सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर

@sunil_deodharmh

माजी भाजप राष्ट्रीय सचिव | पूर्व संघ प्रचारक | शिक्षक | हिंदुत्वनिष्ठ | प्राणिमित्र | संगीत प्रेमी | लता, बाबूजी आणि सुब्बुलक्ष्मी भक्त 🙏🏾

ID: 1511954623443378180

calendar_today07-04-2022 06:31:04

3,3K Tweet

2,2K Followers

313 Following

सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

नेहरू, इंदिरा गांधी व नरसिंहराव यांनी RSS वर बंदी घातली, पण प्रत्येक वेळी संघ अधिक बळकट झाला. Narendra Modi युगात तर #RSS ने जनतेच्या हृदयातील स्थान अधिक भक्कम केले. @Priyankkharge सत्तेवर नसताना देखील पुन्हा बंदीची धमकी देतात, ही #Congress साठी राजकीय आत्महत्या ठरेल.

नेहरू, इंदिरा गांधी व नरसिंहराव यांनी RSS वर बंदी घातली, पण प्रत्येक वेळी संघ अधिक बळकट झाला.

Narendra Modi युगात तर #RSS ने जनतेच्या हृदयातील स्थान अधिक भक्कम केले.

@Priyankkharge सत्तेवर नसताना देखील पुन्हा बंदीची धमकी देतात, ही #Congress साठी राजकीय आत्महत्या ठरेल.
Hardeep Singh Puri (@hardeepspuri) 's Twitter Profile Photo

हैं तैयार हम! ऊर्जा के नए युग में प्रवेश के लिए.... तेल और गैस की खोज और उत्पादन के क्षेत्र में अब बाधाएं नहीं, संभावनाएं हैं। विश्व के सबसे बड़े Offshore Energy exploration प्रयासों में से एक के रूप में, OALP Round X के तहत भारत 2.5 लाख sq kms से भी अधिक क्षेत्र में खोज करने

सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे विचारवंत, प्रभावी संसदपटू व ओजस्वी वक्ते रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! संसदेत त्यांच्या प्रभावी सहभागाने व अभ्यासपूर्ण मते मोलाची भूमिका बजावली. त्यांचे विचार व कार्य कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील.

भारतीय जनता पक्षाचे विचारवंत, प्रभावी संसदपटू व ओजस्वी वक्ते रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संसदेत त्यांच्या प्रभावी सहभागाने व अभ्यासपूर्ण मते मोलाची भूमिका बजावली. त्यांचे विचार व कार्य कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील.
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

ज्ञान, शील आणि एकतेच्या मूल्यांना अंगीकारत, युवांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेतील – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP यातील सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी व शुभचिंतकांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाच्या

ज्ञान, शील आणि एकतेच्या मूल्यांना अंगीकारत, युवांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या
जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेतील – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP
यातील सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी व शुभचिंतकांना
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाच्या
Office of Sunil Deodhar (@sunild_office) 's Twitter Profile Photo

चित्तपावन ब्राह्मण संघ, मुंबई आयोजित “आत्मनिर्भर, वैभवसंपन्न भारत” व्याख्यानमालेत श्री Sunil Deodhar यांचे ‘हिंदुत्व आणि विकसित भारत’ या विषयावर विचारप्रवण मार्गदर्शन… अवश्य उपस्थित रहा! 🙏 🗓️ सोमवार, १४ जुलै २०२५ 🕡 सायं. ६:३० वा. 📍 चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगाव, मुंबई

चित्तपावन ब्राह्मण संघ, मुंबई आयोजित
“आत्मनिर्भर, वैभवसंपन्न भारत” व्याख्यानमालेत श्री Sunil Deodhar यांचे ‘हिंदुत्व आणि विकसित भारत’ या विषयावर विचारप्रवण मार्गदर्शन…

अवश्य उपस्थित रहा! 🙏

🗓️ सोमवार, १४ जुलै २०२५
🕡 सायं. ६:३० वा.
📍 चित्तपावन ब्राह्मण संघ, गिरगाव, मुंबई
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. या दुःखाच्या क्षणी त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि दिवंगत आत्म्याला सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लोकमान्य टिळकांचे पणतू, ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.

