Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

@msedcl

MSEDCL (महावितरण) is the largest Electricity Distribution Company in India with over 2.78 Crores Consumers serving the entire Maharashtra state.

ID: 745122889184083968

linkhttp://www.mahadiscom.in calendar_today21-06-2016 05:15:15

261,261K Tweet

86,86K Followers

27 Following

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

वीज बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना अभय योजनेअंतर्गत थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफी मिळून थकबाकीमुक्त होण्याची संधी मिळणार आहे. #MSEDCL #अभय_योजना

वीज बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना अभय योजनेअंतर्गत थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफी मिळून थकबाकीमुक्त होण्याची संधी मिळणार आहे. 

#MSEDCL #अभय_योजना
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

जागेची मालकी बदलली असली तरी ग्राहकांना वीजबिलाची थकबाकी भरणे गरजेचे आहे. सदर थकबाकी जागेच्या मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. तरी थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे. #MSEDCL #अभय_योजना

जागेची मालकी बदलली असली तरी ग्राहकांना वीजबिलाची थकबाकी भरणे गरजेचे आहे. सदर थकबाकी जागेच्या मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. तरी  थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे.

#MSEDCL #अभय_योजना
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

घरगुती,वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांचा वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची संधी महावितरणने अभय योजनेतून उपलब्ध करून दिली आहे. यात पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीज ग्राहकांना फायदा होणार आहे. #MSEDCL #अभय_योजना

घरगुती,वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांचा वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची संधी महावितरणने अभय योजनेतून उपलब्ध करून दिली आहे. यात पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

#MSEDCL #अभय_योजना
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ मधील यंत्रचालक श्री.भूषण सोनोने यांनी आपल्या घरी बसविलेल्या गणेशोत्सवातून सौर ऊर्जेची उपयोगिता सांगणारा हा देखावा तयार केलेला आहे. #MSEDCL #GoSolar

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd (@msedcl) 's Twitter Profile Photo

मागेल त्याला सौर कृषिपंप योजना! उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणच्या नोंदणी वेबपोर्टलचे उद्घाटन, पोस्टरचे अनावरण व माहिती पुस्तिका प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या योजनेची चित्रफित.

मागेल त्याला सौर कृषिपंप योजना! मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नोंदणी वेबपोर्टलवर जाऊन अर्ज कुठे व कसा करावा? याची सविस्तर माहिती देणारी ही चित्रफित. #MSEDCL #सौर_कृषिपंप_योजना