पुणे विद्यापीठाने घेतलेला "कॅरी ऑन" निर्णय मुंबई विद्यापीठानेही जाहीर करावा आणि हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, एका विद्यापीठासाठी वेगळा निर्णय आणि दुसऱ्या विद्यापीठासाठी वेगळा निर्णय अशी भूमिका नसावी,पुणे असो किंवा मुंबई विद्यार्थ्यांना