धैर्य, सामर्थ्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून कुटुंब, समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व महिलांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाला मानाचा सलाम.
जागतिक महिला दिनच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा.