Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile
Nashik Corporation

@nashikcorp

Official Twitter handle of Nashik Municipal Corporation. Helpline: 07030 300 300
smartnashik.in

ID: 3286215505

linkhttp://nashikcorporation.in calendar_today21-07-2015 05:51:03

428 Tweet

11,11K Followers

0 Following

Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

स्मार्ट सिटी अंतर्गत स्किल डेवलपमेंट कार्यशाळा

मनपा मार्फत गणेश विसर्जना करिता करण्यात आलेल्या व्यवस्थे बाबतची माहिती

मनपा मार्फत गणेशमूर्ती विसर्जनाकरिता विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती

पर्यावरणपुरक गणेशोत्सव करिता मनपा मार्फत 1.69 लक्ष गणेश मूर्ति व 131.6 टन निर्माल्य संकलन अधिक माहिती 👇🏻 m.facebook.com/story.php?stor…

पर्यावरणपुरक गणेशोत्सव करिता मनपा मार्फत 1.69 लक्ष गणेश मूर्ति व 131.6 टन निर्माल्य संकलन अधिक माहिती 👇🏻
m.facebook.com/story.php?stor…
Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

अनाधिकृत नळ जोडणी अधिकृत करणे करिता मनपाची अभय योजना अधिक माहिती 👇🏻 m.facebook.com/story.php?stor…

अनाधिकृत नळ जोडणी अधिकृत करणे करिता मनपाची अभय योजना अधिक माहिती
👇🏻
m.facebook.com/story.php?stor…
Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

महानगरपालिका लोकशाही दिन अधिक माहिती साठी 👇🏻 m.facebook.com/story.php?stor…

महानगरपालिका लोकशाही दिन 
अधिक माहिती साठी 👇🏻
m.facebook.com/story.php?stor…
Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

महापालिका रुग्णालयात इंक्यूबेटर्सच्या संख्येत वाढ करण्यात येणार अधिक माहिती साठी 👇🏻 m.facebook.com/story.php?stor…

महापालिका रुग्णालयात इंक्यूबेटर्सच्या संख्येत वाढ करण्यात येणार अधिक माहिती साठी
👇🏻
m.facebook.com/story.php?stor…
Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आज शालीमार चौक येथे सकाळी आठ वाजता मा.पालकमंत्री ना.गिरीष जी महाजन यांच्या शुभ हस्ते करणेत आला 1/2

या वेळी मा पालकमंत्री यानी उपस्थिताना स्वच्छतेची शपथ दिली व स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करणेत आला अधिक माहिती👇🏻 2/2 m.facebook.com/story.php?stor…

या वेळी मा पालकमंत्री यानी उपस्थिताना स्वच्छतेची शपथ दिली व स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करणेत आला अधिक माहिती👇🏻 2/2
m.facebook.com/story.php?stor…
Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

नाशिक महानगरपालिकेस आज 35 वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन ,अधिक माहिती करिता 👇🏻 m.facebook.com/story.php?stor…

Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

पाणी पुरवठ्या बाबत महत्वाचे निवेदन अधिक माहिती 👇🏻 m.facebook.com/story.php?stor…

Nashik Corporation (@nashikcorp) 's Twitter Profile Photo

मा आयुक्त यांनी आज मा. स्थायी समिति वर मनपाचे सन 2018 -19 चे अंदाजपत्रक सादर केले