
धोंडूराव
@abcxyz_017
काय लिहू इथे 🤔😵💫
ID: 1910602267155144704
11-04-2025 07:54:36
7 Tweet
18 Followers
43 Following







Trupti Garg ताई बाई अक्का सगळी प्रेस ऐकून घेऊन बोला. उगाच उंटावर बसून शेळ्या हकु नका.



Shraddha (슈라다) म्हणजे माणूस अस्सल आहे, बनेल नाही, simple 😎

The Chalukya सहाव्या विक्रमादित्य यांची राजधानी बीड होती. चालुक्यांचे वंशज/भावकी समजले जाणारे चाळक आडनावाचे बरेच लोक बीड जिल्ह्यात आहेत. त्यांच्या भरपूर कुणबी नोंदी सापडल्या आहेत. हे ज्ञान तुझ्याकडे च ठेव.








