Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile
Anand Paranjpe

@paranjpe_anand

Former MP Loksabha (Thane & Kalyan) State Spokesperson @mahancpspeaks Coordinator @mahancpspeaks Thane & Palghar District, Thane City President @mahancpspeaks

ID: 3147880370

linkhttp://www.ncp.org.in calendar_today10-04-2015 11:20:08

2,2K Tweet

9,9K Followers

97 Following

Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

साहित्य, पत्रकारिता, वक्तृत्व, चित्रपट, राजकारण अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व #आचार्य_प्रल्हाद_केशव_अत्रे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #आचार्य_अत्रे #प्र_के_अत्रे #जयंती #AacharyAtre

साहित्य, पत्रकारिता, वक्तृत्व, चित्रपट, राजकारण अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व #आचार्य_प्रल्हाद_केशव_अत्रे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#आचार्य_अत्रे #प्र_के_अत्रे #जयंती #AacharyAtre
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून लोककल्याण साधणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या, कुशल प्रशासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांस पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन! #AhilyadeviHolkar #AhilyabaiHolkar

राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून लोककल्याण साधणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या, कुशल प्रशासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांस पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन! 

#AhilyadeviHolkar #AhilyabaiHolkar
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

शेतकरी कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतच प्रेरणादायी प्रवास करणारे, राजकारणाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणारे, राजकारणासोबत समाजकारणातही ठसा उमटवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांना स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञ

पतेती निमित्त सर्व पारसी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...! हे पारशी नववर्ष आपणा सर्वांना सुख-समृद्धीचे, समाधानाचे आणि सुखाचे जावो...! #ParsiNewYear #Pateti #पारशी #नववर्ष #पतेती

पतेती निमित्त सर्व पारसी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!
हे पारशी नववर्ष आपणा सर्वांना सुख-समृद्धीचे, समाधानाचे आणि सुखाचे जावो...!

#ParsiNewYear #Pateti #पारशी #नववर्ष #पतेती
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक कांस्यपदक (फ्रीस्टाइल कुस्तीतले) मिळवून देणारे, ऑलिंपिक पदक विजेते, भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! #खाशाबाजाधव #khashabajadhav

भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक कांस्यपदक (फ्रीस्टाइल कुस्तीतले) मिळवून देणारे, ऑलिंपिक पदक विजेते, भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव  यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !  
#खाशाबाजाधव #khashabajadhav
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री. सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली, आज मुंबई येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री. सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली, आज मुंबई येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचे
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छ! आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांना आणि क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करूया, त्यांच्या त्याग-तपस्येतून प्रेरणा घेऊन, भारताला अधिक सामर्थ्यशाली बनविण्याच्या मार्गावर सतत पुढे जाऊया!

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छ!

आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांना आणि क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करूया, त्यांच्या त्याग-तपस्येतून प्रेरणा घेऊन, भारताला अधिक सामर्थ्यशाली बनविण्याच्या मार्गावर सतत पुढे जाऊया!
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

सारथी होऊन अर्जुनाचे साऱ्या जगताला मार्गदर्शन केले, अधर्म संहारण्या आज भगवान श्रीकृष्ण जन्मले! श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #ShriKrishnaJanmashtami #ShriKrishna #Janmashtami2024 #श्रीकृष्ण_जन्माष्टमी #जन्माष्टमी

सारथी होऊन अर्जुनाचे
साऱ्या जगताला मार्गदर्शन केले,
अधर्म संहारण्या आज
भगवान श्रीकृष्ण जन्मले!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#ShriKrishnaJanmashtami #ShriKrishna #Janmashtami2024 #श्रीकृष्ण_जन्माष्टमी #जन्माष्टमी
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, मुंबई येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले. प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मा. श्री. नवाब मलिक, सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मुख्य

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, मुंबई येथे  स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले. प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री मा. श्री. नवाब मलिक, सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, मुख्य
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

गोविंदा आला रे! “कृष्णनामाचे रसायन, मनामनात भिनावे| ध्यास लागुनी तुझा, आयुष्य श्रीरंग व्हावे||” #गोपाळकाला व #दहीहंडी_उत्सव निमित्त गोकुळाष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! #Gopalkala #Dahihandi #गोकुळाष्टमी #गोपाळकाला

गोविंदा आला रे!

