Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile
Dilip Thakur

@dilipthakur2007

Entertainment Journalist, Writer and Film Analyst.

ID: 732630912941199360

calendar_today17-05-2016 17:56:36

5,5K Tweet

5,5K Takipçi

1,1K Takip Edilen

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

१३० मिनिटांच्या उत्कंठावर्धक नाट्यात Mahesh Manjrekar Renuka Shahane अशा सर्वच कलाकारांनी रंग भरलाय. दिलीपभायच्या भूमिकेतील सिध्दार्थ बोडके चीड येईपर्यंत भूमिकेत शिरला हे कौतुकच.' वध' आवडल्याने मनात होता, तरी हाही तसाच भारी. Sai चे लावणी नृत्य हमखास थेटरात शिट्ट्या. 3.5 *

youtu.be/hyo8JGIG-0I?si… चित्रपट माध्यम व व्यवसाय याकडे गंभीरपणे पाहण्यातून काही वेगळाच अनुभव व आनंद. सकारात्मक दृष्टिकोनातून मत व्यक्त झालेली बहुचर्चित मनमोकळी मुलाखत. Majja

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

मुंबईत कोहिनूरला प्रदर्शित २ मे १९७५. चक्क पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखिल. दादा कोंडके यांना चित्रपट दिग्दर्शक पदार्पणात राज्य चित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांक पुरस्कार.अशोक सराफचा सखाराम हवालदार लोकप्रिय.तो स्टार झाला. राम लक्ष्मणचा पहिला चित्रपट. कुठूनही केव्हाही पहावा,भन्नाट

मुंबईत कोहिनूरला प्रदर्शित २ मे १९७५. चक्क पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखिल.
दादा कोंडके यांना चित्रपट दिग्दर्शक पदार्पणात राज्य चित्रपट महोत्सवात प्रथम क्रमांक पुरस्कार.अशोक सराफचा सखाराम हवालदार लोकप्रिय.तो स्टार झाला.
राम लक्ष्मणचा पहिला चित्रपट.
कुठूनही केव्हाही पहावा,भन्नाट
Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/6cABQIqz1WQ?si… अशा लोकप्रिय कलाकारांच्या चाहत्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद उत्साहवर्धक. Majja

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

Rishi Kapoor : ऋषी कपूर व नीतू सिंगमध्ये खुल्लम खुल्ला प्यार kalakrutimedia.com/khel-khel-mein… खेल खेल में... मुंबई रिलीज 16 मे 1975... मेन थिएटर मराठा मंदिर. रहस्यरंजक म्युझिकल सुपरहिट चित्रपट. पन्नास वर्ष पूर्ण.

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

सिनेमा असा असतो. सिनेमा असा असावा. १३० मिनिटात मैत्रीची गोष्ट संवाद,कॅमेरा, संकलन यांचा प्रभावी वापर करीत दिग्दर्शकाने खुलवलीय.आपण पडद्यावरच्या गोष्टीत गुंतत, गुरफटत जातो. क्लायमॅक्स टचिंग.श्रीवर्धन एकाद्या व्यक्तीरेखेनुसार मिसळलयं.शीर्षक संपेपर्यंत रसिक बसतात हे विशेष. ४ स्टार

Jaan Hazir Hai : नवकेतन फिल्मची पंचवीशी यशाने साजरी kalakrutimedia.com/jaan-hazir-hai… गोल्डी निर्मित " जान हाजिर है " मुंबईत रिलीज 23 मे 1975... पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. म्युझिकल हिट Movies N Memories Bharti Dubey

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

जय संतोषी मा ३० मे १९७५ला पडद्यावर येताच सामाजिक,सांस्कृतिक,माध्यम क्षेत्रात वातावरण ढवळले. थिएटरला जणू देवळाचे स्वरुप. बाहेर चपला काढून आत जाणे, मै तो आरती उतारु रे सुरु होताच उभे राहून त्यात सहभाग, गाण्याची पुस्तके विक्री वाढणे. अनेक गोष्टी, किस्से कथा, दंतकथा. ५० वर्ष पूर्ण.

