anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile
anup more

@anup_morebjp

प्रदेशाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य

ID: 1913474005811515392

linkhttp://www.anupmore.com calendar_today19-04-2025 06:11:21

222 Tweet

33 Followers

17 Following

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

हर हर महादेव ! काशी में बाबा विश्वनाथ मंदिर में दर्शन और पूजन का सौभाग्य मिला। यहां भगवान भोलेनाथ से समस्त देशवासियों के लिए सुख-समृद्धि और आरोग्यपूर्ण जीवन की कामना की। माँ अन्नपूर्णा एवं माँ गंगा के दर्शन से असीम शांति मिली। उनकी कृपा से हर किसी में सकारात्मक ऊर्जा का संचार

हर हर महादेव ! 

काशी में बाबा विश्वनाथ मंदिर में दर्शन और पूजन का सौभाग्य मिला। यहां भगवान भोलेनाथ से समस्त देशवासियों के लिए सुख-समृद्धि और आरोग्यपूर्ण जीवन की कामना की। 

माँ अन्नपूर्णा एवं माँ गंगा के दर्शन से असीम शांति मिली। उनकी कृपा से हर किसी में सकारात्मक ऊर्जा का संचार
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि विजयासाठी सदिच्छा ! #bjp #vidhanparishad #devendrafadanvis #bjp4maha

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी जाहीर झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि विजयासाठी सदिच्छा !

#bjp #vidhanparishad #devendrafadanvis #bjp4maha
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

मा. योगेश मदणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड साथ लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. #yogeshmadane #happybirthday

मा. योगेश मदणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड साथ लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

#yogeshmadane #happybirthday
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

१ मे महाराष्ट्र दिनी 'मिसिंग लिंक'च्या रूपाने महाराष्ट्राला मिळतेय प्रगतीची अनोखी भेट. देवाभाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वात साकारलेला हा जागतिक दर्जाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या वैभवात मोलाची भर घालेल. #MissingLink #MumbaiPune #MissingLinkProject #DevendraFadnavis #BJP

anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधनकर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #TukdojiMaharaj

सामाजिक व राष्ट्रीय  प्रबोधनकर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#TukdojiMaharaj
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचणारे, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #DadasahebFalke

भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचणारे, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#DadasahebFalke
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक क्षण..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प उद्या १ मे,महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या सेवेत समर्पित होत आहे. विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात, प्रवास होणार अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर #MissingLink

anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

१ मेपासून महाराष्ट्रात डिजिटल जनगणनेची सुरुवात ! घरबसल्या नोंदणी, अधिक अचूक माहिती आणि जलद प्रक्रिया, नव्या महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमचा सहभाग अत्यावश्यक आहे. आजच सहभागी व्हा ! #DigitalCensus #ViksitBharat #maharashtra #bjp

१ मेपासून महाराष्ट्रात डिजिटल जनगणनेची सुरुवात !

घरबसल्या नोंदणी, अधिक अचूक माहिती आणि जलद प्रक्रिया, नव्या महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमचा सहभाग अत्यावश्यक आहे. 
आजच सहभागी व्हा !

#DigitalCensus #ViksitBharat #maharashtra #bjp
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा! भगवान बुद्धांनी दिलेला शांती, करुणा आणि समतेचा संदेश आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो. मानवतेचा मार्ग स्वीकारून उज्ज्वल समाज घडवूया. #BaudhPaurnima

बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

भगवान बुद्धांनी दिलेला शांती, करुणा आणि समतेचा संदेश आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो. 

मानवतेचा मार्ग स्वीकारून उज्ज्वल समाज घडवूया.

#BaudhPaurnima
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

'मिसिंग' नव्हे तर हा आहे प्रगतीचा 'कनेक्टिंग' मार्ग! #Maharashtra #MissingLink

anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

श्री निखिल पांढरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड साथ लाभो हीच सदिच्छा. आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि आयुष्य आनंदाने उजळून निघो ! #nikhilpandharkar #happybirthday #bjp #anupmore #pcmc

श्री निखिल पांढरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड साथ लाभो हीच सदिच्छा. 
आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत आणि आयुष्य आनंदाने उजळून निघो !

#nikhilpandharkar #happybirthday #bjp #anupmore #pcmc
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! #press #पत्रकार #news #anupmore #bjp

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!

 #press #पत्रकार #news #anupmore #bjp
anup more (@anup_morebjp) 's Twitter Profile Photo

सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष, पिंपरी चिंचवड शहर श्री. मधुकर बच्चे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #happybirthday #madhukarbacche #bjp #pcmc

सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष, पिंपरी चिंचवड शहर श्री. मधुकर बच्चे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

#happybirthday #madhukarbacche #bjp #pcmc