
anilb
@anil152207b
ID: 1773430798454022144
28-03-2024 19:24:15
247 Tweet
2 Followers
13 Following


कृषीप्रधान भारत देशातील राज्यकर्त्यांच्या अपयशाचे प्रमाणपत्र देणारी लोकसभेतून देण्यात आलेली आकडेवारी. Narendra Modi Shivraj Singh Chouhan Nirmala Sitharaman Devendra Fadnavis Amit Shah #agriculture #farmers #loan #government #GovernmentofIndia.




"मोदींना काहीही करून सत्ता हवी आहे — मग ती निवडणूक आयोगाच्या मदतीने असो की तपास यंत्रणांच्या ! कारण एकदा का सत्ता गेली, की अशा हजारो भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरू होईल आणि त्यांना जेलमध्ये जावे लागेल." Congress Pawan Khera 🇮🇳 Supriya Shrinate Narendra Modi












मुख्यमंत्रीसाहेब, हेच सांगायचं होतं तर आधीचे दोन जीआर मागे घ्यायची, नरेंद्र जाधव समिती नेमायची ही लबाडी कशासाठी आणि कोणासाठी? #मराठीअभ्यासकेंद्र CMO Maharashtra



