ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile
ज्ञान🎙️मन

@dnyan_man

#विद्यार्थी #कार्यकर्ता #शिक्षण #आरोग्य #निवेदक #मुक्तछंद #सूत्रसंचालन #गझल_रसिक #शेतकरी_पुत्र #प्रेम #ती_आणि_मी #मनुडी #ज्ञान_मन

ID: 962294372682182656

calendar_today10-02-2018 11:57:11

1,1K Tweet

660 Followers

624 Following

Hemant Nagrekar (@hemantnagrekar) 's Twitter Profile Photo

देशात सध्या सत्तेच्या सापशिडी चा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. ना त्यात सामाजिक बांधिलकी ना त्यात राज्याची, जनते ची काळजी.. एकमेव ध्येय सत्ता.. त्यापुढे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न,समस्या गौण.. मतदार राजाने निवडून दिल्याचे चांगलेच पांग फेडले ??

ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile Photo

व्यवहार आणि भावना यांचा समतोल साधता आला की माणसाचं जगणं खुप सोप्पं होऊन जात, पण ते सगळ्यांनाच जमत अस नाही, भावनिक माणसांना यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागतो. #म #मराठी #ज्ञान_मन

Dr prashant bhamare (@dr_prashantsb) 's Twitter Profile Photo

ती सर्वपित्री अमावस्या :- २००६ सालची गोष्ट आहे, नुकताच लग्न झालेलं होतं आणि स्वतःची एक गाडी असावी असा विचार अनेक दिवसांपासून सुरू होता. घरातल्या सर्वांचे गाडी घेण्याबद्दल एकमत झालेलं होतं फक्त गाडी कोणती घ्यावी, केव्हा घ्यावी याबद्दल मतमतांतरे होती. स्टेट बँकेकडे कारलोन साठी

❀Pranjal❀ (@ind_pranjal) 's Twitter Profile Photo

ज्ञान🎙️मन Kranti Shelar जेव्हा आपला चांगुलपणा पायाखाली तुडवला जातो तेव्हा खरी ताकद ही चांगुलपणा टिकवण्यात आहे….तीच खरी कसोटी आपल्या चांगुलपणाची —श्री श्री चिखल्या सर 🙏

ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile Photo

एकनिष्ठ असणं म्हणजे गुन्हा झालाय हल्ली, Move on च्या नावाखाली, भावनांचे खून होतात गल्लो-गल्ली. #म #मराठी #ज्ञान_मन

प्रदीप पाटील (@pradeepatil0707) 's Twitter Profile Photo

"कदर करायला शिका ना आयुष्य परत येत ना आयुष्यातली माणसं..!!"

SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा) (@bhosalesameer44) 's Twitter Profile Photo

ते प्रेम काय कामाच जे आयुष्याची वाट लावतं. खर प्रेम तर ते जे आयुष्याला नवी दिशा देतं. शुभ रात्री🙏 #11pmwords #मैत्री💜🧡

ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile Photo

निस्सीम श्रद्धा व भक्ती माणसाला विपरीत स्थितीत जगण्यासाठी बळ देते हे खर आहे, परंतु आंधळी आणि डोळस भक्ती यातील फरक आपल्याला ओळखता येत नाही, आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो,म्हणून आपल्या तब्बेतीला जपून नवरात्रीचे उपवास करा.देवी Dr ला पावायाला नको. #म #ज्ञान_मन #नवरात्री

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

जेंव्हा लहानपणी मनावर केलेले ओरखडे किंवा निराकरण न झालेले आघात, तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात, तेव्हा असं वाटू शकतं की तुम्ही जगण्याच्या स्थितीत अडकले आहात, सतत भीती आणि आत्म-शंकेने दबलेले आहात. मग ते लैंगिकशोषण असो, आई वडिलांचे वाद असो, आईवडिलांकडून चूक नसताना-असताना

जेंव्हा लहानपणी मनावर केलेले ओरखडे किंवा निराकरण न झालेले आघात, तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतात, तेव्हा असं वाटू शकतं की तुम्ही जगण्याच्या स्थितीत अडकले आहात, सतत भीती आणि आत्म-शंकेने दबलेले आहात.

