दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile
दादापंती

@bindastdada

अजितदादा,माणूस फणसासारखा...जनतेच्या नाड्या ओळखण्याच्या अनुभवी डोळ्यांचा. दादांची भाषणे विनोदी शैलीने ओथंबलेली.
दादांची खास शैली या अकाऊंट प्रतिबिंबित होईल.

ID: 1945023878260252674

calendar_today15-07-2025 07:33:44

9 Tweet

4 Followers

1 Following

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा आदर, प्रेम आणि अभिमान असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिक लोकांना मराठी येत नसेल तर त्यांनी मराठीचा सन्मान करावा आणि कुठलीही नकारात्मक भूमिका न घेता, मराठी शिकावी.

दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile Photo

अजितदादा म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्त्व. अजितदादांचं नाव आलं की त्यांच्या भाषणांची खासियत म्हणजे थेट, रोखठोक आणि त्यात येणारी चटपटीत विनोदबुद्धी! 😄 ते कधी कधी एवढ्या भन्नाट शैलीत बोलतात की गर्दी एकीकडे टाळ्या वाजवते आणि दुसरीकडे पोट धरून हसते.

दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile Photo

अजितदादांच्या भाषणांतला विनोद म्हणजे फक्त हसवण्यासाठी नसतो, तर तो श्रोत्यांच्या मनातली गोष्ट थेट भिडवतो. खरं सांगायचं तर त्यांचा तो दिलखुलास, रोखठोक विनोदच त्यांना जनतेत आपलं करून घेतो.

दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile Photo

Sarcastic अजितदादा 😄 फडणवीस हे एकदा जाहीर सभेत गमतीने बोलले होते की अजितदादा यांना सरकारी उद्घाटन करायला चुकूनही बोलावत जाऊ नका.त्यांची नजर प्रचंड तीक्ष्ण आहे.त्यांच्या नजरेतून चूक अजिबात सुटत नाही

दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile Photo

अजितदादा म्हणजे काटकोनाच्या शिस्तीचे साक्षात रूप, जिथे नियमांची प्रत्येक रेषा लोखंडी शिस्तीत कोरलेली भासते. त्यांच्या कार्यपद्धतीतले प्रत्येक क्षण हे काटेकोरपणा आणि शिस्तीचे सजीव उदाहरण वाटते.जणू शिस्त त्यांच्या श्वासात आहे आणि स्वच्छता त्यांच्या नजरेच्या स्पर्शात.

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

लहान वय हे सकारात्मकता, उत्साह आणि ऊर्जेनं भरलेलं असतं.. आज या छोट्या दादानं दिलेली भेट मला नवचैतन्य, नवी उमेद दिली.. या छोट्या-छोट्या निरागस क्षणांतूनच मन प्रसन्न होतं..!

दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile Photo

'तुला आमच्या पक्षात यायचं असेल तर तुला पण घेतो' पत्रकाराची फिरकी घेत अजितदादांची थेट पत्रकाराला पक्ष प्रवेशाची ऑफर. 😀

दादापंती (@bindastdada) 's Twitter Profile Photo

जनतेच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारा नेता हरपला…. निशब्द !

जनतेच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारा नेता हरपला….
निशब्द !
pushpa dhage patil botre (@pushpa_botre) 's Twitter Profile Photo

#अजितदादांची खाण प्रकरणाविषयी भेट घेतल्यावर त्यांनी लगेच कलेक्टर साहेबांसोबत भेट घालून त्यांच्यासमोर हा विषय मांडून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आज दादा हवे होते…😔 त्यांचे आभार मानायला देवाकडे त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी प्रार्थना करण्याशिवाय हातात काही उरले नाही…