Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile
Sunny Swati Vinayak Nimhan

@sunnynimhan

Entrepreneur | Social Activist | Politician Interested in Urban Development, Youth & Women Empowerment, Sports

ID: 138426250

linkhttp://www.sunnynimhan.com calendar_today29-04-2010 14:20:14

5,5K Tweet

1,1K Followers

178 Following

Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

अत्यंत सार्थ निवड! पुणे शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवीन समन्वयकांची नियुक्ती झाली असून, ही निवड पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवाजीनगरचे मतदारसंघाचे श्री. सचिन वाडेकर,

अत्यंत सार्थ निवड!

पुणे शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवीन समन्वयकांची नियुक्ती झाली असून, ही निवड पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

शिवाजीनगरचे मतदारसंघाचे श्री. सचिन वाडेकर,
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

आज, सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी श्री सोमेश्वर महादेवाची आकर्षक सजावट करण्यात आली. 🕉️🚩 #sunnynimhan #vinayakaabanimhan #mahadev #shiva #someshwar #harharmahadev #temple #someshwar_devastan #pune #someshwarwadi #maharashtra #Indian

आज, सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी श्री सोमेश्वर महादेवाची आकर्षक सजावट करण्यात आली. 🕉️🚩

#sunnynimhan #vinayakaabanimhan #mahadev #shiva #someshwar #harharmahadev #temple #someshwar_devastan #pune #someshwarwadi #maharashtra #Indian
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

कै. इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, औंध येथे इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली, यावेळी उपस्थित होतो. या कार्यशाळेमध्ये माझा मुलगा रुद्र आणि मुलगी मायरा यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. तसेच औंध परिसरातील बाप्पा प्रेमी चिमुकल्यांनी सहभाग घेत स्वतःच्या हातांनी

Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

पुण्यातील पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. कै. श्री. गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या पाषाण वैकुंठ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे

पुण्यातील पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी परिसरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

कै. श्री. गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या पाषाण वैकुंठ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

अभिमानास्पद क्षण! कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी अतुलनीय कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आहे. आपल्या पुणे येथील शर्वरी शेंडे हिने सुवर्ण पदक ,प्रितिका प्रदीप हिने रौप्य पदके, तर गाथा खडके हिने कांस्य पदक जिंकत

अभिमानास्पद क्षण!

कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी अतुलनीय कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आहे. 

आपल्या पुणे येथील शर्वरी शेंडे हिने सुवर्ण पदक ,प्रितिका प्रदीप हिने रौप्य पदके, तर गाथा खडके हिने कांस्य पदक जिंकत
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

गरीब, निराधार आणि असहाय्य लोकांसाठी स्वतःचे संपूर्ण जीवन अर्पण करणारे नाव म्हणजे मदर तेरेसा. त्यांची निस्वार्थ सेवा आणि करुणामय कार्य मानवतेचा खरा धर्म काय आहे, याचे जिवंत उदाहरण आहे. समाजाला सेवा आणि करुणेचा अनमोल संदेश देणाऱ्या भारतरत्न मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम्र

गरीब, निराधार आणि असहाय्य लोकांसाठी स्वतःचे संपूर्ण जीवन अर्पण करणारे नाव म्हणजे मदर तेरेसा. त्यांची निस्वार्थ सेवा आणि करुणामय कार्य मानवतेचा खरा धर्म काय आहे, याचे जिवंत उदाहरण आहे.

समाजाला सेवा आणि करुणेचा अनमोल संदेश देणाऱ्या भारतरत्न मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त  विनम्र
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२५ गतवर्षी मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आणि प्रेमळ प्रतिक्रियानंतर याही वर्षी आम्ही आकर्षक बक्षिसांसह घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तुमची कला, कल्पकता आणि नवे विचार आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळावेत, यासाठी आम्ही

Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालय, बोपोडी येथे रविवारी इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात पार पडली. बोपोडी आणि सभोवतालच्या भागातील लहान मुलांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक बाप्पा स्वतःच्या हातांनी तयार केला. या कार्यशाळेत मुलांना सर्जनशीलता, कल्पकता आणि

Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

Let the light of Ganeshotsav guide us toward compassion and protection, not habits that harm. Refuse drugs, spread awareness, and be the example our children need. When we celebrate responsibly, our whole community wins. #CelebrateResponsibly #SayNoToDrugs #HealthyFestivals

Let the light of Ganeshotsav guide us toward compassion and protection, not habits that harm. Refuse drugs, spread awareness, and be the example our children need. When we celebrate responsibly, our whole community wins.

#CelebrateResponsibly #SayNoToDrugs #HealthyFestivals
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

As the beats of the dhol fill the air and Bappa arrives in our homes, let’s also bring change into our society. This Ganeshotsav, let’s unite against drug abuse, safeguard our youth, and pledge to celebrate responsibly for a future full of life and hope. #SayNoToDrugs

Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

पुण्यनगरीत आलेल्या सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक स्वागत. #ganeshfestival #ganpatibappamorya_

पुण्यनगरीत आलेल्या सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक स्वागत.

#ganeshfestival #ganpatibappamorya_
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया!! मंगलमूर्ती मोरया!! आज आमच्या घरी श्री गणरायाचे आगमन झाले. गजर, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने आम्ही श्रींची आरती करून मनोभावे पूजा अर्चना केली. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि शांती नांदो, अशी श्रींच्या चरणी यावेळी मन:पूर्वक

Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

श्री संत गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!! #santgajananmaharaj

श्री संत गजानन महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

#santgajananmaharaj
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2025 १९५८ पासून देशभरातील शिक्षकांच्या समर्पित कार्याचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जात आहे. २०२५ च्या पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली गेली असून, यंदा देशभरातील २७ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधून ४५ शिक्षकांचा समावेश

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2025 

१९५८ पासून देशभरातील शिक्षकांच्या समर्पित कार्याचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जात आहे. २०२५ च्या पुरस्कारार्थींची नावे जाहीर केली गेली असून, यंदा देशभरातील २७ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमधून ४५ शिक्षकांचा समावेश
Sunny Swati Vinayak Nimhan (@sunnynimhan) 's Twitter Profile Photo

What started with Ganesh from his college days in Dharwad to today in Pune, our yearly trip to Chabbi Ganapati has become a tradition we cherish. What started with Ganesh alone has now grown into a family of more than 20 friends – long drives, Udupi food, laughter, and

What started with Ganesh from his college days in Dharwad to today in Pune, our yearly trip to Chabbi Ganapati has become a tradition we cherish. 

What started with Ganesh alone has now grown into a family of more than 20 friends – long drives, Udupi food, laughter, and