" सामना"ला पन्नास वर्ष. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विशेष खेळ व मान्यवरांची चर्चा यांचे सकारात्मक दृष्टिकोनाच्या आयोजनाला चोखंदळ चित्रपट रसिकांचा प्रतिसाद. या सोहळ्याचा मी एक भाग बनू शकलो याचा आनंद.'सामना' ट्राॅफी हाती घेताना आनंद झाला...

Shah Rukh Khan याच्या जोश चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण! अपुन बोला... kalakrutimedia.com/shah-rukh-khan…

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

मौका सभी को मिलता है... "सत्या" मुंबई रिलीज ३ जुलै १९९८. गॅन्गस्टरमधील वर्चस्वाची नाट्यमय रोमांचक गोष्ट. कितीदाही पहावा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शक रामूने भरपूर संदर्भ, तपशील साकारत खुलवला. इराॅसला ज्युबिली हिट. मुंबई का किंग कौन? Urmila Matondkar ABP माझा Movies N Memories

मौका सभी को मिलता है...
"सत्या" मुंबई रिलीज ३ जुलै १९९८.
गॅन्गस्टरमधील वर्चस्वाची नाट्यमय रोमांचक गोष्ट. कितीदाही पहावा गुंतवून ठेवतो. दिग्दर्शक रामूने भरपूर संदर्भ, तपशील साकारत खुलवला. इराॅसला ज्युबिली हिट.
मुंबई का किंग कौन? Urmila Matondkar ABP माझा Movies N Memories
Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

Filmistan Studio : फिल्मीस्तान स्टुडिओत डोकावताना….. kalakrutimedia.com/history-of-mum… स्वानुभवामुळे वेगळ्या आठवणीत रमता येते...

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

youtu.be/VLxCvoeednY?si… सिनेपत्रकारीतेमधील माझ्या ४३ वर्षांच्या चौफेर वाटचालीतील काही अनुभव...

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

दिग्दर्शक Chandra Barot; ‘डाॅन’ चित्रपट त्यांची हुकमी ओळख kalakrutimedia.com/amitabh-bachch… Amitabh Bachchan Movies N Memories

Dilip Thakur (@dilipthakur2007) 's Twitter Profile Photo

" शोले"च्या मुंबई प्रदर्शनास पन्नास वर्ष होत आहेत. आज Dharmendra Deol ची त्याच्या जुहू येथील सनी व्हिला या बंगल्यावर भेट घेऊन त्याला शोलेची माझ्या कलेक्शनमधील जाहिरात, बुकलेट, फोटो दाखवताच तो प्रचंड सुखावला. तस्वीरे बोलती है अशी त्याने त्यावर दिलखुलास प्रतिक्रिया दिली....

जुने चित्रपट ही व्याख्या योग्य आहे का? " प्यासा " पुन्हा एकदा अनुभवताना त्यात गुंतत जातो, त्याची कथा व्यथा अस्वस्थ करते. गुरुदत्त जन्मशताब्दीनिमित्त अनेक चित्रपट पुन्हा पाहण्याची उत्तम संधी. आजही हाऊसफुल्ल गर्दी होती हे मोठेच वैशिष्ट्य...Moses Sapir Movies N Memories

जुने चित्रपट ही व्याख्या योग्य आहे का?
" प्यासा " पुन्हा एकदा अनुभवताना त्यात गुंतत जातो, त्याची कथा व्यथा अस्वस्थ करते. गुरुदत्त जन्मशताब्दीनिमित्त अनेक चित्रपट पुन्हा पाहण्याची उत्तम संधी.
आजही हाऊसफुल्ल गर्दी होती हे मोठेच वैशिष्ट्य...Moses Sapir Movies N Memories