Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile
Sharad Baviskar

@baviskar_sharad

Teacher, JNU

ID: 1157008075405983744

calendar_today01-08-2019 19:19:56

390 Tweet

2,2K Followers

26 Following

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

वकूब नसणाऱ्या पण महत्त्वाकांक्षा असणाऱ्या लोकांचं हक्काचं घर म्हणजे संघ. देशप्रेम वैचारिक कटिबद्धता फक्त बुरखा आहे. थोडा वकूब असलेले पण भरपूर भ्रष्टाचार केलेले आयात केले जातात तेव्हा ही वकूबहीन कणाहीन मंडळी चुपचाप बाजूला होते.

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

आभासी गोष्टी साजरा करण्यात आमच्या पिढ्या गेल्यात. म्हणूनच आम्ही 'खचलो'!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे कृतीत आणि भाषेत प्रतिबिंबित होत नाही तोपर्यंत सगळा आक्रोश, आंदोलनं म्हणजे प्रतिगाम्यांच्याच अंगणात जाऊन केलेली याचना. त्यामुळे समाजाचा खेळखंडोबा होत राहील हे स्पष्ट आहे. कारण असं विचारशून्य भावनिक राजकारण नेहमी प्रतिगाम्यांच्याच पथ्यावर पडतं!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मे. पु. रेगे म्हणतात की याच्या लिखाणात तत्त्वज्ञानापेक्षा भुसा जास्त आहे. महोदयांनी केलेलं वाङ्ग्मयचौर्य तर प्रसिद्ध आहे. मला वाटतं हा भला माणूस असावा. अर्थात त्याकाळातील थरूर माणूस असावा. म

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

गावात ओवाळून टाकलेली गुंड म्हणजे भारतीय राजकारणी! म्हणे विकासाची कामं करण्यासाठी सहा वाजता उठतो!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

जुन्नर परिसरातील हा माझा पहिला अनुभव होता. सह्याद्रीचं नैसर्गिक सौंदर्य, शिवरायांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, प्राचीन लेण्या, गडकिल्ले आणि तितकीच समृद्ध माणसं. 'वेदकस्तुरी फार्म्स' इथं 'परिवर्तन मंच' (राजगुरूनगर) तर्फे 'शिक्षण: विचार आणि अविष्कार' विषयावरील कार्यक्रम.

जुन्नर परिसरातील हा माझा पहिला अनुभव होता. सह्याद्रीचं नैसर्गिक सौंदर्य, शिवरायांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, प्राचीन लेण्या, गडकिल्ले आणि तितकीच समृद्ध माणसं. 
 'वेदकस्तुरी फार्म्स' इथं 'परिवर्तन मंच' (राजगुरूनगर) तर्फे 'शिक्षण: विचार आणि अविष्कार' विषयावरील कार्यक्रम.
Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

त्याचे विराट पंखच त्याची खरी अडचण होती. --- शार्ल बोदल्येर

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

भ्रामक अस्मितेत अडकलेला माणूस जीवनापासून कोसो मैल दूर असतो. भारतात अशांची संख्या इतकी आहे की खरी माणसं सापडणं जवळपास अशक्यप्राय ठरतं.

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

प्राध्यापक दिपक पवार जी लढाई लढताहेत ती फक्त भाषा अस्मितेची लढाई नाही. अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित करताहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडताहेत. त्यांना सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

सिंहासन किती शक्तिशाली असलं तरी शेवटी बुडावरच बसावं लागतं इतकं जरी लक्षात आलं तरी सत्ता कधीही डोक्यात जाणार नाही!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

सकाळी माय गुड फ्रेंड असं ट्विट करतो. भक्तांना दिवसभर तीर मारल्या सारखं वाटतं. तेवढ्यात तो रात्री काहीतरी भारताविरुद्ध निर्णय घेतो. भक्त परत शोकावस्थेत! एकाच विकृतीचे सदस्य असले तरी ट्रम्प बेईमानीत भक्तांना पुरून उरतोय!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

कराचा भार कमी केला म्हणून शेठची आरती ओवाळणं चालू आहे. जणूकाही इंग्रज कर लादून गेले होते!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

राजकारण खरंतर फक्त संघ करतो. बाकी बहुतेक ठेकेदारी करतात. ज्या पक्षात ठेका मिळेल त्याच्यात दारात जातात!

Sharad Baviskar (@baviskar_sharad) 's Twitter Profile Photo

पाश्चात्य तत्त्वज्ञानाविषयी मुक्त संवाद... २ नोव्हेंबर २०२५, लोकसत्ता LitFest, रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई भेटूया!

पाश्चात्य तत्त्वज्ञानाविषयी मुक्त संवाद...
२ नोव्हेंबर २०२५, लोकसत्ता LitFest, रविंद्र नाट्य मंदिर, मुंबई
भेटूया!