शितल 🇮🇳❤️... (@sheetal_312) 's Twitter Profile
शितल 🇮🇳❤️...

@sheetal_312

दिल्लीच्या छाताडावर पाय देऊन उभा राहिलेला मराठा छत्रपती शिवाजी महाराज ✨🇮🇳🚩

ID: 1131560424493731840

linkhttps://secret.viralsachxd.com/91dff6749 calendar_today23-05-2019 14:00:03

7,7K Tweet

1,1K Followers

224 Following

अभिजीत पळसकर (@abhi_palaskar1) 's Twitter Profile Photo

चहा विकणारा देशातील उच्च पदावर पोहोचतो एक रिक्षावाला महाराष्ट्राच्या उच्च पदावर पोहोचतो एवढंच काय तर दुसरा रिक्षावाला चक्क Tesla घेतोय आणि इथला सुशिक्षित तरुण Contract वर काम करतोय.. #शोकांतिका

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

केला शाहीस्त्यावर वार 🔥🚩 मन लावून ऐकलं की अंगावर अक्षरशः काटा येतो, या गाण्यातील ओळींना जगात तोड नाहीये 💯 #जय_शिवराय 🙌🚩

पुण्याची MPSC (@punyachimpsc) 's Twitter Profile Photo

शिक्षणासाठी संघर्ष...! मंत्र्याचा नातू 🆚 सामान्य कुटुंबातील विद्यार्थी.

शिक्षणासाठी संघर्ष...!
मंत्र्याचा नातू 🆚 सामान्य कुटुंबातील विद्यार्थी.
𝐑𝐚𝐣𝐞𝐬𝐡 𝐉𝐚𝐯𝐢𝐫 🇮🇳 (@rajesh_javir) 's Twitter Profile Photo

आपला कायदा किती उत्तम आहे ,इथं प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये भाज्या विकणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते, पॉलिथिन बनवणाऱ्या कंपन्यांवर नाही.! #कटूसत्य

Laconic Brains (@laconicbrains) 's Twitter Profile Photo

“मी पारदर्शक कारभार करतो, नियमात बसेल तेच करेल, काम होत असेल तर करेल, नाही तर नाही, शब्दाचा पक्का, विकासाचंच तेवढं बोलतो, पहाटे पाच वाजता उठून विकास कामांसाठी धावतो” वर लिहिलेलं आणि वास्तविकता ह्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही.

sohit mishra (@sohitmishra99) 's Twitter Profile Photo

Spirit of Mumbai.. मोर्चा से दिक्कत है, गड्ढों से होने वाली मौत से नहीं!

Spirit of Mumbai.. मोर्चा से दिक्कत है, गड्ढों से होने वाली मौत से नहीं!
मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

एक बाप आपल्या लाडक्या लेकिला बाप्पाच दर्शन करायला घेऊन जातो आणि तिथे लेकिसमोर आपल्या बापाला मारहाण केली जाते हे आपलच दुर्दैव आहे लालबाग Lalbaugcha Raja मंडलाच्या छपरी पोरांनी मंडपाच्या बाहेर येऊन ही दादागिरी करावी मग डांगिवर सालती ठेवत नसतो.👎🏻☹️😡

Shubham Jatal (@shubhamjatalncp) 's Twitter Profile Photo

हे लालबाग वाले ह्यांची छपरी गिरी कधी बंद करतील माहिती नाही. भिकारचोट मानसिकता 😡

शितल 🇮🇳❤️... (@sheetal_312) 's Twitter Profile Photo

देवा घरी तुझ्या तू एकदा विचार, रहा अजून दिस चार चार 🥹✨🙌🏻 #गणपती_बाप्पा

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

लेकीसमोर आपल्या बापाला मारहाण होते यापेक्षा वाईट आयुष्यात दुसरं काहीच नाही. आस्थेचा बाजार मांडला जातो तिथे लोकांनी जायच नसतं, आयुष्यात एकदाही या मंडळाला दर्शनाला गेलो नाही याचा आनंद आहे मला.💯🙌 #लालबागचा_राजा

Ankush..🖤 (@ankushmg15) 's Twitter Profile Photo

कालच्या नको असलेल्या आवाजापेक्षा..आजची असलेली शांतता मला प्रिय वाटतेय..सदैव सोबत रहा..या शांतमय आयुष्यात..❤️ #बाप्पा..✨🙏

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

या दारी कधीच गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो ❤️ मायबाप विठ्ठल 🚩 📍पंढरपूर

या दारी कधीच गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो ❤️

मायबाप विठ्ठल 🚩

📍पंढरपूर
राजहंस (@rajhans_0007) 's Twitter Profile Photo

दवाखान्यात जाताना अंगावरील दागिने न घालता आणि अगदी गरीबसारखं जात जा... वायसं डॉक्टर लोकांना पैसेवाला माणूस दिसला की तुम्हाला बकरा समजून कापलच समजा...! #जनहितार्थ

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

Vote चोरी करून निवडून आल्यानंतर देशात लोकप्रियतेमध्ये शेवटचा नंबर असणारच मग पेपरला ऍडव्हर्टाईस द्यायला लागणार 🤣🤣