
SUJIT THITE
@sujitbhauthite
#भारत🇮🇳 RSS🚩भाजप 🌷BJYM STATE SECRETARY MAHARASHTRA
ID: 1956295909
http://www.sujitkumarthite.in 12-10-2013 09:46:44
1,1K Tweet
465 Followers
78 Following





Devendra Fadnavis ji As the son of a farmer and a leader among cultivators, I bow deeply to CM Devendra Fadnavis, a true beacon of hope for farmers in Maharashtra. 🙏 Your relentless work often goes unseen, yet your commitment runs deep in our fields: The Chief Minister Baliraja


कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांची कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था करण्याची मागणी प्रलंबित होती. या मागणीसाठी स्वतः मुख्यमंत्री आदरणीय Devendra Fadnavis जी सातत्याने पाठपुरावा



म्हणून कुठल्याही विषयाचा अभ्यास गरजेचा असतो.. कीव येते राव तुमची Raj Thackeray जी.. नं वाचता किंवा वाचून सुद्धा धडधडीत खोटं बोलावं लागतंय अस्तित्व टिकवण्यासाठी. नशीब महाराष्ट्राचं तुमच्या सारख्याला घरी बसवतो मराठी माणूस.

पट कोणताही असो सर्वोत्तमासोबत खेळण्याचा मोह कोणाला टाळता आलाय... विश्वविजेती बुद्धिबळपटू, ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख सोबत बुद्धिबळाचा एक डाव! Divya Deshmukh #Maharashtra #ChessQueen #Nagpur


जनतेची दिशाभूल करणाऱ्या Raj Thackeray यांचा एकदम perfect समाचार Devendra Fadnavis यांनी घेतला 💥🔥 किमान जनसुरक्षा कायदा काय आहे हे वाचून वक्तव्य करायला पाहिजे.. वाटेल ते बोलत सुटणं हे ठीक नाही.. मराठी माणसाच्या नावाखाली खोटं बोलणं शोभत नाही.






Had the privilege of meeting Union Minister Murlidhar Mohol ji in Delhi during the Parliament session. 🌸 Truly inspired by his dedication, clarity of vision & tireless efforts – whether it is his impactful work in the Ministry or the transformative initiatives he is driving in


आमचे मित्र, युवा नेते मा.दुष्यन्त भाऊ मोहोळ यांची भाजपा युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भेटून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या 💐💐 #bjp #bjym #youthleader Dushyant Mohol
