Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile
Dr Siddharth Dhende

@siddharthdhend3

As a Corporator of the sule Nagar ward, I have a vision for growth and development for city. I would like to hear from you about your view on your city.

ID: 784748934916734976

calendar_today08-10-2016 13:35:00

827 Tweet

50 Followers

56 Following

Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निम्मित्त येरवडा पोस्ट चौक च्या सुशोभित करायचे उद्घाटन (भुमिपुजन ) करण्यात आले वाहतुक विभाग , मनपा पथ विभाग व स्मार्ट सिटी कडुन ना हरकत तसेच सर्व परवानगी मिळवली व रोड डिझायनर कडुन या चौकाची वाहतुकीसाठी व सुशोभिकरणासाठी डिझाईन करुन घेतली

fb.watch/dbmUiIX-l3/ Watch this video by clicking on the link. मी माझ्या कुटुंबासह काश्मीरला गेलो होतो आणि तो आमच्यासाठी अविस्मरणीय प्रवास होता. काश्मीर प्रत्येकासाठी सुरक्षित आहे आणि कोणीही न घाबरता तिथे जायला पाहिजे.. #Kashmir

Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती.. भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती त्याग मूर्ती,कारुण्याचा झरा, कोटी कोटी जनाची माउली, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. #RamabaiAmbedkar

गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती..
भीमराव होते दिव्याच्या समान,
आणि त्या दिव्याची रमा वात होती 
त्याग मूर्ती,कारुण्याचा झरा,
कोटी कोटी जनाची माउली,
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. #RamabaiAmbedkar
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

मनगटात ताकत तयांच्या तलवारीत आग होती। इंग्रजांनाही दाद न देण्याची जिद्दच त्यांची न्यारी होती , राणी असूनही वेगळी जिची छाप होती, अशी राणी अहिल्याबाई होती। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींस शत शत नमन.. #ahilyabaiholkar

जुना प्रभाग #दोन व नविन प्रभाग #आठ मधिल #रामसोसायटी येथे राहनारे रंजना जाधव यांची नात व भाग्यश्री कदम यांची कन्या संजिवनी कदम या वर्षा च्या #MPSC सेवा परिक्षा मधे उतीर्ण झाली आहे.तीचा घरी जाउन पुण्याचे सत्कार केला व तीला पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हव पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर “शिवबाचच” काळीज हवं...!! #शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हव
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी 
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...!!
#शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

#जागतीकपर्यावरण दिवशी मा उपमहापौर डाॅ धेंडे यांनी #ईंडियनआयल या कंपनी च्या सहकार्यातुन पुणे शहरात ५००० #वृक्ष रोपण लागवड करायचा निर्धार व्यक्त केला व त्याची सुरवात शपत घेउन केली. या प्रसंगी कंपनी चे व्यवस्थापक नितीन वषिष्ठ व सर्व कर्मचारी उपस्थित होते. #Treeplantation #Pune

#जागतीकपर्यावरण दिवशी मा उपमहापौर डाॅ धेंडे यांनी #ईंडियनआयल या कंपनी च्या सहकार्यातुन पुणे शहरात ५००० #वृक्ष रोपण लागवड करायचा निर्धार व्यक्त केला व त्याची सुरवात शपत घेउन केली. 
  या प्रसंगी कंपनी चे व्यवस्थापक नितीन वषिष्ठ व सर्व कर्मचारी उपस्थित होते. #Treeplantation #Pune
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐 पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! #12std

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐

पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! 
#12std
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

#कल्याणीनगर येथे आज #physiogenix या फिजिओथेरेपी चा उपयोग जीम मधे करायचा या संकल्पनेत #Nitrrix gym मधे सेंटर चे उद्घाटन झाले. पुणे शहरा चे अतिरिक्त आयुक्त संदिप कर्णीक यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले..

#कल्याणीनगर येथे आज #physiogenix या फिजिओथेरेपी चा उपयोग जीम मधे करायचा या संकल्पनेत #Nitrrix gym मधे सेंटर चे उद्घाटन झाले.
   पुणे शहरा चे अतिरिक्त आयुक्त संदिप कर्णीक यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले..
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासींच्या हक्कासाठी इंग्रजांशी लढा देणाऱ्या वीर बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली.. #BirsaMundaBalidanDiwas

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आदिवासींच्या हक्कासाठी इंग्रजांशी लढा देणाऱ्या वीर बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली..
#BirsaMundaBalidanDiwas
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

“भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे -साने गुरुजी”

पुण्या मधिल प्रभाग #दोन येथे मा उपमहापौर डाॅ धेंडे यांच्या अथक प्रयत्नातून संतोष नगर ( टिंगरे नगर) येथे साकेत बुद्ध विहार चा लोकार्पण व तथागत बुद्धरुप प्रतीष्ठापणा चा कार्यक्रम संपन्न झाला.पुजनीय भंते विमलकित्ती यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडळा..

जुना प्रभाग २ व आत्ताचा नवीन प्रभाग ८ मधील पुणे शहरातील विकास आराखडातील #संगमवाडी ते #टिंगरेनगर या रस्त्याचे काम आता शेवटचा टप्पा सुरु झाला फक्त अग्रसेन शाळा येथिल जागा ताब्यात येणे बाकी होते आता ते ही काम चालु झाले.

थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याचा जीवनाचा. #रक्तदान सुरू करा, प्रगतीच्या दिशेने पावूल पुढे करा. #blooddonation

थेंब आहे हा रक्ताचा,
आधार आहे दुसर्याचा जीवनाचा.
#रक्तदान सुरू करा,
प्रगतीच्या दिशेने पावूल पुढे करा.
#blooddonation
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

हिंदी साहित्य जगत के प्रख्यात साहित्यकार, ज्ञानाश्रयी - निर्गुण शाखा की काव्यधारा के प्रवर्तक संत कबीर दास जी की जयंती पर शत शत नमन #santkabirdas

हिंदी साहित्य जगत के प्रख्यात साहित्यकार, ज्ञानाश्रयी - निर्गुण शाखा की काव्यधारा के प्रवर्तक

संत कबीर दास जी की जयंती पर शत शत नमन 
#santkabirdas
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

On the occasion of World AIDS Day May we put an end to this life-threatening disease to leave our generations a world free from AIDS… #WorldAIDSDay

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम! #drbabasahebambedkar

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम! #drbabasahebambedkar
Dr Siddharth Dhende (@siddharthdhend3) 's Twitter Profile Photo

जेल रोड पोलिस चौकी ते फाईव्ह नाईन चौक प्रशस्त होणार आहे. यासह फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या कामावर २१ कोटी रुपये महापालिका खर्च करणार…