Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile
Anil Parab

@advanilparab

ShivSainik | ShivSena Group Leader: Maharashtra Legislative Council | ShivSena Spokesperson | Vibhagpramukh

ID: 1148159835512307712

linkhttp://shivsena.org calendar_today08-07-2019 09:20:11

1,1K Tweet

49,49K Followers

91 Following

Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

७९ वा स्वातंत्र्यदिन आज शिवसेना भवन येथे देशभक्तीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. देशभक्तीपर गीतांच्या स्वरात आणि “जय हिंद” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या विशेष सोहळ्याला

७९ वा स्वातंत्र्यदिन आज शिवसेना भवन येथे देशभक्तीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. देशभक्तीपर गीतांच्या स्वरात आणि “जय हिंद” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

या विशेष सोहळ्याला
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

तिरुपती श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना ! तिरुपती बालाजी येथे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून श्री वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले. या मंगल क्षणी सर्व जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान व जीवनातील आनंद यासाठी श्री बालाजींच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना

तिरुपती श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी मनोभावे प्रार्थना !

तिरुपती बालाजी येथे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून श्री वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले.
या मंगल क्षणी सर्व जनतेच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान व जीवनातील आनंद यासाठी श्री बालाजींच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

गोकुळ फुलले ज्याचे रूप पाहुनी... कृष्ण श्वास, कृष्ण ध्यास, कृष्ण सदैव अंतरी..! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा..!! #दहीहंडी #उत्सव #गोपाळकाला #श्रीकृष्ण #जन्माष्टमी #ShivsenaUBT #mumbai #anilparab

गोकुळ फुलले ज्याचे रूप पाहुनी...
कृष्ण श्वास, कृष्ण ध्यास, कृष्ण सदैव अंतरी..!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा..!!

#दहीहंडी #उत्सव #गोपाळकाला #श्रीकृष्ण #जन्माष्टमी #ShivsenaUBT #mumbai #anilparab
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! परंपरेत एकता, श्रमात शक्ती आणि आनंदात मैत्री अनुभवण्याचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमी ! उत्साहाने जयघोष करत दहीहंडी फोडूया आणि गोपाळकाल्याचा आनंद साजरा करूया! #गोकुळाष्टमी #दहीहंडी #DahiHandiFestival #GovindaAalaRe #Janmashtami2025

सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
परंपरेत एकता, श्रमात शक्ती आणि आनंदात मैत्री अनुभवण्याचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमी !
उत्साहाने जयघोष करत दहीहंडी फोडूया आणि गोपाळकाल्याचा आनंद साजरा करूया!

#गोकुळाष्टमी  #दहीहंडी #DahiHandiFestival #GovindaAalaRe #Janmashtami2025
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

श्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त श्री श्री राधा रासबिहारी मंदिर, इस्कॉन मंदिर जुहू येथे सपत्नीक उपस्थित राहून श्री राधा कृष्णाचे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक श्री. सुनिल जैन खाबिया, मुक्तेश्वर देवालय विश्वस्त श्री. मनिष म्हात्रे, इस्कॉन मंदिर जुहू

श्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त श्री श्री राधा रासबिहारी मंदिर, इस्कॉन मंदिर जुहू येथे सपत्नीक उपस्थित राहून श्री राधा कृष्णाचे दर्शन घेतले.

यावेळी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक श्री. सुनिल जैन खाबिया, मुक्तेश्वर देवालय विश्वस्त श्री. मनिष म्हात्रे, इस्कॉन मंदिर जुहू
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

भक्ती, उत्साह आणि परंपरेचा जल्लोष! 🚩 वांद्रे येथे आयोजित वांद्र्याची मानाची हंडी २०२५ निमित्त शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्य ठाकरे साहेब यांनी उपस्थित राहून सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार श्री. वरुण सरदेसाई जी, आमदार श्री.

Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

वांद्र्याची मानाची हंडी – वर्ष २६ वे भव्य दहीहंडी उत्सव २०२५ संपन्न वांद्र्याची मानाची हंडी वर्ष २६ वे भव्य दहीहंडी उत्सव मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर वांद्रे (पूर्व) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते, युवासेना

वांद्र्याची मानाची हंडी – वर्ष २६ वे भव्य दहीहंडी उत्सव २०२५ संपन्न

वांद्र्याची मानाची हंडी वर्ष २६ वे भव्य दहीहंडी उत्सव मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर वांद्रे (पूर्व) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी शिवसेना नेते, युवासेना
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

भक्ती, उत्साह आणि परंपरेचा जल्लोष! 🚩 वांद्रे येथे आयोजित वांद्र्याची मानाची हंडी २०२५ निमित्त शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार श्री. आदित्य ठाकरे साहेब यांनी उपस्थित राहून सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार श्री. वरुण सरदेसाई जी, आमदार श्री.

Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

समर्थ प्रतिष्ठान मार्फत आयोजित दहीहंडी उत्सव २०२५ निमित्त भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. #दहीहंडीउत्सव #dahihandi #गोकुळाष्टमी #ShivsenaUBT #mumbai #anilparab

समर्थ प्रतिष्ठान मार्फत आयोजित दहीहंडी उत्सव २०२५ निमित्त भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#दहीहंडीउत्सव #dahihandi #गोकुळाष्टमी #ShivsenaUBT #mumbai #anilparab
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ८८ शाखाप्रमुख श्री. संतोष राजाराम कदम यांच्या वतीने आयोजित भव्य दहीकाला उत्सवास भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. #dahihandi

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ८८ शाखाप्रमुख श्री. संतोष राजाराम कदम यांच्या वतीने आयोजित भव्य दहीकाला उत्सवास भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#dahihandi
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

विलेपार्ले (प.) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ७० यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवास भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. #dahihandi #दहीहंडी #विलेपार्ले

विलेपार्ले (प.) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ७० यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवास भेट देऊन सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माझ्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#dahihandi #दहीहंडी #विलेपार्ले

आरे कॉलनी, मरोळ येथे नव्याने उभारलेल्या ख्रिश्चन स्मशानभूमीच्या लोकार्पण समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा व्यक्त केल्या. समाजासाठीची ही महत्त्वपूर्ण वास्तू प्रत्यक्षात साकार होताना पाहून समाधान वाटले. या कार्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि

आरे कॉलनी, मरोळ येथे नव्याने उभारलेल्या ख्रिश्चन स्मशानभूमीच्या लोकार्पण समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा व्यक्त केल्या.
समाजासाठीची ही महत्त्वपूर्ण वास्तू प्रत्यक्षात साकार होताना पाहून समाधान वाटले.

या कार्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

शिवसेना शाखा क्र.६० च्या वतीने आयोजित दहिहंडी उत्सव २०२५ निमित्त भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार हारून खान, वर्सोवा विधानसभा संघटक श्री शैलेश फणसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. #dahihandi #दहीहंडी #ShivsenaUBT #mumbai #anilparab

शिवसेना शाखा क्र.६० च्या वतीने आयोजित दहिहंडी उत्सव २०२५ निमित्त भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार हारून खान, वर्सोवा विधानसभा संघटक श्री शैलेश फणसे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

#dahihandi #दहीहंडी #ShivsenaUBT #mumbai #anilparab
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा !! खेरवाडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ९५ मधील जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा माझ्या हस्ते पार पडला. उमेदीच्या काळात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक वर्षे संघटनेसाठी निस्वार्थ योगदान

ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा !!

खेरवाडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. ९५ मधील जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा माझ्या हस्ते पार पडला.

उमेदीच्या काळात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक वर्षे संघटनेसाठी निस्वार्थ योगदान
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या नैसर्गिक परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. आवश्यक असल्यासच घरा बाहेर पडावे. #RedAlert #mumbai #मुंबई #monsoonalert #ShivsenaUBT #AnilParab

Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

बैल हा आपल्या शेतकऱ्याचा खरा सोबती, कष्टाचा साथीदार. या सणाच्या निमित्ताने शेतकरी आणि बैल यांचं नातं अधिक दृढ होतं. सर्व शेतकरी बंधूंच्या कष्टाला आणि बैलांच्या सेवेला वंदन ! बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!! #बैलपोळा #mumbai #maharashtra #शेतकरी

बैल हा आपल्या शेतकऱ्याचा खरा सोबती, कष्टाचा साथीदार.
या सणाच्या निमित्ताने शेतकरी आणि बैल यांचं नातं अधिक दृढ होतं. सर्व शेतकरी बंधूंच्या कष्टाला आणि बैलांच्या सेवेला वंदन !

बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!

#बैलपोळा #mumbai #maharashtra #शेतकरी
Anil Parab (@advanilparab) 's Twitter Profile Photo

मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, प्रशासन बेलगाम झाले आहे. नगरसेवक नसल्यामुळे, महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे कोणी कोणाला विचारत नाही आहे, आणि राज्य सरकारचा महानगरपालिकेवर कंट्रोल नाही आहे. हवी तशी महानगरपालिका लुटली जात आहे. Credits: News18Lokmat