prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profileg
prasadpanseMT प्रसाद पानसे

@prasadpanseMT

Senior Correspondent @mataonline : Covers PMC, interests - Pune, Civic, Defence, Finance, Stocks - Past @loksattalive @SakalMediaNews : Views personal

ID:235065525

linkhttps://maharashtratimes.com/mtreporter/author-Prasad-Panse-479245865,page-1.cms calendar_today07-01-2011 07:43:45

13,6K Tweets

4,0K Followers

1,5K Following

Amit Paranjape(@aparanjape) 's Twitter Profile Photo

Remembering the 'Ajinkya Yoddhaa' Bajirao Peshwa, on his 284th Punyatithi. Bajirao passed away on 28 April 1740, on the banks of Narmada.

Over his 20 year leadership (1720-40), he fought dozens of battles - and never lost a major one.

Bajirao further expanded the Maratha

Remembering the 'Ajinkya Yoddhaa' Bajirao Peshwa, on his 284th Punyatithi. Bajirao passed away on 28 April 1740, on the banks of Narmada. Over his 20 year leadership (1720-40), he fought dozens of battles - and never lost a major one. Bajirao further expanded the Maratha
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना कडून उत्तर मध्य ुंबई मतदारसंघातून उमेदवारी…
Maharashtra Times

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना #भाजप कडून उत्तर मध्य #मुंबई #लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी… @mataonline #म
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

एकनाथ आणि अजित हे देवेंद्र यांचे
दोघांना मिळून चारच वर्ष दिली - चे स्टार प्रचारक यांचा देवेंद्र फडणवीसांसह शिंदे, पवारांना टोला
Maharashtra Times Niranjan Takle Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar

account_circle
सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदान देणारे महान दिग्दर्शक आणि Sanskar Bharati चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ जी यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुरुमू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि

account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं

account_circle
Mayuresh Prabhune(@mayureshgp) 's Twitter Profile Photo

रामलल्लांना वैज्ञानिक सूर्य तिलक ! सोहळ्यासाठी मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून सूर्यप्रकाश परावर्तित करत गर्भगृहात आणणारी यंत्रणा आणि या संस्थांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आली. Abhay Karandikar IIAstrophysics CsirCbri

रामलल्लांना वैज्ञानिक सूर्य तिलक ! #SuryaTilak सोहळ्यासाठी मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून सूर्यप्रकाश परावर्तित करत गर्भगृहात आणणारी यंत्रणा #IIA आणि #CBRI या संस्थांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आली. #ShriRamNavmi #ShriRamMandir @karandi65 @IIABengaluru @CsirCbri
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

शाळा नावारूपाला आणणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षिका मीना चंदावरकर यांचे निधन. ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत. भावपूर्ण श्रद्धांजली.

Nitin Welde

#पुणे #अभिनव शाळा नावारूपाला आणणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षिका मीना चंदावरकर यांचे निधन. ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या त्या पत्नी होत. भावपूर्ण श्रद्धांजली. #म @nitinwelde
account_circle
Abhay Karandikar(@karandi65) 's Twitter Profile Photo

Indian Institute of Astrophysics IIAstrophysics, an autonomous body under DSTIndia, has played a crucial role in the Project at . Sunlight was directed onto the forehead of Sri Ram Lalla at 12 noon on April 17, 2024, on the occasion of Sri in the

Indian Institute of Astrophysics @IIABengaluru, an autonomous body under @IndiaDST, has played a crucial role in the #SuryaTilak Project at #Ayodhya. Sunlight was directed onto the forehead of Sri Ram Lalla at 12 noon on April 17, 2024, on the occasion of Sri #RamNavami in the
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

आचारसंहिता लागू झाल्यानंतर ओपिनियन पोल घेणे आणि मतदानापूर्वी
ते जाहीर करण्याला परवानगी असते का..

जाणकारांनी प्रकाश टाकावा

account_circle
MCCIA(@MCCIA_Pune) 's Twitter Profile Photo

'उद्योगांच्या विकासाला हवी चालना'

पुण्यातील उद्योग व स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच एमसीसीआयए अधिकारी यांचा Maharashtra Times 'जाहीरनामा' मध्ये सहभाग -

Deepak Karandikar Vishwas Mahajan
prasadpanseMT प्रसाद पानसे Varad Pathak Prashant Girbane Amit Paranjape Dinanath Kholkar

'उद्योगांच्या विकासाला हवी चालना' पुण्यातील उद्योग व स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच एमसीसीआयए अधिकारी यांचा @mataonline 'जाहीरनामा' मध्ये सहभाग - @dgkpune @Vishmah @prasadpanseMT @VaradPathak_MT @Girbane @aparanjape @dinakholkar #म
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

अखेर ठरलं. लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Shripad Brahme Prashant Aher

अखेर ठरलं. #सातारा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे #उदयनराजेभोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @shree_brahmeMT @PrashantAherMT #म
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

- अखेर पुण्यातील कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली. शिवाजीनगर येथे ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

K S Hosalikar vineet kumar Mayuresh Prabhune
Amit Paranjape Nitin Godbole 🇮🇳

account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे शहर कार्यालय
जनसंघाचे मोजकेच कार्यकर्ते ते शहरावर ची एकहाती सत्ता या प्रदीर्घ प्रवासाची साक्षीदार वास्तू
Parag Karandikar
Shreedhar LoniMT Suneet Suresh Bhave Prashant Aher Maharashtra Times
Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) BJP Pune City

भारतीय जनता पक्षाचे #पुणे शहर कार्यालय जनसंघाचे मोजकेच कार्यकर्ते ते शहरावर #भाजप ची एकहाती सत्ता या प्रदीर्घ प्रवासाची साक्षीदार वास्तू #म @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @PrashantAherMT @mataonline @mohol_murlidhar @DheerajGhate @BJPForPuneCity
account_circle
prasadpanseMT प्रसाद पानसे(@prasadpanseMT) 's Twitter Profile Photo

रेल्वे इंजिनाची दिशा अखेर ठरली - नरेंद्र मोदींसाठी नसे चा महायुतीला बिनशर्त पाठिंबा - राज यांची घोषणा

account_circle