मग ते लैंगिकशोषण असो, आई वडिलांचे वाद असो, आईवडिलांकडून चूक नसताना-असताना
️️️️️️️️ ️️️️️️️️️️️️️️️️ ️️️️️️️️️️️️️️️️ (@me_010791) 's Twitter Profile Photo

♥️दिखाऊपणा नाही, तर विचारांचा "जागर" व्हायला हवा. मूर्तीतल्या देवीसोबतच, घरातल्या "स्त्रीचाही" आदर व्हायला हवा..!

𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳 (@rajesh_javir) 's Twitter Profile Photo

नऊ दिवसांच्या साड्यांचे नऊ रंग एकवेळेस माहित नसेल तर चालेल.. पण ज्या माऊली ने नऊ रंगाच्या साड्या घेण्याची ताकद दिली 'ती' ला कधी विसरू नका.. भगिनींनो !! #जागर_स्त्रीशक्तीचा 🙏🏻

नऊ दिवसांच्या साड्यांचे  नऊ रंग एकवेळेस माहित नसेल तर चालेल.. पण ज्या माऊली ने नऊ रंगाच्या साड्या घेण्याची ताकद दिली 'ती' ला कधी विसरू नका.. भगिनींनो !! 
#जागर_स्त्रीशक्तीचा 🙏🏻
Santosh (@sb_santosh_) 's Twitter Profile Photo

घरातली आईला खुश ठेवा, मंदिरातली आई आपोआप प्रसन्न होईल.....! #नवरात्रोत्सव #जागर_स्त्रीशक्तीचा👑

जय शिवराय 🚩🇮🇳 (@maratha_009) 's Twitter Profile Photo

कशाला पाहिजेत शाळा? काय करणार शिकून? नोकऱ्या तरी कुठे आहेत? त्यापेक्षा नवीन करीअर शोधायचे ना... उदाहरणार्थ, गोरक्षक, ढोल ताशे पथक, डीजे, लिंचर्स, द्वेषप्रचारक.... वगैरे

कशाला पाहिजेत शाळा?
काय करणार शिकून?
नोकऱ्या तरी कुठे आहेत?
त्यापेक्षा नवीन करीअर शोधायचे ना...
उदाहरणार्थ,
गोरक्षक,
ढोल ताशे पथक,
डीजे,
लिंचर्स,
द्वेषप्रचारक.... वगैरे
ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile Photo

राहून राहून तिच्याकडेच आज धाव घेत मन काळजीने तिच्या आज व्याकूळ आहे मन. तिच्यासाठीच केलाय मग उपवासाचा प्रण यंदा तरी येईल का,आमच्या भेटीचा तो क्षण ? #म #मनुडी #ज्ञान_मन #सचिव_अखिल_भारतीय_यमक_जुळव_संघटना😅

Kranti Shelar (@krantishelar) 's Twitter Profile Photo

खरा व्यक्ती कसा आहे हे प्रत्यक्ष सोबत असतानाच कळतो.कारण दुरून प्रत्येकाला डोंगर साजरेच वाटते.आपण कितीही‌ व्यवहारिक,भावनिक असु पण एक वेळ येतेच जेव्हा वाटतं मी माणसं नाही ओळखु शकत. माहीत असत काम त्यांचा वापर आपला होतो पण माणुस आहे ना मदतीला हात दिलाच जातो १/२📩⬇️

Kranti Shelar (@krantishelar) 's Twitter Profile Photo

बापाला मुलीच्या लग्नाची कितीही काळजी वाटो पण ती आता दुसऱ्या घरी जाणार हे ऐकून तोच जास्त भावनिक होतो हे त्याच्या लेकीला एका आवाजात ओळखता येत असते...वडील आणि लेकीच नातंच असं असतं बहुतेक...जिथे त्याला लेकीच्या लग्नाची काळजी आणि तिच सासर कसे असेल हि चिंता कायम सतावते.

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

लोक जेव्हा गोड बोलतात, तेव्हा भाळायच नसतं, तर सावध होईच असतं