“कृष्णनामाचे रसायन, मनामनात भिनावे|
ध्यास लागुनी तुझा, आयुष्य श्रीरंग व्हावे||” 

#गोपाळकाला व #दहीहंडी_उत्सव निमित्त गोकुळाष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा!

#Gopalkala #Dahihandi #गोकुळाष्टमी #गोपाळकाला
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा..!" भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..! #नेताजी_सुभाषचंद्र_बोस #NetajiSubhashChandraBose

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा..!"

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

#नेताजी_सुभाषचंद्र_बोस 
#NetajiSubhashChandraBose
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री #वसंतराव_नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #vasantraonaik #punyatithi

हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री #वसंतराव_नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#vasantraonaik #punyatithi

एक हजार शब्द जे सांगू शकणार नाहीत ते एक समर्पक छायाचित्र सांगू शकते. शब्दात मांडता न येणाऱ्या अविस्मरणीय क्षणांना छायाचित्राच्या माध्यमातून कैद करणाऱ्या तमाम छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ! #WorldPhotographyDay #छायाचित्र_दिन

एक हजार शब्द जे सांगू शकणार नाहीत ते एक समर्पक छायाचित्र सांगू शकते.
शब्दात मांडता न येणाऱ्या अविस्मरणीय क्षणांना छायाचित्राच्या माध्यमातून कैद करणाऱ्या तमाम छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !

#WorldPhotographyDay #छायाचित्र_दिन
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तरी सर्व महाराष्ट्रवासीयांनी प्रशासनास सहकार्य करावे, तसेच प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कृपया विनाकारण घराबाहेर पडू नये, ही विनंती ! काळजी घ्या,

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.   

तरी सर्व महाराष्ट्रवासीयांनी प्रशासनास सहकार्य करावे, तसेच प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. कृपया विनाकारण घराबाहेर पडू नये, ही विनंती !

काळजी घ्या,
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया रचून देशाला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #RajivGandhiJayanti

आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया रचून देशाला विकासाच्या नव्या वाटेवर नेणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! 

#RajivGandhiJayanti
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करणारे 'जलनायक', तसंच साहित्य, कला, संस्कृती या विषयांत सुद्धा विशेष रुची ठेवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #सुधाकरराव_नाईक

महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करणारे 'जलनायक', तसंच साहित्य, कला, संस्कृती या विषयांत सुद्धा विशेष रुची ठेवणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#सुधाकरराव_नाईक
MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिलजी तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून  आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या कुटुंबातीलच एक आणि जिवापाड जपलेल्या बैलाचे ऋण फेडण्याचा हा दिवस ! बैलपोळा उत्सवाच्या तमाम शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा ! ईडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना ! #bailpola #bailpola2025 #bailpola_festival

शेतकऱ्यांच्या कुटुंबातीलच एक आणि जिवापाड जपलेल्या बैलाचे ऋण फेडण्याचा हा दिवस ! बैलपोळा उत्सवाच्या तमाम शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !

ईडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना !

#bailpola #bailpola2025 #bailpola_festival
Anand Paranjpe (@paranjpe_anand) 's Twitter Profile Photo

अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचत देशाची ख्याती वाढवणाऱ्या अंतराळवीर व शास्त्रज्ञ यांना "राष्ट्रीय अंतराळ दिन" निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! #NationalSpaceDay

अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचत देशाची ख्याती वाढवणाऱ्या अंतराळवीर व शास्त्रज्ञ यांना "राष्ट्रीय अंतराळ दिन" निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

#NationalSpaceDay