Anil jadhawar (@anil_jadhawar) 's Twitter Profile
Anil jadhawar

@anil_jadhawar

✌️❤️ लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ❤️✌️
🚩जय श्रीराम 🚩

ID: 1443415137021423617

calendar_today30-09-2021 03:19:37

422 Tweet

345 Followers

185 Following

Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार मंथन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून संबोधित केले. #DMUpdates Details in the link 🔗 facebook.com/share/p/16aWMX…

krushna jadhawar (@krushnajadhawa1) 's Twitter Profile Photo

मैत्रीचा लातूर पॅटर्न...स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्या जवळ,#लोकनेते स्व. #गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा लातूर येथे #पूर्णाकृती_पुतळा उभारुन सोहळा पार पडला.... #latur #mundhesaheb Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde Dhananjay Munde Ajay Munde

मैत्रीचा लातूर पॅटर्न...स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्या जवळ,#लोकनेते स्व. #गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा लातूर येथे #पूर्णाकृती_पुतळा उभारुन सोहळा पार पडला....

#latur #mundhesaheb
Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde
Dhananjay Munde Ajay Munde
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

सर्वांना ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद !! #स्वातंत्र्यदिन२०२५ #IndiaAt79 #IndependenceDay #जयहिंद

सर्वांना ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय हिंद !!

#स्वातंत्र्यदिन२०२५ #IndiaAt79 #IndependenceDay #जयहिंद
Dhananjay Munde (@dhananjay_munde) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासीयांना मन:पूर्वक शुभेच्छा! देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक नमन... #जय_हिंद #HappyIndependenceDay

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासीयांना मन:पूर्वक शुभेच्छा!
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक नमन...
#जय_हिंद
#HappyIndependenceDay
Anil jadhawar (@anil_jadhawar) 's Twitter Profile Photo

#ना_पूछो_जमाने_से कि क्या हमारी कहानी है, #हमारी_पहचान_तो_यही_है कि हम हिंदुस्थानी है . #जय_हिन्द_वन्दे_मातरम् 🇮🇳

Tiger Raja Satire (@tigerrajasinggh) 's Twitter Profile Photo

नेपाली हिंदुओं ने साफ कह दिया शांतिदूत रहेंगे या हम नेपाल हिंदू राष्ट्र ही रहेगा और यहां के लोग आज भी राशन की लाइन में खड़े हैं जो हिंदूराष्ट्र चाहता है वो पोस्ट पर पुरजोर समर्थन करे जागो हिंदू जागो ...जय श्रीराम 🚩🙏

राजेश कराड (@rajeshkarad2) 's Twitter Profile Photo

१७ सप्टेंबरला पूर्ण होणार मुंडे साहेबांचे रेल्वेचे स्वप्न...! विशेष आभार- PMO India Suresh Prabhu CMO Maharashtra Pankaja Gopinath Munde Dr. Pritam Munde #BEED #railway 🚊🚝

krushna jadhawar (@krushnajadhawa1) 's Twitter Profile Photo

स्वप्नपूर्ती...! ❤️ Pankaja Gopinath Munde Dr. Pritam Munde ✌🏻🚨 #BEED #railway #indianrailways #PankajaMunde #everyoneシ゚ #highlightsシ゚ #photochallenge #newpost

स्वप्नपूर्ती...! ❤️

Pankaja Gopinath Munde Dr. Pritam Munde ✌🏻🚨
#BEED #railway #indianrailways #PankajaMunde  #everyoneシ゚ #highlightsシ゚ #photochallenge #newpost
Anil jadhawar (@anil_jadhawar) 's Twitter Profile Photo

#आपला_दसरा_आपली_परंपरा.....!❤️🙏 #भगवानभक्तीगड🙏 #दसरामेळावा 🚩 Pankaja Gopinath Munde Dr. Pritam Munde

#आपला_दसरा_आपली_परंपरा.....!❤️🙏

#भगवानभक्तीगड🙏
#दसरामेळावा 🚩
Pankaja Gopinath Munde
Dr. Pritam Munde
Pankaja Munde's Office (@pmo_munde) 's Twitter Profile Photo

ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा बुधवार दिनांक २४ सप्टेंबर व गुरूवार दिनांक २५ सप्टेंबर रोजीचा जालना व बीड जिल्हा दौरा कार्यक्रम. Pankaja Gopinath Munde

ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचा बुधवार दिनांक २४ सप्टेंबर व गुरूवार दिनांक २५ सप्टेंबर रोजीचा जालना व बीड जिल्हा दौरा कार्यक्रम.

