भाजपा नेते राष्ट्रीय सचिव भाजपा मा.सुनिलजी देवधर साहेब बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता आज देऊळगाव राजा येथे भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.डाँ.गणेशजी मांटे साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेवुन सत्कार केला
मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस साहेब यांचे सचिव मा. विघाधरजी महाले साहेब व चिखली विधानसभा लोकप्रिय आमदार आमच्या मार्गदर्शक सौ. श्वेताताई महाले पाटील यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आमचे मार्गदर्शक नेते
मा. मंञी आ. रविद्रदादा चव्हाण साहेब
यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष पदी
निवड होणार त्याबद्दल दादा चे मनपूर्वक अभिनंदन खुप खुप शुभेच्छा