या दुःखाच्या क्षणी त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि दिवंगत आत्म्याला सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

प्रणिती यांच्या मुखातून भारतीय सेनेचा सतत अपमान करण्याची काँग्रेसी नीतीच प्रसारित होते आहे! “#OperationSindoor हा Narendra Modi सरकारचा तमाशा होता”, या विधानाशी आपण सहमत आहात?

सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम! #BabasahebPurandare #बाबासाहेब_पुरंदरे

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!

#BabasahebPurandare #बाबासाहेब_पुरंदरे
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रप्रदेशस्य मुम्बईमहानगरस्य अंधेरीपश्चिमपुरतः यशस्विने लोकप्रियाय विधानसभासदस्याय मत्सुप्रियाय मित्राय श्रीमते Murji Patel वर्याय जन्मदिवसस्य मङ्गलमयी शुभकामना। शतं जीव शरदो वर्धमानः शतं हेमन्तान्छतमु वसन्तान्। शतमिन्द्राग्नी सविता बृहस्पतिः शतायुषा हविषेमं पुनर्दुः।।

महाराष्ट्रप्रदेशस्य मुम्बईमहानगरस्य अंधेरीपश्चिमपुरतः यशस्विने लोकप्रियाय विधानसभासदस्याय मत्सुप्रियाय मित्राय श्रीमते Murji Patel वर्याय जन्मदिवसस्य मङ्गलमयी शुभकामना।

शतं जीव शरदो वर्धमानः शतं हेमन्तान्छतमु वसन्तान्।
शतमिन्द्राग्नी सविता बृहस्पतिः शतायुषा हविषेमं पुनर्दुः।।
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. VP Office यांचे अनुभव आणि नेतृत्व राष्ट्राला नवी दिशा व प्रगतीकडे घेऊन जाईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.

VP Office यांचे अनुभव आणि नेतृत्व राष्ट्राला नवी दिशा व प्रगतीकडे घेऊन जाईल.
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

काल सातारच्या जवळ असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी व्याख्यानमालेत ' अखंड राष्ट्रीयत्व ' हा विषय मांडला. यावेळी महिलांची संख्याही लक्षणीय होती. ग्रामीण भागात सातत्याने 25 वर्षे चालू असलेली ही व्याख्यानमाला समाजात परिवर्तन घडवत आहे.

Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

🪷Congratulations to my colleague MLA Ameet Satam for being appointed as the BJP Mumbai President. Wishing him all the best for his future endeavours! 🪷माझे सहकारी आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी

🪷Congratulations to my colleague MLA Ameet Satam for being appointed as the BJP Mumbai President. Wishing him all the best for his future endeavours!
🪷माझे सहकारी आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

भाजप मुंबईचे नवे अध्यक्ष अमित साटम जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होवो, कार्यकर्त्यांना दिशा मिळो आणि भाजपा महाराष्ट्र पक्ष अधिक यशस्वी होवो, हीच सदिच्छा! आपल्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा! Ameet Satam BJP Mumbai

भाजप मुंबईचे नवे अध्यक्ष अमित साटम जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होवो, कार्यकर्त्यांना दिशा मिळो आणि भाजपा महाराष्ट्र पक्ष अधिक यशस्वी होवो, हीच सदिच्छा!

आपल्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा!
Ameet Satam BJP Mumbai
सुनील अपर्णा विश्वनाथ देवधर (@sunil_deodharmh) 's Twitter Profile Photo

दोन लाख सुनांची एक आई असे नाते निर्माण करणाऱ्या रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा आज जन्मदिन. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ उत्तम प्रकारे तयार करण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका कमलाताईंच्या कीर्ती ने पृथ्वीची ऑस्ट्रेलिया व अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली

Sunil Deodhar (@sunil_deodhar) 's Twitter Profile Photo

आपल्या मनःपूर्वक शुभेच्छांसाठी हार्दिक आभार, सुनीलजी 🙏 श्रेष्ठ कलावंत असण्याबरोबरच आपल्या अंतःकरणात दडलेला देशभक्त आणि समाजाविषयीची कृतज्ञता व संकटात असलेल्या बालकांना मदत करण्याची आपली इच्छाशक्ती खरोखरच प्रेरणादायी व स्तुत्य आहे.

Sunil Deodhar (@sunil_deodhar) 's Twitter Profile Photo

आओ-आओ गजानन... 🚩 #NEStFest2025 में महाराष्ट्र के विशेष कलाकारों द्वारा शाहीरी गण! 👇 📍 तालकटोरा स्टेडियम, नई दिल्ली