पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile
पिंटू पवार

@pintupawar

i am the boss
iam king not kingmaker

ID: 218500165

calendar_today22-11-2010 14:28:27

848 Tweet

383 Followers

720 Following

पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*_🙏🙏जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करणारी माणसं स्वतःचं जगणं विसरुन जात असतात🙏🙏* *शुभ सकाळ*

*_🙏🙏जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करणारी माणसं स्वतःचं जगणं विसरुन जात असतात🙏🙏*
*शुभ सकाळ*
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*दिसणं आणि असणं* *यातील फरक कळला की* *फसणं बंद होतं.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*दिसणं आणि असणं* *यातील फरक कळला की* *फसणं बंद होतं.* 
   🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*_शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतात...पण मनाचा इलाज मात्र हक्काच्या माणसांकडूनच होतो...._* *शुभ सकाळ* 🌹☘️🙏🙏🙏🙏🙏🙏

*_शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतात...पण मनाचा इलाज मात्र हक्काच्या माणसांकडूनच होतो...._*
*शुभ सकाळ*

🌹☘️🙏🙏🙏🙏🙏🙏
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

_*इच्छा असेल तेव्हा कार्याला प्रारंभ करा,मुहूर्त तुमचा उत्साह कमी करत असतो...!!*_ *शुभ सकाळ* 😊 🤙🏻⚡💖 💯

_*इच्छा असेल तेव्हा कार्याला प्रारंभ करा,मुहूर्त तुमचा उत्साह कमी करत असतो...!!*_
*शुभ सकाळ*

 😊 🤙🏻⚡💖 💯
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम* *बघितला जात नाही, त्याचं चाक* *जमिनीत कधी रुततं ह्याकडेच* *सर्वांचं लक्ष असतं....* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम* *बघितला जात नाही, त्याचं चाक* *जमिनीत कधी रुततं ह्याकडेच* *सर्वांचं लक्ष असतं....* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*काही गोष्टी पटत नसल्या तर तिथे* *बंड करा कारण गप्प बसले की* *लोक तुम्हाला षंढ समजू* *लागतात.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*काही गोष्टी पटत नसल्या तर तिथे* *बंड करा कारण गप्प बसले की* *लोक तुम्हाला षंढ समजू* *लागतात.* 
   🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*कौतुकावर वाजवल्या* *जाणाऱ्या टाळ्यांचे* *बहुतांश हात अडचणीत* *हातमिळवणी करत* *नसतात...!* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*कौतुकावर वाजवल्या* *जाणाऱ्या टाळ्यांचे* *बहुतांश हात अडचणीत* *हातमिळवणी करत* *नसतात...!* 
    🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*स्वतःपुरता विचार* *करणाऱ्याला गरज पडते* *तेव्हा शब्दांचा आधार* *देणारेही कुणी भेटत* *नाही.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*स्वतःपुरता विचार* *करणाऱ्याला गरज पडते* *तेव्हा शब्दांचा आधार* *देणारेही कुणी भेटत* *नाही.* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*काही गोष्टी विसरायच्या नसतात,* *त्या लक्षात ठेवायच्या* *असतात,योग्य वेळ आली की* *त्यांचा हिशोब करायचा असतो.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*काही गोष्टी विसरायच्या नसतात,* *त्या लक्षात ठेवायच्या* *असतात,योग्य वेळ आली की* *त्यांचा हिशोब करायचा असतो.* 
    🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*जळणाऱ्या निखाऱ्याचं* *तापमान एखाद्या* *शेकोटीप्रमाणे निश्चित* *असतं. बसणाऱ्यानं* *शेकोटीपासून किती* *अंतरावर बसायचं, यावर* *सगळ्या गोष्टी अवलंबून* *असतात. ऊब हवी की* *चटके हवेत हे ज्याचे* *त्याने ठरवायचं असतं.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*जळणाऱ्या निखाऱ्याचं* *तापमान एखाद्या* *शेकोटीप्रमाणे निश्चित* *असतं. बसणाऱ्यानं* *शेकोटीपासून किती* *अंतरावर बसायचं, यावर* *सगळ्या गोष्टी अवलंबून* *असतात. ऊब हवी की* *चटके हवेत हे ज्याचे* *त्याने ठरवायचं असतं.* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

_साहेब.........!_ _आधी इथं भुकेला झोपी घालावं लागतं,_ *नंतर पोटच्या लेकराला..........!!*💯 _जगणं गरीबाचं.._ जिंदगी.डॉट.कॉम. शुभ सकाळ

_साहेब.........!_

_आधी इथं भुकेला झोपी घालावं लागतं,_

*नंतर पोटच्या लेकराला..........!!*💯

_जगणं गरीबाचं.._

जिंदगी.डॉट.कॉम.

