Amit Jadhav  (@amitajbh) 's Twitter Profile
Amit Jadhav 

@amitajbh

युवासेना उप-शाखा अधिकारी * सोशल मीडिया समन्वयक शाखा क्र.१४ Magathane Constituency, Mumbai. Digital Marketing / #TeamAUT #UddhavThackeray

ID: 915799729539211264

calendar_today05-10-2017 04:44:05

20,20K Tweet

735 Followers

1,1K Following

Omprakash Rajenimbalkar (@omrajenimbalkr) 's Twitter Profile Photo

आज वडनेर ता.परंडा येथील नागरिकांचे प्राण वाचविल्याचा मनस्वी आनंद..! #वडनेर #परंडा #नुकसान #dharashiv #omrajenimbalkar #धाराशिव #omraje_nimbalkar

Arvind Sawant (@agsawant) 's Twitter Profile Photo

आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई, तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई | 'बाळ गोपाळ मित्र मंडळ' द्वारे आयोजित नवरात्रौत्सवास भेट देऊन देवीमातेचे दर्शन व आशीर्वाद घेतले. #Navratri2025 #Navratri #ArvindSawant #आपलामाणूस #दक्षिणमुंबई

आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई,
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई |
'बाळ गोपाळ मित्र मंडळ' द्वारे आयोजित नवरात्रौत्सवास भेट देऊन देवीमातेचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
#Navratri2025 #Navratri #ArvindSawant #आपलामाणूस #दक्षिणमुंबई
Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि माझे नेते खासदार संजय राऊत साहेब यांचे सोबत मातोश्री येथे पुण्यातील 4 ऑक्टोबर च्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली…

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आणि माझे नेते खासदार संजय राऊत साहेब यांचे सोबत मातोश्री येथे पुण्यातील 4 ऑक्टोबर च्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली…
ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

धाराशिव बुडालंय, आमचे ओमराजे निंबाळकर मदत करतायत, पालकमंत्री प्रताप सरनाईक तिकडे गेले नाहीत कारण त्यांना ठाण्यात मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती. मेट्रोच्या ट्रायल रनला हजेरी लावून पेपरमध्ये फोटो आणायचा होता : संजय राऊत, खासदार, ठाकरे गट #SanjayRaut #Dharashiv

धाराशिव बुडालंय, आमचे ओमराजे निंबाळकर मदत करतायत, पालकमंत्री प्रताप सरनाईक तिकडे गेले नाहीत कारण त्यांना ठाण्यात मुख्यमंत्र्यांची चमचेगिरी करायची होती. मेट्रोच्या ट्रायल रनला हजेरी लावून पेपरमध्ये फोटो आणायचा होता : संजय राऊत, खासदार, ठाकरे गट #SanjayRaut #Dharashiv
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब दैनिक सामनाच्या कार्यकारी संपादक सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! #RashmiThackeray #ShivsenaUBT #mumbai #anildesai

तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब दैनिक सामनाच्या कार्यकारी संपादक सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

#RashmiThackeray #ShivsenaUBT #mumbai #anildesai
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या रस्त्यावर असे बोर्ड कुठे कुठे दिसतात मला सांगा अस्पेक्ट रिअल्टी म्हणजे फडणवीस रिअल्टी आहे

मुंबईच्या रस्त्यावर असे बोर्ड कुठे कुठे दिसतात मला सांगा

अस्पेक्ट रिअल्टी म्हणजे फडणवीस रिअल्टी आहे
Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अतिवृष्टीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने राज्य

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अतिवृष्टीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने राज्य
दत्ता चौधरी (@dattachoud73764) 's Twitter Profile Photo

लोकप्रतिनिधींची कर्तव्य काय एका खासदार ओमराजेंच्या तोंडून ❤️❤️ Omprakash Rajenimbalkar

SushmaTai Andhare (@andharesushama) 's Twitter Profile Photo

एकतर भाजपच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर किंवा भाजपमध्ये असणाऱ्या फडणवीस किंवा मोदींच्या विरोधात असणाऱ्या लोकांना टारगेट केले जाऊ शकते हे मी 21 तारखेला लिहिलेलं आहे. ही क्रोनोलॉजी मेंदू असणाऱ्या कुठल्याही माणसाच्या लक्षात येईल. एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत

एकतर भाजपच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर किंवा भाजपमध्ये असणाऱ्या फडणवीस किंवा मोदींच्या विरोधात असणाऱ्या लोकांना टारगेट केले जाऊ शकते हे मी 21 तारखेला लिहिलेलं आहे.        

