Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile
Nitin Chougule

@nitinbchougule

संस्थापक अध्यक्ष श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान
#Hindutva4ever

ID: 1520678218654621696

calendar_today01-05-2022 08:16:38

1,1K Tweet

134 Followers

6 Following

Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile Photo

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया..भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहीणीची वेडीही माया..भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile Photo

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया। तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, तेचि रूप।। कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया।
तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, तेचि रूप।।
कार्तिकी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile Photo

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस, हीच आहे महाराष्ट्राची ओळख..!तुलसी विवाह निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

परस्परांशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक वागण्याची शिकवण देणारे शीख धर्माचे प्रथम गुरु संत श्री गुरुनानक देव जी यांना त्रिवार वंदन आणि जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

कलाकारांच्या सृजनातून समाज मनाचं प्रतिबिंब साकारणाऱ्या मराठी रंगभूमीस मनःपूर्वक वंदन.मराठी रंगभुमी दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस सादर वंदन.

युक्तीचा शक्तीवर विजय म्हणजे शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।। श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन' निमित्त हार्दिक शुभेच्छा!

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। अंगारकी संकष्टी निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

ही मकर संक्रांत तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

मराठा शौर्य दिवस पानिपतच्या रणभूमीवर कर्तृत्व गाजवणाऱ्या वीर मराठा मावळ्यांना विनम्र अभिवादन

सर्व लष्करी जवानांना त्यांच्या शौर्यासाठी, समर्पणासाठी आणि देशभक्तीसाठी सलाम करून आपण भारतीय लष्कर दिन साजरा करू या. भारतीय लष्कर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला… महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला… राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन!

कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी झाला…
राज्याभिषेक दिनानिमित्त
श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन!
Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile Photo

कन्या म्हणजे वात्सल्य.. कन्या म्हणजे मांगल्य... कन्या म्हणजे मातृत्व.. कन्या म्हणजे कर्तृत्व... कन्या दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #NationalGirlChildDay

कन्या म्हणजे वात्सल्य.. कन्या म्हणजे मांगल्य... 
कन्या म्हणजे मातृत्व.. कन्या म्हणजे कर्तृत्व... 
कन्या दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#NationalGirlChildDay
Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile Photo

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया, भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया..! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🇮🇳 #प्रजासत्ताकदिन #भारत #RepublicDay2026 #indianrepublicday #RepublicDay

Nitin Chougule (@nitinbchougule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली !

मानवता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे संत रोहिदास महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

आद्य क्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!