Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile
Rohan garad

@rohangarad10

हीच ती वेळ...!

ID: 1307919593961213953

calendar_today21-09-2020 05:49:58

153 Tweet

51 Followers

122 Following

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

तुम्हारे जीत से ज्यादा चर्चा हमारे हार की है' डॉन म्हणत्यात डॉन...😎😎 आझाद 💝 त र्क वा दी Rohan garad रेवती Vishal Bide

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

दगडात देव नसतो रे, माणसात असतो. अंधश्रद्धेला लाथाडुन बुद्धांचे विचार सांगणारे संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन.. आझाद 💝 त र्क वा दी Vishal Bide Rohan garad

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

शांततेला माझ्या समजू नका विराणी तेच शस्त्र, तेच अस्र, धार तीच आहे अजुनी अबोल शब्दांनी कधी मांडली नाही गाह्राणी आली किती वादळे वादळातही माझ्या संयमाची निशाणी... शांती, संयम आणि सदाचार हीच आहे आजची आखणी....! Rohan garad

शांततेला माझ्या समजू नका विराणी
तेच शस्त्र, तेच अस्र, धार तीच आहे अजुनी अबोल शब्दांनी कधी मांडली नाही गाह्राणी आली किती वादळे वादळातही माझ्या संयमाची निशाणी...
शांती, संयम आणि सदाचार
हीच आहे आजची आखणी....!
Rohan garad
Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

जात आणि धर्म जन्मता:च वारशाने मिळतात, लढा त्यासाठी जे तुमच्याकडे नाहीत, शिक्षण,पायाभूत सुविधा, चांगली रूग्णालये,रोजगार, MSP, अन्य यासारख्या गोष्टी..! Rohan garad Vishal Bide

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

मामांनी काळजी घ्यावी. - अवघड परिस्थिती आहे. यावरुन एक दिवस युद्ध होईल. आझाद 💝 त र्क वा दी Rohan garad Vishal Bide

मामांनी काळजी घ्यावी.
- अवघड परिस्थिती आहे. यावरुन एक दिवस युद्ध होईल.
आझाद 💝 त र्क वा दी Rohan garad Vishal Bide
Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करून आलेलं अपयश आणि त्यातून काहीतरी शिकणं हे केव्हाही चांगलं. - मार्क झुकेरबर्ग

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

रक्ताने माखलेले हे शाळेचे दप्तर इराणमधील अमेरिका आणि इस्त्रायल ने शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात पन्नासच्यावर शाळकरी मुलांचा जीव गेलाय.साम्राज्यवाद्यांची ही न संपणारी भूक?जी निष्पाप लेकरांच्या रक्ताला चटावली आहे ही रक्ताळलेली स्कूलबॅग इस्त्रायली-अमेरिकीअत्याचाराचे प्रतिक बनली आहे.

सगळच जाळायच नसतं काही गोष्टी पेटत्या ठेवायच्या असतात.. #होळी_पौर्णिमा त र्क वा दी आझाद 💝 Vishal Bide Rohan garad VASANT PAWAR

सगळच जाळायच नसतं काही गोष्टी पेटत्या ठेवायच्या असतात..
#होळी_पौर्णिमा
त र्क वा दी आझाद 💝 Vishal Bide Rohan garad VASANT PAWAR
Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

चूल फुंकून संसार उभा केलेल्या आईच्या लेकरानं, कुण्या येऱ्या-गेऱ्यामागं आयुष्य फुंकायचं नसतं!! #तर्जुबा

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

धोनी:- बस खाली बाई विकेट नाही पडली. साक्षीवहिनीः- आगंबाई मला तर वाटल कॅच घेतलाय..! Vishal Bide Rohan garad आझाद 💝 त र्क वा दी

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

आपल्या आधुनिक विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणारे, महाराष्ट्राला कृषी, शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर बनवण्यााठी बहुमोल योगदान देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

महापुरुषांना देवाचा दर्जा देणं अयोग्य आहे कारण त्यांना देवाचा दर्जा दिला तर त्यांच्या त्यागाला कर्तृत्वाला गाल बोटं लागतो. आझाद 💝 Comrade... 竹美 तकेमी తకెమి 다케미 VASANT PAWAR Rohan garad Vishal Bide

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

दुसऱ्याची जिरवायची आयुष्यात भाषाच नसावी, स्वतःचं काही अडू नये एवढ्या पुरतीचं खटाटोप असावी..!!

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

भगवान श्रीरामाने १४ वर्षांचा वनवास भोगून धर्माची मर्यादा सिद्ध केली, आणि वाल्मीकींनी त्यांची अमर कथा रचली. आम्ही मात्र जन्मोजन्मी या दुःखाच्या वनवासात आहोत, पण आमच्या जीवन-रामायणचा लेखक अजून तरी कोणी दिसत नाही." Rohan garad आझाद 💝 त र्क वा दी Vishal Bide

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

आपण आपल्या धर्मातील अंधश्रद्धांबद्दल लिहिलं की, काही स्वयंघोषित धर्मरक्षक लगेच शिव्या द्यायला येतात. या चोंग्यांना वाटते की दुसऱ्या धर्मातल्या त्रूटी दाखवल्याने, हिंदु धर्मातल्या अंधश्रद्धा बॅलन्स होतील. स्वतःच्या धर्माची चिकित्सा नाकारणारी हिच मानसिकता प्रगतीला मारक ठरतेय..!

त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

भक्तीचा बाजार मांडणारी माणसे जसे साधू /संत असू शकत नाही, त्याचप्रमाणे त्या बाजारात जमणारी माणसेही भक्त असूच शकत नाही..!!

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा, परिस्थितीला वाकवण्याची जिद्द ठेवा. कारण इतिहास रडणाऱ्यांचा नाही, तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो...

Rohan garad (@rohangarad10) 's Twitter Profile Photo

मला उशीरा समजलेली गोष्ट स्पर्धा परीक्षा ही केवळ मार्कासाठी करायची असते, वाचन, ज्ञानसाधना, आनंद, व्यक्तिमत्व विकास वैगेरे या गोष्टी कदाचित by product असतील, पण मार्क आणि फक्त मार्क मिळवणे हेच अंतिम सत्य आहे..! आझाद 💝 डॉ. राज तक VASANT PAWAR Rohan garad Subhash Shelke - सुभाष शेळके

मला  उशीरा समजलेली गोष्ट
स्पर्धा परीक्षा ही केवळ मार्कासाठी करायची असते,
वाचन, ज्ञानसाधना, आनंद, व्यक्तिमत्व विकास वैगेरे या गोष्टी कदाचित by product असतील,
पण मार्क आणि फक्त मार्क मिळवणे हेच अंतिम सत्य आहे..!
आझाद 💝 डॉ. राज तक VASANT PAWAR Rohan garad Subhash Shelke - सुभाष शेळके
त र्क वा दी (@tarkwaadi) 's Twitter Profile Photo

स्वतःचा वाढदिवस साजरा करणे मला व्यक्तिशः कधीच आवडत नाही आणि आवडलंही नाही. कुणी आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर, आपण या जगात येऊन नेमकं काय करून दाखवलं असा प्रश्न मला पडतो...! 😁