
Dr. Vijay Chormare
@drvijaychormare
Writer, Poet and Journalist. Ex Sr Asst Editor Maharashtra Times, Mumbai. Ex Resident Editor, Maha Times, Kolhapur. Tweets are personal. RTs not endorsement
ID: 211488136
https://www.youtube.com/@MaharashtraDinman 03-11-2010 11:58:02
12,12K Tweet
40,40K Takipçi
909 Takip Edilen




कोल्हापूरचे संवेदनशील युवा नेते, माजी आमदार ऋतुराज पाटील यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 Ruturaj S. Patil


MMRDA च्या ३ हजार कोटींच्या घपल्याचे काय घेवून बसलात? ६ पदरी हायवेसाठी प्रतिkm ३५ कोटी खर्च होतो. ९४८km शक्तिपीठचा आताचा खर्च आहे प्रतिkm १०८ कोटी रुपये. करा हिशेब. सगळे सत्ताधारी शक्तिपीठसाठी का आपटताहेत कळेल. (संदर्भ: Satej (Bunty) D. Patil यांचा आजच्या लोकसत्तातील लेख)










It is surprising that Sachin Tendulkar is not outraged about this. His name has been put on a series by removing Nawab Pataudi’s name. How does his conscience allow this?





गडचिरोलीमधल्या एक लाख वृक्ष तोडीबद्दल खूप बोलले जात आहे. तिथले प्रस्तावित खाणकाम, तिथली वनसंपदा आणि नक्षलवादविरोधी अभियान याबद्दल याचवर्षी फेब्रुवारी मी केलेला हा ग्राउंड रिपोर्ट वाचा. गडचिरोलीमधील खाणी हा राज्याच्या चर्चेचा मुख्य विषय झाला पाहिजे. frontline.thehindu.com/the-nation/mah…