Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile
Sanjay Deshmukh

@deshmukhsanjay_

Member of Parliament, Yavatmal-Washim Constituency, Maharashtra, India

ID: 1581541176565698560

calendar_today16-10-2022 07:03:07

340 Tweet

1,1K Takipçi

27 Takip Edilen

Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आज भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू जी यांच्या आमंत्रणावरून नाश्ता कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांचे मार्गदर्शन लाभले. हा क्षण कायम प्रेरणादायी आणि अविस्मरणीय राहील !

आज भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदी मुर्मू जी यांच्या आमंत्रणावरून नाश्ता कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. 

यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यांचे मार्गदर्शन लाभले. हा क्षण कायम प्रेरणादायी आणि अविस्मरणीय राहील !
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार! तुमच्या प्रेमळ शब्दांनी आणि आशीर्वादांनी वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या शुभेच्छांनी मनाला खूप आनंद मिळाला. पुढील काळातही तुमचं असेच प्रेम आणि आशीर्वाद मिळो, हीच अपेक्षा! संजय उत्तमराव देशमुख खासदार यवतमाळ- वाशिम

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

यवतमाळ-वाशीम लोकसभेचे खासदार संजय देशमुख जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Sanjay Deshmukh

यवतमाळ-वाशीम लोकसभेचे खासदार संजय देशमुख जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

<a href="/DeshmukhSanjay_/">Sanjay Deshmukh</a>
Omprakash Rajenimbalkar (@omrajenimbalkr) 's Twitter Profile Photo

लोकसभेतील माझे सहकारी, यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. संजय देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…! #happybirthday Sanjay Deshmukh

लोकसभेतील माझे सहकारी, यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. संजय देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणांस उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी  चरणी प्रार्थना…!

#happybirthday
<a href="/DeshmukhSanjay_/">Sanjay Deshmukh</a>
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार! तुमच्या प्रेमळ शब्दांनी आणि आशीर्वादांनी वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या शुभेच्छांनी मनाला खूप आनंद मिळाला. पुढील काळातही तुमचं असेच प्रेम आणि आशीर्वाद मिळो, हीच अपेक्षा! संजय उत्तमराव देशमुख खासदार यवतमाळ- वाशिम

Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार! तुमच्या प्रेमळ शब्दांनी आणि आशीर्वादांनी वाढदिवस अधिक खास झाला. तुमच्या शुभेच्छांनी मनाला खूप आनंद मिळाला. पुढील काळातही तुमचं असेच प्रेम आणि आशीर्वाद मिळो, हीच अपेक्षा! संजय उत्तमराव देशमुख खासदार यवतमाळ- वाशिम

Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

लोकसभा मधील माझे सहकारी शिवसेना नेते, सचिव खासदार श्री.अनिल जी देसाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! #वाढदिवस #शुभेच्छा

लोकसभा मधील माझे सहकारी शिवसेना नेते, सचिव खासदार श्री.अनिल जी देसाई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

#वाढदिवस #शुभेच्छा
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेच्या अभिमानासाठी अन् मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी...

Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा संकटं आली, तेव्हा मराठी माणूस एकवटला… आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली! दोन दशकानंतर, ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, आणि मराठी अस्मितेच्या भविष्यासाठी ! #ठाकरे #मराठी #मुंबई #महाराष्ट्र

Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

📍संसद भवन,नवी दिल्ली लोकसभेचे पावसाळी अधिवेशन दिवस १ ला #नवीदिल्ली #लोकसभा #अधिवेशन #loksabha #parliament #session

📍संसद भवन,नवी दिल्ली
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 
दिवस १ ला 

#नवीदिल्ली #लोकसभा #अधिवेशन #loksabha #parliament #session
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...

माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या  
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी सदैव खंबीरपणे लढा देणारे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख आदरणीय श्री.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

माझे सहकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!

आज दि.३० जुलै रोजी संसदेत यवतमाळ जिल्ह्यातील रेमंड कंपनी मधील हजारो कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ मुद्द्यावरुन संप पुकारला त्याबद्दल कामगारांचा बाजूने लोकसभेत आवाज उठवला. #संसदभवन #लोकसभा #अधिवेशन

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

यवतमाळमधील एकमेव मोठा असलेला रेमंड उद्योग कंपनी मध्ये 1000 हून अधिक कामगारांनी 21 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंपनीसोबत 31 मार्च 2020 रोजी झालेल्या कराराची मुदत संपली आहे. नियमानुसार 1 एप्रिल 2024 पासून नवीन करारामध्ये वेतनवाढ होणे आवश्यक होते, पण ती अद्याप झाली नाही.

Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आज दि.३० जुलै रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन जी गडकरी साहेब यांची भेट घेतली. गडकरी साहेब यांच्या कडून दिग्रस शहराजवळील बायपास मार्ग आणि वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161E च्या चौपदरीकरणास हिरवी झेंडी देण्यात आली आहे .

आज दि.३० जुलै रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन जी गडकरी साहेब यांची भेट घेतली.

गडकरी साहेब यांच्या कडून दिग्रस शहराजवळील बायपास मार्ग आणि वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161E च्या चौपदरीकरणास हिरवी झेंडी देण्यात आली आहे .
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आज नवी दिल्ली येथील संसदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयास पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी सौ. रश्मी वहिनी, श्री.आदित्य जी ठाकरे साहेब व पक्षाचे सर्व खासदार उपस्थितीत होते.

आज नवी दिल्ली येथील संसदेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयास पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी भेट दिली.

याप्रसंगी सौ. रश्मी वहिनी, श्री.आदित्य जी ठाकरे साहेब व पक्षाचे सर्व खासदार उपस्थितीत होते.
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आज नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या खासदार व नेत्यांनी मत चोरीच्या विरोधात भव्य आंदोलन केले. मतमोजणीत पारदर्शकता, EVM + VVPAT ची अनिवार्य पडताळणी आणि मतदार याद्यांतील फेरफार थांबवण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितीत राहुन जोरदार निर्दशने केले.

आज नवी दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या खासदार व नेत्यांनी मत चोरीच्या विरोधात भव्य आंदोलन केले.

मतमोजणीत पारदर्शकता, EVM + VVPAT ची अनिवार्य पडताळणी आणि मतदार याद्यांतील फेरफार थांबवण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी उपस्थितीत राहुन जोरदार निर्दशने केले.
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

आज संसद भवन दिल्ली येथे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार मा.श्री. बी. सुदर्शन रेड्डी जी यांच्या नामांकन अर्जावर सही करून त्यांना पाठिंबा दर्शविला. या प्रसंगी माझ्यासोबत सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे साहेब व श्री.भाऊसाहेब वाघचौरे जी उपस्थितीत होते. #पाठिंबा

आज संसद भवन दिल्ली येथे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार मा.श्री. बी. सुदर्शन रेड्डी जी यांच्या नामांकन अर्जावर सही करून त्यांना पाठिंबा दर्शविला.

या प्रसंगी माझ्यासोबत सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे साहेब व श्री.भाऊसाहेब वाघचौरे जी उपस्थितीत होते.
#पाठिंबा
Sanjay Deshmukh (@deshmukhsanjay_) 's Twitter Profile Photo

📍संसद भवन, नवी दिल्ली. सोबत माझे सहकारी श्री.राजाभाऊ वाजे जी.

📍संसद भवन, नवी दिल्ली.

सोबत माझे सहकारी श्री.राजाभाऊ वाजे जी.