शुभ सकाळ
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*आयुष्यात एक गोष्ट* *नेहमी लक्षात ठेवा, जो* *लोणी लावतो त्याच्या* *हातात नेहमी चाकू* *असतो...* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*आयुष्यात एक गोष्ट* *नेहमी लक्षात ठेवा, जो* *लोणी लावतो त्याच्या* *हातात नेहमी चाकू* *असतो...* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतो कारण माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातून जास्त शिकतो..........!!*💯 Journey_Of_Life _जिवन_प्रवास.....!!_ *शुभ सकाळ*

*अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतो कारण माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातून जास्त शिकतो..........!!*💯

Journey_Of_Life

_जिवन_प्रवास.....!!_

*शुभ सकाळ*
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*आपल्या सोबत असणारी माणसं* *जगायला शिकवतात,तर* *आपल्याला सोडून जाणारे पुढे* *कसं वागायचं ते शिकवतात,* *म्हणून माणसाचं महत्त्व* *आयुष्यात मोलाचं असतं मग ते* *आपल्या आयुष्यात येणारे असो* *की जाणारे.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*आपल्या सोबत असणारी माणसं* *जगायला शिकवतात,तर* *आपल्याला सोडून जाणारे पुढे* *कसं वागायचं ते शिकवतात,* *म्हणून माणसाचं महत्त्व* *आयुष्यात मोलाचं असतं मग ते* *आपल्या आयुष्यात येणारे असो* *की जाणारे.* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*गरज पडल्यास गोड गोड* *बोलणं ठीक आहे, मात्र* *गरज भागल्यास* *उपकारकर्त्यावरच गरळ* *ओकत राहणं अगदी* *चुकीचं आहे.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*गरज पडल्यास गोड गोड* *बोलणं ठीक आहे, मात्र* *गरज भागल्यास* *उपकारकर्त्यावरच गरळ* *ओकत राहणं अगदी* *चुकीचं आहे.* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*चुका दाखवणाऱ्यांना* *शंकेच्या नजरेतून बघू* *नका कारण कधीकधी* *त्यांच्या भावना* *आपल्याला सहकार्य* *करण्याच्या सुद्धा असू* *शकतात.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*चुका दाखवणाऱ्यांना* *शंकेच्या नजरेतून बघू* *नका कारण कधीकधी* *त्यांच्या भावना* *आपल्याला सहकार्य* *करण्याच्या सुद्धा असू* *शकतात.* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*जेव्हा आयुष्य आपल्याला हसवेल तेव्हा समजून जा. चांगल्या कर्माचं फळ मिळालंय. आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा ध्यानात ठेवा की, चांगलं कर्म करण्याची वेळ आलीये..!*💯 शुभ सकाळ

*जेव्हा आयुष्य आपल्याला हसवेल तेव्हा समजून जा. चांगल्या कर्माचं फळ मिळालंय. आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा ध्यानात ठेवा की, चांगलं कर्म करण्याची वेळ आलीये..!*💯
शुभ सकाळ
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*तुमच्या रोखठोक बोलण्यानं* *एखादं नातं तुटलं तरी* *चालेल...पण मिळमिळीत राहू* *नये. कारण अशानं तुमच्याशी* *कायम असं वागणाऱ्यांचा काळ* *सोकावतो.* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*तुमच्या रोखठोक बोलण्यानं* *एखादं नातं तुटलं तरी* *चालेल...पण मिळमिळीत राहू* *नये. कारण अशानं तुमच्याशी* *कायम असं वागणाऱ्यांचा काळ* *सोकावतो.* 
   🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

_*चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये. कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होते.*_ *शुभ सकाळ*

_*चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नये. कारण सुंदर काच फुटली की तिचे रूपांतर धारदार शस्त्रात होते.*_
*शुभ सकाळ*
पिंटू पवार (@pintupawar) 's Twitter Profile Photo

*दुसऱ्याकडे बोट* *करण्याअगोदर चांगला* *विचार करा की, चार बोटं* *आपलं कर्तृत्व सिद्ध* *करत असतात..* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹

*दुसऱ्याकडे बोट* *करण्याअगोदर चांगला* *विचार करा की, चार बोटं* *आपलं कर्तृत्व सिद्ध* *करत असतात..* 
  🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