Santosh Jadhwar
@api_santosh
बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी....
ID: 1376907200824713217
30-03-2021 14:40:52
1,1K Tweet
3,3K Followers
591 Following
आज बीड पोलीस - BEED POLICE यांनी एका मुलाला त्याच्या आईवडिलांशी भेट घडवून आणली. तो मुलगा २०१७ पासून हरवलेला होता, तेव्हा तो अवघा १६ वर्षांचा होता. आईवडिलांनी आशा सोडून दिली होती आणि त्यांना वाटत होतं की तो आता या जगात नसेल. पण त्याचा शोध लावलाच 🙏😊 #वारं_बदललंय #बीड #जयहिंद
“कर्तव्यपूर्तीची खरी शिदोरी म्हणजे वरिष्ठांचं प्रोत्साहन..... मा. नवनीत (SP) साहेबांकडून बीड पोलीस - BEED POLICE मिळालेलं लेखी कौतुक हीच खरी ऊर्जा आहे, जी पुढील सेवेत अजून जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देईल. 🙏🙏 #जयहिंद #बीड #बीडक्राईम