PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile
PradeepJawanjal

@pradeepjawanjal

सहसचिव, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, अमरावती विभाग.

ID: 728822298

calendar_today31-07-2012 17:15:46

1,1K Tweet

80 Followers

200 Following

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

हिंदू लग्नात सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र नसेल तर ते अवैध ठरतं? #सोपीगोष्ट #India #wedding #marriage Anagha Pathak Vishakha Nikam

PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile Photo

पालकांना होणारा मानसिक त्रास अन् त्यावरील हा इलाज वाटतो.

PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile Photo

ST महामंडळाने तिकीट चे पैसे देण्याची online payment ची सुविधा सुरू केली. आज माझ्याकडे चिल्लर पैसे नव्हते. कंडक्टर साहेबांनी या सुविधेबद्दल सांगितले.ST बसमध्ये online payment करुन तिकीट घेतले. भारी वाटलं. Maharashtra State Road Transport Corporation 👍🏻

PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile Photo

#amravati Maharashtra फाडफाड इंग्रजी बोलणारे हे काका साधारणतःकोणत्या रुट वर त्यांची ‌रिक्शा चालवतात.

PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile Photo

बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल... करावा विठ्ठल... जीवभाव.. जय हरी

PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile Photo

'गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः'

PradeepJawanjal (@pradeepjawanjal) 's Twitter Profile Photo

लवकर झोपे , लवकर उठे तोच प्रगती करतो हे सांगणे चुकलं 😂🙄