यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile
यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE

@yavatmalpolice

Official account of Yavatmal Police.
यवतमाळ पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: 112/100
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
8976004111
8850200600

ID: 4677329832

linkhttp://www.yavatmalpolice.gov.in calendar_today30-12-2015 09:48:12

2,2K Tweet

7,7K Followers

71 Following

यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा २०२५. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE

पांढरकवडा येथून सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या दोन महिलांना अटक. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE

जनावरांची तस्करी उघड पांढरकवडा पोलिसांची कारवाई. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ IGP AMRAVATI RANGE

खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक अवधूतवाडी डिबी पथकाची कारवाई.... @dgpmaharashtra @cmomaharashtra_

खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक अवधूतवाडी डिबी पथकाची कारवाई....
@dgpmaharashtra
@cmomaharashtra_
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथे अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ पोलीस शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 6000 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथे अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ पोलीस शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहेत. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 6000 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने यवतमाळचे पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता यांनी पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने योगदान देण्याचे भावनिक आवाहन केल्याने मुख्यमंत्री मदत निधीत एकूण 27,11,111 रु. योगदान धनादेश मा. मुख्यमंत्री सा. सुपूर्द केला .

आज रोजी मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, यवतमाळ जिल्हा पोलीस दल, सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे आभार व धन्यवाद मानले आहे.CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra PMO India

आज रोजी मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, यवतमाळ जिल्हा पोलीस दल, सर्व अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे आभार व धन्यवाद मानले आहे.CMO Maharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
IGP AMRAVATI RANGE
HMO Maharashtra
PMO India
यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile Photo

माननीय मुख्यमंत्र्यांकडून ऑपरेशन प्रस्थान उपक्रमाचे कौतुक. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @hmoindia IGP AMRAVATI RANGE

माननीय मुख्यमंत्र्यांकडून ऑपरेशन प्रस्थान उपक्रमाचे कौतुक. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @hmoindia
IGP AMRAVATI RANGE
यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile Photo

हातामध्ये बळ, अंतरी समर्पणाचा भाव, या प्रयत्नातून बदलतो समाजाचा स्वभाव... घडवतो तो देश, जिथे प्रत्येक स्त्री ठाम उभी राहते सुरक्षित आणि सशक्त होऊन आपले जग जिंकते. @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @hmoindia IGP AMRAVATI RANGE

यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile Photo

थोर स्वातंत्र्यसेनानी भारताचे दुसरे पंतप्रधान,भारतरत्न लाल बहादुर शास्त्रीयांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! @dgpmaharashtra @cmomaharashtra_ PMO India @hmoindia IGP AMRAVATI RANGE Maharashtra Cyber

न्यायचे रक्षण,अन्यायाचा संहार विजया दशमीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा... @cmomaharashtra_ @dgpmaharashtra

न्यायचे रक्षण,अन्यायाचा संहार विजया दशमीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा...
@cmomaharashtra_
@dgpmaharashtra
यवतमाळ पोलीस - YAVATMAL POLICE (@yavatmalpolice) 's Twitter Profile Photo

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा यवतमाळ पोलीस सदैव आपल्या सोबत.... @cmomaharashtra_ @dgpmaharashtra

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा यवतमाळ पोलीस सदैव आपल्या सोबत....
@cmomaharashtra_
@dgpmaharashtra