेवर रघुपती आहे
त्या वाटेवर शिळा,
सांग साजणी ठेवू कुठे मी
तुझा उमलता गळा...

- ग्रेस
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

'मराठी भाषा गौरव दिना'च्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !💐🙏

'मराठी भाषा गौरव दिना'च्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !💐🙏
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… आपणाला व आपल्या कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना… #गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!#☘️🌿🌷🚩🙏🏻

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…

आपणाला व आपल्या कुटूंबियांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना…
#गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!#☘️🌿🌷🚩🙏🏻
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान...

रघुपति राघव राजाराम
पतित पावन सीताराम
ईश्वर अल्लाह तेरो नाम
सबको सम्मति दे भगवान...
Sumit Bane (@sumitbanemns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठाण आज नायगांव येथे झाले! बोल बजरंग बली की जय ❤️ #HanumanJayanti #RajThackeray #MNS #Mumbai #Maharashtra

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठाण आज नायगांव येथे झाले!
बोल बजरंग बली की जय ❤️
#HanumanJayanti  #RajThackeray #MNS #Mumbai #Maharashtra
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ...महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभा आहे... असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही ... जय महाराष्ट्र ..🙏🙏

आपल्याला टी-20 ची सवय झालीय अन् पाऊस कसोटी खेळत बसलाय,4था दिवस.... 🤔🌧️😏

Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

*भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.* सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा...🇨🇮🌹🙏🏻

*भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.*
सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा...🇨🇮🌹🙏🏻
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

*स्त्री-शिक्षण आणि महिला-उत्थानासाठी समर्पित, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ......*🌹👏🏻

*स्त्री-शिक्षण आणि महिला-उत्थानासाठी समर्पित, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ......*🌹👏🏻
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणाऱ्या आजच्या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...⚜️👏🏻

सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणाऱ्या आजच्या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...⚜️👏🏻
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

*दया,क्षमा,शांतीचा प्रसार करणारे,असत्याला सत्याने जिंकण्याची शिकवण देणारे आणि मानवजातीला 'स्वयंप्रकाशीत व्हा'हा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र नमन... भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ....*🌹🙏🏻

हिरव्या बोलीचे शब्द मूक झाले. ना.धों.महानोर यांना श्रद्धांजली ! रानातल्या कवितांनी मनातल्या भावनांची दुर्गम वाट ओळखीची करणारे महाकवी. ▪️ आज उदास उदास दूर पांगल्या सावुल्या एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या काही केल्या करमेना कसा जीवच लागेना बोलघेवडी साळुंकी आता शब्दही बोलेना

हिरव्या बोलीचे शब्द मूक झाले.
ना.धों.महानोर यांना श्रद्धांजली !
रानातल्या कवितांनी 
मनातल्या भावनांची दुर्गम वाट
ओळखीची करणारे महाकवी. 
▪️
आज उदास उदास दूर पांगल्या सावुल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
काही केल्या करमेना कसा जीवच लागेना
बोलघेवडी साळुंकी आता शब्दही बोलेना
Dr. Chandrakant Sherkhane (@chandra15164804) 's Twitter Profile Photo

कवी कुसुमाग्रज यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन ! आज आपल्या मायबोलीचा गौरव दिन... मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्या राज्यातील आणि जगभरातील बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🌹🙏🏻

कवी कुसुमाग्रज यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन ! आज आपल्या मायबोलीचा गौरव दिन...
मराठीवर मनापासून प्रेम करणाऱ्या राज्यातील आणि जगभरातील बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🌹🙏🏻