Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile
Tikhatgoad

@tikhatgoad

Work in Progress

ID: 1849306181497749504

calendar_today24-10-2024 04:25:55

60 Tweet

21 Followers

249 Following

Helsinki (@helsinkibhau) 's Twitter Profile Photo

#Mumbai मुंबईला गर्दीची सवय हाय, ते काय स्पिरीट बिरीट हाय इथं.. गणपती विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी इथलं पब्लिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतं.. कुर्ल्या सारख्या स्टेशनचा अनुभव इथला नागरिक रोज घेत असतो... म्हणून शिस्तबद्ध जगणं काय असतं ते जगायला मुंबईत यायला लागतंय... #गर्दी

Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile Photo

एकूणच सगळ्याच नेत्यांनी रीळ बनवणं थांबवलं पाहिजे 🤐

Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile Photo

ह्या IPL टीम्स च्या सगळ्या Fan Clubs ला बॅन केलं पाहिजे ट्विटर वरून.. नुस्ती TL घाण करून सोडली आहे.नुसतं हा कसा चांगला आणि तो कसा चांगला..😑😑 बस झालं, संपल ते, ते लोक लागली कामाला, तुम्हीपण लागा🤐

Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile Photo

युगायुगांची पुण्याई युगायुगांची पुण्याई येई उतरून भूमी वरी आज आमचा राजा बसला तख्तमराठी वरी...!🧡🧡🧡 #शिवराज्याभिषेकसोहळा2025

Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile Photo

रेहेनुमाई के तेरे चर्चे, गजब जन्नत में है इस जमि ने फुल्दसे, मांगा तुझे मन्नत में है! मुजरा राजं!🙏🏻❤️ #शिवराज्याभिषेक

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

छत्रपती म्हणजे कुणी देवाने पाठवलेला दैवी अवतार न्हवते.. ते आई जिजाऊंनी स्वतः घडवलेला मानवी आविष्कार होते..मराठमोळ्या संस्कारांचा परिपाठ होते..रयतेला त्याचं महत्व कळणं हेच राजांचं मोठेपण.. निष्ठावंत मावळ्यांच्या या सवंगड्यास राजाभिषेकदिनी त्रिवार मुजरा..❤️ #शिवराजाभिषेक

Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile Photo

"अंदाज हैं उसके नये नये, है नया नया दीवानापन पहना के ताज जवानी का, हस के लौट गया बचपन गीत ग़ज़ल सब कल की बातें, उस के नये तराने हैं ताज़ा ताज़ा कली खिली है, हम उस के दीवाने हैं" 25 वर्ष झाली तरीसुद्धा तेवढाच फ्रेश वाटतं..💞

Tikhatgoad (@tikhatgoad) 's Twitter Profile Photo

हेच कारण आहे. सगळी गर्दी नॉन एसी मध्ये लोटली जाते.