Dr sangram patil(@drsangrampatil) 's Twitter Profileg
Dr sangram patil

@drsangrampatil

Health educator & doctor

ID:3034212354

calendar_today21-02-2015 08:13:24

7,3K Tweets

24,2K Followers

167 Following

Dr sangram patil(@drsangrampatil) 's Twitter Profile Photo

अब्दुल गरीब हो तो पेल देते है,
अब्दुल अमीर हैं तो रोटी बेल देते है...
गोलमाल है भाई सब गोलमाल है..

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

परिवर्तन के लिये अब शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष की मशाल ही चुनिये|

account_circle
Sandeep Chaudhary commentary(@newsSChaudhry) 's Twitter Profile Photo

EXCLUSIVE ⚡

कैसे भारत के गरीबों का लाखों करोड़ मोदी जी ने माफ़ कर दिया।

:- आप नेता संजय सिंह जी

account_circle
Dr sangram patil(@drsangrampatil) 's Twitter Profile Photo

कसाबला जेल मध्ये बिर्याणी मिळत होती अशी अफवा उज्वल निकम यांनी सोडली. ह्या अफवेचा वापर करून अमित शहा, योगी, पत्रा यानीं काँग्रेसला बदनाम केले. निकम यांनी पुढे हे खोटं आणि बनावट विधान होतं असं स्पष्ट केलं. मनमोहन सिंहांची बदनामी उज्वल निकम यांनी केली
Ujjwal Nikam Prof. Varsha Eknath Gaikwad

कसाबला जेल मध्ये बिर्याणी मिळत होती अशी अफवा उज्वल निकम यांनी सोडली. ह्या अफवेचा वापर करून अमित शहा, योगी, पत्रा यानीं काँग्रेसला बदनाम केले. निकम यांनी पुढे हे खोटं आणि बनावट विधान होतं असं स्पष्ट केलं. मनमोहन सिंहांची बदनामी उज्वल निकम यांनी केली @UjjwalNikam @VarshaEGaikwad
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

यवतमाळमध्ये मतदान न करण्यासाठी भाजपकडून पैसे वाटप, भरारी पथकाने रंगेहात पकडल्यानंतर आरोपी पसार

account_circle
Dr sangram patil(@drsangrampatil) 's Twitter Profile Photo

उज्वल निकम यांनी गुवाहाटी गँग आणि राज्यातील राजकारणावर जी मिळमिळीत प्रो-मिंधे गट, प्रो-भाजपा भूमिका घेतली त्यावरून भाजपा कडून काही चिरीमिरी मिळेल असे वाटत होतें. हा घ्या पुरावा. मुंबई उत्तार मध्य साठी आमचा उमेदवार: Prof. Varsha Eknath Gaikwad

उज्वल निकम यांनी गुवाहाटी गँग आणि राज्यातील राजकारणावर जी मिळमिळीत प्रो-मिंधे गट, प्रो-भाजपा भूमिका घेतली त्यावरून भाजपा कडून काही चिरीमिरी मिळेल असे वाटत होतें. हा घ्या पुरावा. मुंबई उत्तार मध्य साठी आमचा उमेदवार: @VarshaEGaikwad
account_circle