Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile
Shivsena - शिवसेना

@shivsenaofc

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना! | #Shivsena

ID: 1622914872467140609

calendar_today07-02-2023 11:07:22

5,5K Tweet

15,15K Followers

12 Following

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

..आणि ठाणे महापालिकेवर भगवा फडकला शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६७ साली ठाणे महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी बाळासाहेबांनी स्वतः आघाडी घेऊन ठाणेकरांना शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ठाणे महापालिकेवर

..आणि ठाणे महापालिकेवर भगवा फडकला 

शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६७ साली ठाणे महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या प्रचारासाठी बाळासाहेबांनी स्वतः आघाडी घेऊन ठाणेकरांना शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ठाणे महापालिकेवर
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

मुंबई | शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी आज शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पाठवण्यात येणाऱ्या वारकरी सेवा रथाला भगवा झेंडा दाखवला. त्यानंतर हा रथ पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या रथाच्या माध्यमातून वारीसाठी

मुंबई |

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी आज शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त पाठवण्यात येणाऱ्या वारकरी सेवा रथाला भगवा झेंडा दाखवला. त्यानंतर हा रथ पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. 
या रथाच्या माध्यमातून वारीसाठी
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

वारकरी बांधवांच्या सेवेसाठी तत्पर शिवसेना - महायुती सरकार ! #Shivsena #Mahayuti #warikarisampraday #EknathShinde

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

मुंबईत शिवसेनेचा झंझावात ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर १९६८ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने स्वबळावर तब्बल ४२ जागा जिंकल्या. #Hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Shivsena #Mumbai

मुंबईत शिवसेनेचा झंझावात

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर १९६८ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीत बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने स्वबळावर तब्बल ४२ जागा जिंकल्या.

#Hinduhrudaysamrat #BalasahebThackeray #Shivsena #Mumbai
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

भगवा शिवरायांचा, बाळासाहेबांचा, महाराष्ट्राचा, शिवसैनिकांचा... यंदा शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकासाठी हा अभिमानाचा दिवस. म्हणून, हा दिवस साजरा करण्यासाठी आपण साऱ्या शिवसैनिकांनी वाजत-गाजत, गुलाल

भगवा शिवरायांचा, बाळासाहेबांचा, महाराष्ट्राचा, शिवसैनिकांचा...

यंदा शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकासाठी हा अभिमानाचा दिवस. म्हणून, हा दिवस साजरा करण्यासाठी आपण साऱ्या शिवसैनिकांनी वाजत-गाजत, गुलाल
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

शिवसेना म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा आरसा बाळासाहेबांच्या समृद्ध विचारांचा वारसा... शिवसेनेचा यंदाच्या वर्धापन दिनी आपण सारेच एकत्र येऊन वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गजर करूयात. शिवसेनेच्या ५९ वर्षांच्या वारशाची गाथा आता एकदिलाने गाऊयात. प्रमुख

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यांना एसटी पास मिळणार थेट शाळेतून! #Shivsena #EknathShinde #students #STBus

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या वारीला सरकारचा हातभार लागावा यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिंड्यांना अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी अखंडपणे

बेळगाव, मराठी माणूस आणि शिवसेना ! १९६९ साली महाराष्ट्र आणि कर्नाटकात बेळगाव सीमाप्रश्नावरून मोठा संघर्ष पेटला. या संघर्षात शिवसैनिक आघाडीवर होते. या आंदोलनाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या आंदोलनामुळे बाळासाहेबांना पहिल्यांदा अटक झाली. त्यावेळी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

बेळगाव, मराठी माणूस आणि शिवसेना ! 

१९६९ साली महाराष्ट्र आणि कर्नाटकात बेळगाव सीमाप्रश्नावरून मोठा संघर्ष पेटला. या संघर्षात शिवसैनिक आघाडीवर होते. या आंदोलनाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या आंदोलनामुळे बाळासाहेबांना पहिल्यांदा अटक झाली. त्यावेळी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

🏹 Live |📍बाळासाहेब भवन,मुंबई 🗓️ 18-06-2025 📡 शिवसेना उपनेते व प्रवक्ते श्री संजय निरुपम यांची पत्रकार परिषद - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

मोघरपाडा येथे उभारणार जागतिक दर्जाचा एकात्मिक कार डेपो! #Shivsena #EknathShinde #CarDepot #maharashtra

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

अभिनंदन! वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच खासदार मा.श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

अभिनंदन!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच खासदार मा.श्री. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा पहिला आमदार... शिवसेनेचे वामनराव महाडिक परळीची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीच्या आणि तणावपूर्ण वातावरणात जिंकले. त्यांच्या रूपाने शिवसेनेला विधानसभेत पहिला आमदार मिळाला. त्यानंतर, उत्तरोत्तर शिवसेनेचं विधानसभेतलं प्रतिनिधित्व वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या

शिवसेनेचा पहिला आमदार...

शिवसेनेचे वामनराव महाडिक परळीची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीच्या आणि तणावपूर्ण वातावरणात जिंकले. त्यांच्या रूपाने शिवसेनेला विधानसभेत पहिला आमदार मिळाला. त्यानंतर, उत्तरोत्तर शिवसेनेचं विधानसभेतलं प्रतिनिधित्व वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

हिंदुत्व आहे गाठीशी महाराष्ट्र उभा पाठीशी... #Hindutva #Shivsena #EknathShinde #Maharashtra

हिंदुत्व आहे गाठीशी
महाराष्ट्र उभा पाठीशी...

#Hindutva #Shivsena #EknathShinde #Maharashtra
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

भगवा शिवरायांचा भगवा बाळासाहेबांचा, भगवा महाराष्ट्राचा भगवा शिवसैनिकांचा... #भगवा #ChhatrapatiShivajiMaharaj #BalasahebThackeray #Shivsena #EknathShinde #Maharashtra #Shivsainik

Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

अरण्यऋषी हरपला... अरण्याचे अंतरंग आपल्या सोज्वळ लेखनातून उलगडणारे पद्मश्री, ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आज काळाच्या पडद्याआड गेले. वनालाही मन असतं, पण सगळ्यांनाच ते वाचता येत नाही. मारुती चितमपल्ली यांनी वनाचं मन वाचलं आणि माणसाशी नातं जोडायला ते अधीर असतं हे

अरण्यऋषी हरपला...

अरण्याचे अंतरंग आपल्या सोज्वळ लेखनातून उलगडणारे पद्मश्री, ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आज काळाच्या पडद्याआड गेले. वनालाही मन असतं, पण सगळ्यांनाच ते वाचता येत नाही. मारुती चितमपल्ली यांनी वनाचं मन वाचलं आणि माणसाशी नातं जोडायला ते अधीर असतं हे