Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile
Ruta Samant

@samant_ruta

ID: 1742533617795158016

calendar_today03-01-2024 13:10:01

401 Tweet

170 Followers

34 Following

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

ईमानदारी, माणुसकी,सचोटी,समाजवादाचे ज्ञान देणाऱ्या गुरुजनांना वंदन.🙏🏼💐 अप्रामाणिक, लोभी, स्वार्थी शिष्यांना गुरुंच्या वतीने सणसणीत 👊🏻

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

दम? ते मागचे ‘वाघ’ शेपट्या घालून पळून गेले ना ! नितीन नाही पळाला. भेकड कुठेच.

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

पळाले नाहीत. स्वत: समोर ये आधी तू. भ्याड . की तुम्हीच आहात ते ? घाणेरडे फोटो अपलोड करणारे विकृत? मी तुला block करतेय. बिन चेहऱ्याच्या घाबरटाशी बोलायचे नाही

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

दिव्यत्वाची जेथ प्रचिती…. पण आधी खरं जाणून घ्या Dr. मॅडम.

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

अमानुष निर्णय! अक्षरश: अश्रू ढाळले त्या प्राण्याने. 😢

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

मस्त.शेवटी जनताच बॅास आहे हे सिध्द झालं. अर्थात EVM नसतील तेंव्हा!

Ruta Samant (@samant_ruta) 's Twitter Profile Photo

ह्या म्हणताएत् खड्डे, वाईट फ्लायओव्हर्स किंवा झाडांची कत्तल ह्या मुद्दयांवर मुंबईत ही लोकं कधी रस्त्यांवर आली नाहीत. Mam, everything is allowed in the name of religion today. Bad bridges, potholes and trees are not a part of it.