Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile
Devdatta Nikam

@devdattanikam

सेवा परमो धर्म:
Working President-Pune Rural District NCP Party Sharad Chandra Pawar
Ex-Chairman APMC Manchar, Ex-Chairman Bhimashankar Sugar Factory Co Ltd.

ID: 2338380608

calendar_today11-02-2014 13:28:36

3,3K Tweet

2,2K Takipçi

37 Takip Edilen

Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक..! शुक्रवार, दिनांक 27/06/2025 सकाळी 10 वा. स्थळ - शरदचंद्रजी पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक..!
शुक्रवार, दिनांक 27/06/2025 सकाळी 10 वा.
स्थळ - शरदचंद्रजी पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर.
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती आक्रमकपणे आवाज उठवणारा एक लढवय्या व एकनिष्ठ शिवसैनिक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अविनाशजी रहाणे साहेबांची यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 💐💐 #avinashjirahane

जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती आक्रमकपणे आवाज उठवणारा एक लढवय्या व एकनिष्ठ शिवसैनिक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अविनाशजी रहाणे साहेबांची यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि  त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
💐💐

#avinashjirahane
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

१जुलै, महाराष्ट्र कृषी दिना निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! 💐💐 हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 💐💐

१जुलै, महाराष्ट्र कृषी दिना निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
💐💐
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
वसंतरावजी नाईक
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
💐💐
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

स्वतःला परिस्थिती चे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.! स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

स्वतःला परिस्थिती चे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.!
स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

काय वर्ण रूप तुझे... काय तुझी माया... कानडा विठु माझा... द्वारकेचा राजा...! देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

काय वर्ण रूप तुझे... काय तुझी माया... कानडा विठु माझा... द्वारकेचा राजा...!
देवशयनी आषाढी एकादशी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा ! गुरु म्हणजे प्रीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।
गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा !
गुरु म्हणजे प्रीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

कुटुंबाचा लहान आकार करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार जागतिक लोकसंख्या दिवस #जागतिकलोकसंख्या #लोकसंख्यादिन #लोकसंख्या

कुटुंबाचा लहान आकार करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार 
जागतिक लोकसंख्या दिवस 

#जागतिकलोकसंख्या #लोकसंख्यादिन 
#लोकसंख्या
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे साहेबांची आज पुणे येथील कौटुंबिक सोहळ्यात भेट झाली.

माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे साहेबांची आज पुणे येथील कौटुंबिक सोहळ्यात भेट झाली.
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लढवय्ये नेते, आ. शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लढवय्ये नेते,
आ. शशिकांत शिंदे
यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

माजी आमदार मा.सुनिलजी भुसारा साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!

माजी आमदार
मा.सुनिलजी भुसारा साहेब
यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन.!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

आमदार, रोहितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी नेते 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर आणि भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर आणि भारत मातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

कारगिल विजय दिवस कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने विजय मिळवला. या संग्रामात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन! #कारगिल_विजय_दिवस #कारगिलविजयदिवस #कारगिल_विजय_दिवस

कारगिल विजय दिवस
कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने विजय मिळवला. या संग्रामात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन!

#कारगिल_विजय_दिवस
#कारगिलविजयदिवस #कारगिल_विजय_दिवस
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #uddhavbalasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray #thakare #saheb #mashal #sharadpawar #rahulgandhiforpm #uddhavthackeray

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे 
मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब 
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#uddhavbalasahebthackeray #shivsenauddhavbalasahebthackeray 
#thakare #saheb #mashal #sharadpawar 
#rahulgandhiforpm #uddhavthackeray
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #डॉएपीजेअब्दुलकलाम #drabjabdulkalam

भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन 
डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#डॉएपीजेअब्दुलकलाम #drabjabdulkalam