Pankaja Gopinath Munde
krushna jadhawar (@krushnajadhawa1) 's Twitter Profile Photo

मुसळधार पावसाने टाकलाय जीवावर संकटांचा मोठा भार बळीराजाला वाटतोय #पंकजाताईचा आधार ⛈️या अस्मानी संकटातून बळीराजा जिद्दीनं आणि सरकारच्या साथीनं या संकटातून सुद्धा बाहेर पडेल महायुती सरकार शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे. 🌾 #WeStandWithFarmers Pankaja Gopinath Munde

मुसळधार पावसाने टाकलाय
जीवावर संकटांचा मोठा भार
बळीराजाला वाटतोय
#पंकजाताईचा आधार

⛈️या अस्मानी संकटातून बळीराजा जिद्दीनं आणि सरकारच्या साथीनं या संकटातून सुद्धा बाहेर पडेल

महायुती सरकार शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचवण्यासाठी  कटिबद्ध आहे. 🌾

#WeStandWithFarmers
Pankaja Gopinath Munde
Yogi Adityanath (@myogiadityanath) 's Twitter Profile Photo

आदरणीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी ने आज Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स कार्यक्रम में श्री अयोध्या धाम आने वाले सभी श्रद्धालुओं से भावपूर्ण आह्वान किया है कि प्रभु श्री रामलला के दिव्य-दर्शन के साथ-साथ महर्षि वाल्मीकि जी एवं निषादराज जी के मंदिरों के दर्शन अवश्य करें। महर्षि वाल्मीकि जी ने

Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना शासकीय नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात

राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक- टंकलेखक संवर्गातील एकुण १२८ उमेदवारांना शासकीय नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात
Pankaja Gopinath Munde (@pankajamunde) 's Twitter Profile Photo

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आज माझ्या रामटेक या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला. Chandrashekhar Bawankule

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आज माझ्या रामटेक या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला.
Chandrashekhar Bawankule
Tiger Raja Satire (@tigerrajasinggh) 's Twitter Profile Photo

I love के पोस्टर लेकर घूमना तो तुम्हारा बहाना हे असल में हिंदू तुम्हारा निशाना है सीधी बात … जय श्रीराम 🔥🚩

BJP (@bjp4india) 's Twitter Profile Photo

फर्क साफ है... कांग्रेस सरकार ने अपने 10 साल में खाद पर किसानों को सिर्फ ₹5 लाख करोड़ की सब्सिडी दी थी, जबकि मोदी सरकार ने पिछले 10 साल में खाद पर ₹13 लाख करोड़ से ज्यादा की सब्सिडी दी है।

फर्क साफ है...

कांग्रेस सरकार ने अपने 10 साल में खाद पर किसानों को सिर्फ ₹5 लाख करोड़ की सब्सिडी दी थी, जबकि मोदी सरकार ने पिछले 10 साल में खाद पर ₹13 लाख करोड़ से ज्यादा की सब्सिडी दी है।
krushna jadhawar (@krushnajadhawa1) 's Twitter Profile Photo

निंबाळकरांच्या कार्यकर्त्या कडुन मेहबुबभाई शेख यांना जिवे मारण्याची धमकी, आमच्या बहीणीच्या न्यायासाठी लढणार्या लोकांना जिवे मारण्याच्या धमक्या देत आसतिल तर डॅा. संपदा ताई ला ह्या लोकांनी किती त्रास दिला असेल विचार करा. Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde बीड पोलीस - BEED POLICE

krushna jadhawar (@krushnajadhawa1) 's Twitter Profile Photo

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ कडून छप्पर फाड मदत जाहीर, रब्बीच्या पेरणीसाठी घोषित केल्या प्रमाणे 708 कोटी बीड जिल्ह्यासाठी मंजूर,हेक्टरी 10000 रू मिळणार..! धन्यवाद Devendra Fadnavis जी, Pankaja Gopinath Munde ताई 🙏🏻या कठीण प्रसंगी आपण पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून दिल्या बद्दल 🙏🏻

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ कडून छप्पर फाड मदत जाहीर, रब्बीच्या पेरणीसाठी घोषित केल्या प्रमाणे 708 कोटी  बीड जिल्ह्यासाठी मंजूर,हेक्टरी 10000 रू मिळणार..!

धन्यवाद Devendra Fadnavis जी, Pankaja Gopinath Munde ताई 🙏🏻या कठीण प्रसंगी आपण पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून दिल्या बद्दल 🙏🏻