Aayan
@aayan880544
timing...
ID: 1865069346667507712
06-12-2024 16:22:47
453 Tweet
2 Followers
422 Following
Looking for a fresh start in your CA career? TKKS & Company in Mumbai and Nagpur offers you the chance to grow with global exposure, hands-on experience, and a supportive team. 📞 +91 7028050947 📧 [email protected]
🔸CM Devendra Fadnavis chaired a War Room meeting 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वॉर रूम बैठक 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वॉर रूम बैठक 🕝 2.15pm | 9-1-2025📍Mantralaya, Mumbai | दु. २.१५ वा. | ९-१-२०२५📍मंत्रालय, मुंबई. Devendra Fadnavis
साहित्य संमेलनासाठी 'महाराष्ट्र सदन' मोफत देण्याचे निर्देश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे निर्देश. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Marathi
🕖 संध्या. ६.४७ वा. | ९-१-२०२५📍पुणे. LIVE | सकाळ वृत्तसमूह व पीपीपीएफच्या वतीने आयोजित 'व्हिजन महाराष्ट्र' कार्यक्रम SakalMedia #Maharashtra #Pune #VisionMaharashtra x.com/i/broadcasts/1…
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळ वृत्तसमूह व पीपीपीएफच्या वतीने आयोजित 'व्हिजन महाराष्ट्र' कार्यक्रमास उपस्थिती Devendra Fadnavis SakalMedia #Maharashtra #DevendraFadnavis #Pune #VisionMaharashtra x.com/i/broadcasts/1…
क्राॅस सबसिडी सरचार्ज दरवर्षी कमी करत जाणार, त्यामुळे 5 वर्षांनंतर टॅरिफ पिटीशन देऊन वीजेचे दर कमी करणार... क्रॉस सब्सिडी सरचार्ज हर साल कम किया जाएगा, इसलिए 5 साल बाद टैरिफ पिटीशन देकर बिजली के दर कम करेंगे... ('व्हिजन महाराष्ट्र' कार्यक्रम | पुणे | 9-1-2025) SakalMedia
पुण्यातील सर्व एक्झिट पॉइंट्सवर लवकरच बहुमजली उन्नत रस्त्यांची उभारणी... पुणे में सभी एक्ज़िट पॉइंट्स पर जल्द बहुमंजिला एलिवेटेड सड़कों का निर्माण ... ('व्हिजन महाराष्ट्र' कार्यक्रम | पुणे | 9-1-2025) SakalMedia Pune Public Policy Festival #Maharashtra #Pune #PuneDevelopment
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या घरी सांंत्वनपर भेट... (माध्यमांशी संवाद | भंडारा | 10-01-2025) Nana Patole #Maharashtra #Bhandara
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जिव्हाळा पुरस्कार 2025' कार्यक्रमास उपस्थिती Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur x.com/i/broadcasts/1…