      ही क्रोनोलॉजी मेंदू असणाऱ्या कुठल्याही माणसाच्या लक्षात येईल. एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत
Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

शिवसैनिकांच्या हृदयात आपुलकी जपणाऱ्या, दै. सामानाच्या संपादिका सौ. रश्मीताई उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या संयम, संघर्ष आणि आधारामुळे प्रत्येक शिवसैनिकाला प्रेरणा मिळते.. आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

घामाने ,कष्टाने उभा केलेलं संसार वाहून गेला.. पोरांची वह्या, पुस्तके गेली..घरातील अन्न, धान्य गेले..नवरात्र सुरू आहे.. सणासुदीला घर उजाडले याहून मोठी वेदना काय असेल? #ओला_दुष्काळ #मराठवाडा

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

नेत्यांनी शोधला 'आपदा में अवसर' : अतिवृष्टी मदतीच्या आडून प्रचाराचा जोर; किटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो #Maharashtrafloodreliefpolitics #eknathshinde #shivsena #Pratapsarnaik sarkarnama.esakal.com/maharashtra/le…

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

माजी आमदारांना २० कोटींचा निधी मिळतो, विद्यमान आमदारांना निधी मिळत नाही ही शोकांतिका आहे, त्या २० कोटींचा हिशोब द्यावाच लागेल. - महेश सावंत, शिवसेना आमदार Mahesh Sawant

Omprakash Rajenimbalkar (@omrajenimbalkr) 's Twitter Profile Photo

आज राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझ्यासह आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांच्या समवेत धाराशिव लोकसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी निवेदन दिले माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघात मोठया प्रमाणात अतिवृष्टी

आज राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस साहेब यांना  माझ्यासह आमदार कैलास पाटील व  आमदार प्रवीण स्वामी यांच्या समवेत धाराशिव लोकसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी निवेदन दिले

माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघात मोठया प्रमाणात अतिवृष्टी
Veer BaBa 🙏 (@veerarjey) 's Twitter Profile Photo

नशीब !! कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.. या तिघांनी लोकांना वाऱ्यावर सोडले असते.

नशीब !! 
कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.. 

या तिघांनी लोकांना वाऱ्यावर सोडले असते.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

टेम्पो परत घेऊन जा, महायुती सरकारवर पूरग्रस्त संतप्त!!! एसंशिं, सरनाईकांचे फोटो असलेले मदत कीट नाकारले!!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महापूराच्या मगरमिठीत सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि धीर देण्यासाठी… पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा मराठवाडा दौरा! गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५

महापूराच्या मगरमिठीत सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि धीर देण्यासाठी…

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा मराठवाडा दौरा!
गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी अशी मागणी करणारे, पत्र आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले. ते ह्या मागण्यांची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करतील आणि घोषणांच्या पुढे जाऊन मदत करतील, अशी आशा

महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळावी व कर्जमाफी व्हावी अशी मागणी करणारे, पत्र आज मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले. 

ते ह्या मागण्यांची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करतील आणि घोषणांच्या पुढे जाऊन मदत करतील, अशी आशा
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

भाजपाआमदारानी एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले,👌 करोना काळात याच भाजपा आमदारानी त्यांचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्या ऐवजी पंतप्रधान सहायता निधीला दिले,महाराष्ट्राचा हा अपमान होता. ढोंग आणि बनावटगिरी म्हणायचे ते यालाच! ⁦BJP Mumbai⁩ ⁦Devendra Fadnavis

भाजपाआमदारानी एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले,👌 करोना काळात याच भाजपा आमदारानी त्यांचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्या ऐवजी पंतप्रधान सहायता निधीला दिले,महाराष्ट्राचा हा अपमान होता.
ढोंग आणि बनावटगिरी म्हणायचे ते यालाच!
⁦<a href="/BJP4Mumbai/">BJP Mumbai</a>⁩ 
⁦<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>⁩