माझ्या मना.. ❤ (@pranali7620) 's Twitter Profile
माझ्या मना.. ❤

@pranali7620

स्वतःच्या शोधात असलेली..
#pranuu..😘
पुणेकर/ अर्धाकोप प्रेमी / मराठी मुलगी..

ID: 3009988338

calendar_today05-02-2015 10:03:02

27,27K Tweet

13,13K Followers

289 Following

aditya (@ditya_deshpande) 's Twitter Profile Photo

तुझ्या माझ्या अंतरानेच टिकवून ठेवली आहे आपल्यातील निरंतर ओढ .

माझ्या मना.. ❤ (@pranali7620) 's Twitter Profile Photo

सीमा आपण ठरवतो? की त्या आखल्या जातात नंतर कारण बरोबर चाललो तरी मधे पडत जातं अंतर...

SANDESH BHAGWAT (@s4ndy07) 's Twitter Profile Photo

🎭'लाटा उद्दाम असल्या तरी किनाऱ्याला वाहून नेण्याची धमक त्यांच्यात नसते.'🎭 #स्पंदन

𝖒𝖔𝖒𝖆𝖌𝖊𝖗 👸🥀✨ (@motherly_magic) 's Twitter Profile Photo

कोणाला किती महत्व द्यायचं आणि किती वेळ द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे... #म

माझ्या मना.. ❤ (@pranali7620) 's Twitter Profile Photo

आयुष्य परिपूर्ण नसले तरी मनसोक्त जगता यायला पाहिजे. #मना ❤️

आयुष्य परिपूर्ण नसले तरी मनसोक्त जगता यायला पाहिजे.
#मना ❤️
Devaa🤓 (@devendrajoshi64) 's Twitter Profile Photo

हव्या त्या व्यक्तीसोबतचं ते अरे,तुरेच्या बोलण्यापेक्षा अहो,जाहोचं बोलणं मनाला जास्त भावतं..

Devaa🤓 (@devendrajoshi64) 's Twitter Profile Photo

हव्या त्या व्यक्तीपासून दूर राहूनही त्या व्यक्तीला न विसरणारी लोकंही ग्रेटचं असतात.. हव्या त्या व्यक्तीला न विसरण्याचा विश्वास सार्थकी ठरवत असतात ते..

सम्राट™ (@samraatraao) 's Twitter Profile Photo

होश वालों को ख़बर क्या बे-ख़ुदी क्या चीज़ है इश्क़ कीजे फिर समझिए ज़िंदगी क्या चीज़ है

माझ्या मना.. ❤ (@pranali7620) 's Twitter Profile Photo

दिवस जातो कामात पण रात्र सरत नाही, आठवण काढत नाही मी तुझी.. पण तुला विसरण आजही जमत नाही. #मना ❤️ शुभ रात्री

Aaर्चna.... ✍️14.3k💯 (@rautarchanared1) 's Twitter Profile Photo

The best medicine in the world is a #Mother's Hug...😘 आपल्याला जन्म देऊन पहिली मिठी मारणारी आपली #आई जगातले सर्व दुःख जिच्या कुशीत नाहीसे होतात ती आपल्या आईची #कुशी जिच्यात आपल्याला स्वर्गाची अनुभूती होते ती असते आपली आईची #मिठी #Hugday #आलिंगनदिवस #मिठीदिन

The best medicine in the world is a #Mother's Hug...😘
आपल्याला जन्म देऊन पहिली मिठी मारणारी आपली #आई
जगातले सर्व दुःख जिच्या कुशीत नाहीसे होतात ती आपल्या आईची #कुशी जिच्यात आपल्याला स्वर्गाची अनुभूती होते ती असते आपली आईची #मिठी

#Hugday
#आलिंगनदिवस
#मिठीदिन
माझ्या मना.. ❤ (@pranali7620) 's Twitter Profile Photo

जेव्हा तुला वाटेल आपल्यात काही बिनसलं आहे तेव्हा एक #मिठी पुरेशी असेल सर्व काही सुरळीत होण्यासाठी.. Happy Hug Day 🤗 #मना ❤️

Devaa🤓 (@devendrajoshi64) 's Twitter Profile Photo

आहेत तोवर मिठी मारून घ्यावी हव्या त्या व्यक्तीला.. नंतर मग खूप आठवते ती राहून गेलेली मिठी..

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

मन संपूर्ण रिकामं ठेवायला जमलं की माणूस जगायला शिकतो..❤️ #जगण्याची_रीत

Devaa🤓 (@devendrajoshi64) 's Twitter Profile Photo

शुभ सकाळ ट्विटरकर..☕ हॅप्पी व्हॅलेंटाईन डे..❤️ जमेल तसं हव्या त्या व्यक्तीला तूच माझा,माझी व्हॅलेंटाईन आहेस असं म्हणून द्यावं..😊

R. Kishor (@krodge42) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं "जातिप्रथेचे उच्चाटन" हे मराठी पुस्तक सगळ्यांना समान हक्क मिळावेत यासाठी आहे. "बुद्ध आणि त्यांचा धम्म" माणुसकी शिकवतं. "भारतातील जाती व्यवस्था" आजही महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचे विचार वाचा, नवं काहीतरी शिका! 📚📷