vijay satao
@vijaypsatao
Education Role
ID: 1746780301693792256
15-01-2024 06:24:40
46 Tweet
2 Followers
26 Following
संशोधक विद्यार्थ्यांना सारथी, बार्टी, महाजोती संस्थेने phd विद्यार्थी यांना वाऱ्यावर सोडून फेलोशिप न देण्यात एकसमान धोरण राबवल्याबद्दल मायबाप सरकारचे हार्दिक अभिनंदन*. फेलोशिप अभावी phd चा खर्च शक्य नसल्याने आम्हाला ऍडमिशन रद्द करावी लागते आहे. Ajit pawar CMO Maharashtra