Rival Brothers (@rival__brothers) 's Twitter Profile
Rival Brothers

@rival__brothers

Retailer,
e commerce business
Amazon,Flipkart
@[email protected]

ID: 1317513327132647424

linkhttps://www.amazon.in/rivaldefy calendar_today17-10-2020 17:10:50

241 Tweet

20 Followers

408 Following

महाकाळ (@hemant_mahakal) 's Twitter Profile Photo

माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने... कारण, वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद वेळी तुम्हाला साथ देणार नाहीत, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही...!!!☺️

डॉ. संजय रकिबे (@drsanjayrakibe) 's Twitter Profile Photo

आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त गोत्यात आणणारी माणसं, पोत्यात घालून हाणली पाहिजे... 😀😃😀 #मराठी #नाशिक #रिम #म

नियती (@niyati_nimit) 's Twitter Profile Photo

फक्त वाईट कर्मांमुळेच दुःख भोगावे लागते असे नाही, कधी कधी खूप चांगले असण्याची किंमत सुद्धा चुकवावी लागते. #श्रीकृष्णज्ञान

फक्त वाईट कर्मांमुळेच दुःख भोगावे लागते असे नाही, कधी कधी खूप चांगले असण्याची किंमत सुद्धा चुकवावी लागते.

#श्रीकृष्णज्ञान
𝕏 - वैशाली (✿◠‿◠) 🦋 (@kokanchi_rani) 's Twitter Profile Photo

समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगायची नसेल तर त्याला ती सांगण्याची जबरदस्ती करू नये आणि विश्वासाने सांगितली असली तर तो विश्वास कधी तोडू नये.. या दोन्ही गोष्टींचा आदर ठेवता आला पाहिजे.. 🙃✍🏼

नियती (@niyati_nimit) 's Twitter Profile Photo

वाईटातही चांगुलपणा दडलेला असतो, जसं ‘कर्ण’ कौरवांमध्ये होता!! #श्रीकृष्णज्ञान

नियती (@niyati_nimit) 's Twitter Profile Photo

जिथे स्वार्थ संपतो, तिथे माणुसकी सुरु होते..!!! #श्रीकृष्णज्ञान

Ashwini 💫 (@aashwini_217) 's Twitter Profile Photo

तोंडावर स्पष्ट बोलणारे कधी धोका देत नाहीत घाबरायच तर त्यांना जे तोंडावर गोड बोलून मागून वार करतात.... #शुभ_सकाळ 🌻