Dr Sangram Gokulsingh Patil
@drsangrampatil
I like to talk and walk
ID:3034212354
https://youtube.com/@drsangrampatil?si=xmabY0MWjeumc7ps 21-02-2015 08:13:24
7,7K Tweets
24,4K Followers
177 Following
कसाबला जेल मध्ये बिर्याणी मिळत होती अशी अफवा उज्वल निकम यांनी सोडली. ह्या अफवेचा वापर करून अमित शहा, योगी, पत्रा यानीं काँग्रेसला बदनाम केले. निकम यांनी पुढे हे खोटं आणि बनावट विधान होतं असं स्पष्ट केलं. मनमोहन सिंहांची बदनामी उज्वल निकम यांनी केली
Ujjwal Nikam Prof. Varsha Eknath Gaikwad
उज्वल निकम यांनी गुवाहाटी गँग आणि राज्यातील राजकारणावर जी मिळमिळीत प्रो-मिंधे गट, प्रो-भाजपा भूमिका घेतली त्यावरून भाजपा कडून काही चिरीमिरी मिळेल असे वाटत होतें. हा घ्या पुरावा. मुंबई उत्तार मध्य साठी आमचा उमेदवार: Prof. Varsha Eknath Gaikwad