Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile
Umesh kumawat

@umeshk73

Managing Editor @TV9Marathi,
Artist, Lyricist, Rapper, Ex Managing Editor @News18Lokmat, Ex Senior Editor @abpnews.

ID: 453920815

calendar_today03-01-2012 12:33:42

1,1K Tweet

8,8K Followers

632 Following

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

अंत, आरंभ, सबकुछ तू !!! जय भोले, जय शिव !!! महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!!!

अंत, आरंभ, सबकुछ तू !!! 
जय भोले, जय शिव !!!
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!!!
Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

The Prime Minister on tv9 Network. पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी मुलाखत. आज रात्री 8 वाजता , टीव्ही9 मराठीवर.

The Prime Minister on tv9 Network.
पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी मुलाखत. 
आज रात्री 8 वाजता , टीव्ही9 मराठीवर.

जेव्हा पंतप्रधान मोदी विचारतात, कैसे हो उमेश. महामुलाखत नक्की बघा.

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान मोदींची ही मुलाखत महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणार. पंतप्रधान मोदी पहिल्यांदा उद्धव ठाकरें विषयी वेगळं बोललेत, या मुलाखतीत ते बोलले त्याचे अनेक अर्थ काढले जातील. राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडल्या, अजून अनेक गोष्टी घडायच्या आहेत. लोकसभा निकालाची वाट पहा.

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

जेव्हा एका पत्रकाराला पंतप्रधानांची मुलाखत करण्याची संधी मिळते, आणि त्या मुलाखतीतून राज्याच्या राजकारणात अजून खूप गोष्टी दडलेल्या आहेत, हे महाराष्ट्राला कळतं. त्या नंतर पंतप्रधान मोदींना व्यक्तिगत भेटताना ते आपुलकीनं विचारपूस ही करतात.

वो सवाल जिसके जवाब ने महाराष्ट्र की राजनीती मे भूचाल लाया है. सब सोच मे है की राज्य की राजनीती के गर्भ मे क्या और कूछ होना बाकी है. उस सवाल और उसके जवाब को खुद प्रधानमंत्री ने ट्विट किया हैं. x.com/narendramodi/s…

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

मुंबई मे होर्डींग गिरनेसे 14 लोगो की मौत हुईं, अब परमिशन किसने दी, इसको लेकर विवाद हैं. होर्डिंग उंचाई को लेकर अवैध था, इतना बडा होर्डिंग क्या प्रशासन को दिख नही रहा था. दिख रहा था, लेकीन भ्रष्टाचार ने इनकी आँखो पर पट्टी बांधी थी. जो 14 लोग गये वो भ्रष्टाचार के बली हैं.

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

मुस्लिम मतं, पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंविषयी मतं, सगळ्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तर. उद्धव ठाकरेंवर आरोप होतो की ते फक्त संजय राऊत यांना मुलाखत देतात, आता बघा आमचे प्रश्न ठाकरेंची उत्तर. संध्याकाळी 6 आणि रात्री 9 वाजता टीव्ही9 मराठीवर.

उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बंद खोलीत काय चर्चा झाली. पहा संध्या. 6 आणि रात्री 9 वाजता. Tv9 मराठी वर

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

जेव्हा उद्धव ठाकरे टीव्ही 9 च्या मुलाखतीचा उल्लेख भाषणात करतात. youtu.be/rFN3EF5hFMI?si…

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

Thank you for your kind words Megha! It's always fulfilling to see our hard work and experience pay off. Your words boost our morale and mean a lot to me!

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

Devendra fadanvis will be next Chief Minister of Maharashtra, decision conveyd to Eknath Shinde and Ajit pawar in a meeting held at Home Minister Amit Shah residence in Delhi.

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

Devendra fadanvis will be next CM of Maharashtra, decision conveyd to Eknath Shinde and Ajit pawar in a meeting held at Home Minister Amit Shah residence in Delhi.

Maharashtra caretaker CM Eknath Shinde demanded 12 portfolios and Home ministry for his party in a meeting held at Amit Shah residence in Delhi.

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

गुरुवारी 5 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या दिवसाचा टीआरपी आला, टीव्ही9 मराठी त्या दिवसी नंबर 1 आहे, पाच वर्षाआधी 2019 च्या विधानसभेचा निकाल लागला, त्या दिवसी टीव्ही9 नंबर 1 झालं होतं, त्या नंतर या चॅनेल नं मागे वळून पाहिलं नाही. आता पाच वर्ष झाली, एक वर्तुळ पूर्ण झालं,

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

एक पंचवार्षिक पूर्ण झाली. या राज्यानं या पाच वर्षात अनेक राजकीय उलथापालथी बघितल्या, समाधान एवढच आहे, जे घडलं ते या राज्यातल्या जनतेला दाखवता आलं. असा काळ कदाचित राजकारणात पुन्हा येणार नाही. या काळात काय काय घडलं ते लिहिण्याचा योग कधीतरी येईलच.

Umesh kumawat (@umeshk73) 's Twitter Profile Photo

एक पत्रकार म्हणून या सर्व घडामोडींचं जवळून साक्षीदार होता आलं, ही माझ्यासाठी पत्रकारितेचा अनुभव समृध्द करणारी बाब आहे. या काळात जे प्रेम महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय ते ऋण फेडनं कधीच शक्य नाही. त्रिवार धन्यवाद महाराष्ट्र !!!